MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
काली लोक आयुक्त पदाबाबत विधाने दिली आहेत तर योग्य विधाने ओळखा
अलीकडेच खालीलपैकी कोणते मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे
"उमाजी नाईकाचा शिवाजी आदर्श होता त्याला जर फाशी दिली नसती तर तो महाराष्ट्रातील दुसरा शिवाजी झाला असता" हे गौरवोद्गार इंग्रज अधिकारी माकीन टॉस याने काढले आहेत ज्याला पुणे, सातारा, सांगली भागात इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारलेल्या उमाजी नाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमण्यात आले होते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पुरंदर किल्ल्याची जबाबदारी व किल्लेदारी "खोमणे" या रामोशी जातीच्या नाईक घराण्याकडे होती याच घराण्यातील उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारले सासवडचा सत्तोजी नाईक, सातारचा चतुरसिंग नाईक, भुजाजी नाईक, कृष्णाजी नाईक, अमृता नाईक, पांडूजी नाईक, येसाजी नाईक, मुंजाजी नाईक, विठोजी नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळसकर यांनी उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारची सत्ता उलथून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
यात ते जवळ जवळ यशस्वी झाले सातारा, सांगली, पुणे भाग ताब्यात घेऊन उमाजी नाईक यांनी पुरंदर किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व राजा पदवी धारण करून स्वतंत्र राज्य उभा केले.
त्यामुळे ब्रिटिश सरकारची पाचावर धारण बसली त्यांनी उमाजी नाईकांना पकडून देणाऱ्यास ५००० हजार रूपये व दोन बिघा जमीन बक्षीस देण्याची घोषणा केली
एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून राजा उमाजी नाईकांनी हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जावून मिळाला नाना रामोशी ही मिळाला त्यांनी व भोर तालुक्यातील उत्रोळीचा ब्राम्हण जमीनदार यांनी निवाडा करण्याच्या बहाण्याने बोलवून राजा उमाजी नाईक यांना कैद केले व ब्रिटिश अधिकारी माकीन टॉस याच्या ताब्यात दिले
ता. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुणे येथील स्वारगेट मामलेदार कचेरीतील एका पिंपळाच्या झाडाला राजा उमाजी नाईक त्यांचे सेनापती खुशाबा रामोशी व बापू सोळसकर यांना फाशी देण्यात आली दहशद बसावी म्हणून तिन दिवस प्रेते झाडाला लटकावून ठेवली यावेळी उमाजी नाईकांच्या त्रासाला कंटाळलेल्या पुण्यातील मोठ्या सरदारांनी साखर वाटली होती.
राजा उमाजी नाईकांनी सातारा, सांगली, पंढरपूर, पुरंदर व पुणे येथील रामोशी गेट पर्यंत स्वतःचे राज्य उभा केले पण ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उपेक्षितच राहिले .....
विनम्र अभिवादन..!!
By Umesh kudle sir
3 क्या 10 answer key लगाव मै अभयारण्य था हु और रहूनगा झुकेगा नही 🔥🔥🔥...😜
@MPSC_Value_Addition
प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाचे चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील .............चळवळीची तुंलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळ कशी केली
Lecture - 1 : https://youtu.be/3-hP3aJgnfM
Lecture - 2 : https://youtu.be/LH1SI_xNmbk
Lecture - 3 : https://youtu.be/XoC7BzzvRyY
Lecture - 4 : https://youtu.be/BLjignYv_OE
Lecture - 5 : https://youtu.be/rFFKMXEUC1w
Lecture - 6 : https://youtu.be/qOOoC_3hYjI
Lecture - 7 : https://youtu.be/tLt9SiGcjGw
Lecture - 8 : https://youtu.be/Fvv3sIySTcg
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक
औरंगाबाद, कोल्हापूर व लातूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:-
औरंगाबाद:- 8 ते 10 फेब्रुवारी 2022
कोल्हापूर:- 9 ते 11 फेब्रुवारी 2022
लातूर:- 14 ते 17 फेब्रुवारी 2022
शारिरीक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join @mpsc_value_addition
जाहिरात क्रमांक:-007/2022
पद:- वैद्यकीय अधिकारी, ॲकवर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, गट-अ
आस्थापना:-बृहन्मुंबई महानगरपालिका
पदसंख्या:-02
अर्ज करण्याचा कालावधी:- दिनांक 31 जानेवारी, 2022 14.00 वाजल्यापासून दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत
Join @mpsc_value_addition
Opting Out
जा. क्र. ०९/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९- राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत परीक्षेतून बाहेर पडू (Opt out) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बाहेर पडण्याची (Opting out) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कालावधी:- दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी 12.00 पासून दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी 23.59 पर्यंत
Join. @mpsc_value_addition
