MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
अधिकाऱ्यांमार्फत संचालित
MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज -2022
🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion.
✔️ऑनलाईन /ऑफलाईनस्वरूपात...
📃Results within 48hrs
💻Live and Recorded Discussion Videos
♦️फीस - 1000/- (Group Discount - 800/- Till 7th Jan)⏳⏳
टीप - Sectional round मधील टेस्ट मध्ये 15 चालू घडामोडी व 15 बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न राहतील.
Time Table🗓
⚡️⚡️Phase -1-Sectional Round⚡️⚡️
1)Polity+science +चालू घडामोडी +बुद्धिमत्ता-9 Jan 2022
2)History +Geography +चालू घडामोडी +बुद्धिमत्ता-16 Jan 2022
3)Economics+ schemes+ चालू घडामोडी +बुद्धिमत्ता-23 Jan 2022
⚡️⚡️Phase -2 Integrated round⚡️⚡️
4) GS-1 27 Jan 2022
5) GS-2 03 Feb 2022
6) GS-3 06 Feb 2022
7) GS-4 13 Feb 2022
8) GS-5 17 Feb 2022
♦️ADMISSION LINK https://www.niravda.com/combine-prelims-test-series-2022
📞 9511635931
✔️✔️ALL OFFLINE AND ONLINE ADMISSIONS ON www.niravda.com ONLY✔️✔️
(TIP: OFFLINE STUDENTS - JUST BRING SCREENSHOT OF ADMISSION/PAYMENT WHILE COMING)
Join https://t.me/Niravdampsc
Join https://t.me/Niravdampsc
भूगोल विषयाचे भीष्मपितामह प्राध्यापक ए. बी सवदी यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
🛑नवीन वर्षाची सुरवात आपल्यासाठी एका चांगल्या उपक्रमाने
MPSC राज्यसेवा आणि COMBINE च्या PYQ आणि आयोगाच्या धर्तीवर QUALITY सराव प्रश्नासाठी आपण हे चॅनेल सुरु करत आहोत....
Admin -
अभिषेक ठिगळे
सौदागर शेळके
विवेक निकुंभ
सुमित जाधव
धनश्री राऊत
सोहेल शेख
आपल्यापैकी जे Quality Question तयार करू शकत असतील त्यांनी मला मेसेज करा...
@soheleshaikh या टेलिग्रामवर आपण सर्वजण मिळून अभ्यास आणि सराव करूया...
सोमवार - इतिहास - भूगोल
मंगळवार- राज्यव्यवस्था
बुधवार- सामान्य विज्ञान व पर्यावरण
गुरुवार -अर्थशास्त्र
शुक्रवार -Hrd-Hr- कायदे व संगणक व तंत्रज्ञान
शनिवार - चालू घडामोडी
रविवार -english मराठी
♦️🔥🔥🔥सराव प्रश्न हे 6-7 च्या दरम्यान एकदम टाकण्यात येतील जेणेकरून तुम्ही आपल्या सोयीनुसार सोडवू शकता.
सारख्या येणाऱ्या नोटिफिकेशन चा अजिबात त्रास होणार नाही 🙏
आपला
सोहेल शेख
चॅनेल लिंक
https://t.me/Practice_MpscValueAddition
https://t.me/Practice_MpscValueAddition
🛑नवीन वर्षाची सुरवात आपल्यासाठी एका चांगल्या उपक्रमाने
MPSC राज्यसेवा आणि COMBINE च्या PYQ आणि आयोगाच्या धर्तीवर QUALITY सराव प्रश्नासाठी आपण हे चॅनेल सुरु करत आहोत....
Admin -
अभिषेक ठिगळे
सौदागर शेळके
विवेक निकुंभ
सुमित जाधव
सोहेल शेख
आपल्यापैकी जे Quality Question तयार करू शकत असतील त्यांनी मला मेसेज करा...
@soheleshaikh या टेलिग्रामवर आपण सर्वजण मिळून अभ्यास आणि सराव करूया...
सोमवार - इतिहास - भूगोल
मंगळवार- राज्यव्यवस्था
बुधवार- सामान्य विज्ञान व पर्यावरण
गुरुवार -अर्थशास्त्र
शुक्रवार -Hrd-Hr- कायदे व संगणक व तंत्रज्ञान
शनिवार - चालू घडामोडी
रविवार -english मराठी
आपला
सोहेल शेख
चॅनेल लिंक
https://t.me/Practice_MpscValueAddition
https://t.me/Practice_MpscValueAddition
🛑मित्रांनो आपण आपल्यासाठी MPSC च्या Quality Question Practice साठी ग्रुप बनवायचा का? ज्यावर फक्त question असतील आणि रोज तुम्ही अर्धा तास देऊन ते solve करायचे?
https://youtu.be/JY8FE635bRc
https://youtu.be/JY8FE635bRc
☝️☝️☝️☝️
शेवटपर्यंत मन लावून ऐका....
