MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
तुमची माझी अस्वस्थताच आपल्याला घडवणार आहे कारण अस्वस्थे मधे ऊर्जा असते !!
कालच्या Answer key वर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. खूप सगळे विद्यार्थी आनंदात आहेत ज्यांना त्यांचा अपेक्षित असलेले मार्क मिळाले आहेत.
परंतु काही विद्यार्थी ज्यांनी प्रचंड अभ्यास केला होता परंतु तरीदेखील त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही मी त्यांच्यासोबत आहे.
आयुष्यामध्ये एखाद्या अपयश कधीही अंतिम नसतं, आपल्याला आपलं काय चुकलं ते पहावे लागेल, अभ्यास करत असताना चुका झाल्या ? का पेपर सोडवताना चुका झाल्या ?
ते पहावे लागेल ..
एकूण एक प्रश्नाचे विश्लेषण करावे लागेल आणि झालेल्या चुका शोधून,त्या लिहून काढाव्या लागतील.
आयोग प्रश्नांची रचना, प्रश्न विचारण्याची पद्धत, विषयानुरूप काठिण्यपातळी,त्याच बरोबर तुमची मानसिकता पडताळणे अशा अनेक गोष्टी बदलत आहे आता आपल्याला तयार व्हावे लागेल आणि झाली गोष्ट स्वीकारून पुढे जावे लागेल.
आपल्याकडे दु:ख करीत बसायला ही वेळ नाही. या परीक्षेला नेमकं काय कमी पडलं ते शोधले पाहिजे, दुरुस्त केला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे..
तु चाल पुढे तुलार गड्या भीती कशाची ?
तुमचाच,
उमेश कुदळे सर 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय...
Join @mpsc_value_addition
आधी परीक्षेला समजून घ्या...
पेपर नंतरच्या 2,3 दिवसातील मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.
एक शिक्षक आणि त्याहून जास्त एक विद्यार्थी म्हणून हे lecture असेल.
पण तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल हे नक्की.
जॉईन @abhishekcsat
Pls share🙂
Join @abhishekcsat
☝️☝️☝️Sample Copy
IP Sirs Success Academy
📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क
🛑HR- Hrd Book Sample Copy
मित्रांनो MPSC राज्यसेवा
GS-3 HR - Hrd साठी
📍rajyseva मुख्य साठी One Stop Solution Book
🔥🔥🔥 राज्यसेवा पूर्वालाही यातून 8 प्रश्न 12 मार्कसाठी...
🔷 सर्वत्र उपलब्ध
✍️लेखक
IP सिंह सोहेल शेख
🛑पुस्तकाची माहिती व्हिडिओ मध्ये पाहा-
https://youtu.be/KXIJHpmAiNQ
🛑HR Hrd टार्गेट 100+ Batch
🔷Application download link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.nzjit
जॉईन -
@MPSC_Value_Addition
⭕️राज्यात 50 हजार जागांची मेगाभरती...
👁🗨एप्रिल नंतर तीन टप्प्यात राबवली जाणार प्रक्रिया..
Join @mpsc_value_addition
🛑मित्रांनो, MPSC कात टाकतीय. राज्यसेवा मुख्य व COMBINE मुख्य चे प्रश्न पूर्व परीक्षेत विचारले जात आहेत.
⭕️✔️कालच्या COMBINE गट ब पूर्वला
MPSC राज्यसेवा HR HRD BOOK मधून 6 प्रश्न विचारले होते.
मुख्यचा अभ्यास पूर्व परीक्षेचा अँगलने करणे आवश्यक आहे.
सध्याच्या ट्रेंडनुसार अभ्यास करा. 🙏
एकदा ही Pdf बघा आणि मित्रांनाही share करा.
जॉईन
@MPSC_Value_Addition
✍ हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा,
तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा,
डट कर करना सामना तुम मुश्किलों का,
एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा.💯💯
🪴शुभ सकाळ 🪴
राज्यसेवा मुख्य परीक्षा 1.4 आर्थिक इतिहास या मुद्द्यावर संकल्पनात्मक प्रश्न आला आहे.या मुद्द्यावर आज तब्बल 4 प्रश्न विचारले गेले आहेत .(प्रातिनिधिक)
Eco+Geo+History+Polity वर राज्यसेवा आणि STI ,ASO मुख्यचा पूरेपूर प्रभाव आहे..
Combine पूर्व combine पूर्व चा अभ्यास करून होणार नाही..
"Time to wake up"
उमेश कुदळे..
हे या प्रश्नाचे उत्तर आहे ..परीक्षार्थींनी प्रश्न टाळून पुढे जाण्यामध्ये काही गैर नाही पण मार्ग दाखविणाऱ्या आम्हाला हे टाळता येणार नाही ..उदंड झाले मार्गदर्शन आणि Answer key चा धुरळा..Time to study and revisit ..🙏🙏