🔥🔥🔥 MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत....
या वर्षाचा शेवट करा एका वेगळ्या अप्रोचने
🛑राज्यसेवा व combine पूर्व व मुख्य परीक्षा 2022
📚मार्गदर्शक -डॉ. किरण देसले सर (लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक )
विषय - MPSC -अर्थशास्त्र अभ्यासतंत्र
🔷आपल्या MPSC Value addition टेलिग्राम चॅनेल वर...
जॉईन
https://t.me/MPSC_Value_Addition
https://t.me/MPSC_Value_Addition
🎯वैशिष्ट्ये
📌आयोगाचा बदलत्या पॅटर्ननुसार (राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षेचा विचार करता) अप्रोच कसा असावा..
📌अर्थशास्त्र या विषयातील FACTS लक्षात कसे ठेवावे...
📌ANLYTICAL प्रश्नाच्या लॉजिकवर कशा पद्धतीने काम करावे...
📌मागच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे
📌आपले प्रश्न आपण थेट विचारू शकता..
🚨आपल्या अभ्यासाची दिशा बदलणारा संवाद अटेंड करा आणि नंतर NEW Year Celebrate करा...
आपला
सोहेल शेख
🛑 प्रत्येक दिवस आणि व्यक्ती आपल्याला काहीतरी नक्की शिकवत असतो....
2021 हे वर्षांमध्ये मला MPSC Value Addition च्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधता आला..
जे एका कुटुंबासारखे बनले आहे....
शिकणे, फसणे, घडणे, पडणे उठणे आणि पुढे मार्गक्रमण करत चालत राहणे, हा आयुष्याचा प्रवास आहे...
🔥🔥🔥स्वतःशी प्रामाणिक राहात हा प्रवास सुंदररित्या चालत राहा💐💐💐
❤मनापासून धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो.....
आपला मित्र
सोहेल शेख
🛑मित्रानो वरील लिंक वर डॉ किरण देसले सरांचे Lecture अपलोड झाले आहे.
Youtube चॅनेल subscribe करा आणि नक्की आपल्याला कसे वाटले हे कंमेंट करा.
🔥🔥🔥Youtube वर त्या व्हिडिओ खाली सुद्धा कंमेंट करा...
आपल्या प्रतिक्रिया सरांपर्यंत पोहचतील 🙏🙏🙏
https://youtu.be/JY8FE635bRc
🛑MPSC VALUE ADDITION साठी व अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी
जॉईन करा -
https://t.me/MPSC_Value_Addition
https://t.me/MPSC_Value_Addition
https://youtube.com/channel/UCXuxy3NFe1qCqqBz83mlK0g
☝️☝️☝️
चॅनेल subscribe करून ठेवा डॉ किरण देसले सरांचे Lecture प्रोसेस होत आहे थोड्याच वेळात अपलोड होईल🙏
🛑Voice फाईलला problem होतोय lecture convert करून Youtube वर अपलोड करतोय 2 तासात आपल्याला लिंक मिळेल 🙏
🔥🔥🔥Youtube वर त्या व्हिडिओ खाली सुद्धा कंमेंट करा...
आपल्या प्रतिक्रिया सरांपर्यंत पोहचतील 🙏🙏🙏
लेक्चर record होत आहे नक्कीच नंतर मिळेल पण आता carefully ऐका🙏
🛑डॉ किरण देसले सरांचा आजच्या lecture विषयी आपल्या प्रतिक्रिया कंमेंट करा 🙏🙏🙏
🔥🔥🔥Youtube वर त्या व्हिडिओ खाली सुद्धा कंमेंट करा...
आपल्या प्रतिक्रिया सरांपर्यंत पोहचतील 🙏🙏🙏
Please आपले नेटवर्क व्यवस्थित नसेल तर wifi किंवा range मध्ये थांबा.
बाकीच्याना आवाज येतोय का?
फक्त लेफ्ट होऊ नका 600+ live आहेत त्यामुळे थोडं थांबा 🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥
700+ Live
Link-
https://t.me/MPSC_Value_Addition?livestream
☝️☝️☝️ ही लिंक आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा जॉईन होण्यासाठी
