MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
⭕️♦️राज्यसेवा 2022 परीक्षेसाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्येच येण्याची शक्यता 😇....
👉 दे मौका जिंदगी...
2022 वर्ष.... ✌️✌️
इरावती कर्वे (१९०५ ते १९७०) :
मानववंशशास्त्र व समाजशास्त्र विषयांतील संशोधिका, ललित निबंधकार.
त्यांचा 'किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया' हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच ‘परांजपे व्याख्यानमाला' व 'हिंदूंची समाजरचना' ही पुस्तके प्रकाशित आहेत.
'भारतीय संस्कृती', 'महाराष्ट्र समाज व संस्कृती', 'महाभारत-रामायण' ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे.
'मराठी लोकांची संस्कृती', 'आमची संस्कृती, 'युगान्त', 'धर्म', 'संस्कृती', 'महाराष्ट्र एक अभ्यास' हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ; 'परिपूर्ती', 'भोवरा', .'गंगाजळ' हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध.
✅एमपीएससीच्या पद भरती प्रक्रियेत 'आॅप्टिंग आऊट' आता कायमस्वरूपी
आपले ध्येय गाठण्यासाठी दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली करू नका.
तुमच्या यशाचा मार्ग नैतिक असेल, तरच ध्येयाच्या शिखरावर पोहोचल्याचा तुम्हाला निर्भेळ आनंद प्राप्त होईल.!!
आयुष्याचा_परिक्षार्थी!!
✧════•☆❁●❁☆•════✧
🇮🇳जय हिंद 🇮🇳
🌞शुभ सकाळ मित्रांनो🌞
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🏆अधिकाऱ्यामार्फत संचालित🏆
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021
(ONLINE & OFFLINE)
♦️टेस्ट नंतर विश्लेषण -
✔️मा. महेश पांढरे सर
Dy CEO (उप मुख्य कार्यकारी अधिकारी गट -अ)
▪️▪️▪️▪️▪️▪️
टेस्ट पत्ता
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे
सकाळ ऑफिस जवळ, शनिवार वाडा च्यामागे, पुणे
दि.२४.१०.२०२१ (रविवारी ) च्या मोफत टेस्ट नावनोंदणी आवश्यक
FREE TEST REGISTRATION LINK 👇
Link: https://forms.gle/qSt5NFWygmBKBdet6
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मुख्य परीक्षेनंतर टायपिंग ची टेस्ट Qualify स्वरुपात असेल.
म्हणजे टायपिंग मध्ये तुम्हाला Qualify एवढे गुण मिळाले तरच तुम्हाला पोस्ट मिळू शकते अन्यथा नाही.
टायपिंग सर्टिफिकेट फार्म भरताना कंपलसरी लागणार आहे
हा निर्णय येणाऱ्या गट क साठी लागू असेल
आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
👆👆👆
Click करून lecture ऐका👍
⭕️संपूर्ण संविधान ऑडिओ बॅच रिविझन
टॉपिक -
🎯राष्ट्रपती
पुढील lecture साठी डाउनलोड करा.
MPSC Value Addition
Application Download लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
👆👆👆
Click करून lecture ऐका👍
⭕️संपूर्ण संविधान ऑडिओ बॅच रिविझन
टॉपिक -
🎯पंतप्रधान व मंत्रिमंडळ
पुढील lecture साठी डाउनलोड करा.
MPSC Value Addition
Application Download लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
MPSC
RBI-Economics Part-1
आपला
सोहेल शेख
अधिक Lectureसाठी
Download Application
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
⭕️पुढील lecture साठी डाउनलोड करा.
MPSC Value Addition
Application Download लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
MPSC च्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी...
⭕️संपूर्ण भारतीय संविधान(Polity) ऑडिओ बॅच
फीस -500/- रु
⭕️संपूर्ण अर्थशास्त्र ऑडिओ बॅच
फीस -450/- रु
⭕️राज्यसेवा कृषी व कृषी अर्थशास्त्र
फीस -250/- रु
🎯मित्रांनो हा विषय सगळ्यात जास्त वेळ आपण वाचतो आणि सगळ्यात जास्त silly mistake याच विषयात करतो...
♦️आपल्या बॅच मध्ये एक सेकंदही time pass नसेल.
🔷जर आपण खूप वेळा वाचुनही अँप्रोच चुकत असेल...
♦️प्रत्येक गोष्ट एकमेकांशी लिंक करायचे असतील...
🔷निमोनिक्स ट्रिक्स द्वारे लक्षात ठेवण्याठी
ही बॅच जॉईन करा...
♦️ऑडिओ बॅच असल्याने
आपण ✔️Job वर असताना, ✔️प्रवासात,✔️ मेस ला जाताना, ✔️झोपताना हेडफोन लावून ऐकू शकता...
♦️Exam Oriented Approch
सर्व महत्वाचे पुस्तके एकत्रित करून
♦️मागच्या प्रश्नपत्रिकांचा Retrospective Analysis करून
🏆बॅचसाठी डाउनलोड करा
MPSC value addition Application
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
⛔️Demo Lecture
👇👇👇
१) जर भारतीय सरकार आणि भारतातील नागरिक यांनी मिळून जर एखादी गोष्ट पूर्ण करण्याची ठरवली तर ते सहज करतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय vaccination program.
२) जेव्हा भारताने vaccination program सुरू केला तेव्हा अशी खूप लोक होती ज्यांना याबद्दल संशय होता की भारत हा १३० करोड नागरिकांचा देश आहे, सगळ्यांना डोस देणे कसे शक्य आहे ? तर काही जा विचार करत होते की मोहीम ३ ते ४ वर्ष चालेल. तर काही जण म्हणायचे की भारतातील लोक vaccine घेयाला पुढे येणार नाहीत तयार होणार नाहीत.
३) पण प्रत्येक जण समोर आला.
वैद्य, आरोग्य कर्मचारी, समाजसेवक, सर्वांनी समोर येऊन जनतेला प्रोत्साहन देऊन ही मोहीम चालवली.
४) त्यामुळे, २१ ऑक्टोबर २०२१ ल १०० करोड डोस पूर्ण झाले. ते पण फक्त ९ महिन्यात.
५) आजपर्यंत फक्त काय मुठ्ठीभर देशांकडे स्वतःची vaccine आहे. त्यामधे भारत हा अग्रेसर आहे.
MPSC Rajyaseva Prelims Test Series
Group Discount Offer !!!!
Limited Seats :)
Please call 9511635931
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे
🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆
(✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी)
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021
📌24 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे.
🎯वैशिष्ट्ये -
📌 5Sectional व 7 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित...
📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट...
📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion...
📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी...
📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक...
🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion.
✔️ऑनलाईन /ऑफलाईन/पोस्टल स्वरूपात...
♦️फीस -1400/-
⭕️24 तारखेच्या आत ऍडमिशन घेतल्यास
🎯टेस्ट नंतर Question Paper आणि विश्लेषणची PDF डाउनलोड करू शकता.
ऍडमिशन
https://www.niravda.com/rajyaseva-prelims-test-series-2021
या वेबसाईट वर आणि एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे येथे सुरु होतील.
पहिली टेस्ट मोफत असेल यासाठी (रेजिस्ट्रेशन आवश्यक)
रेजिस्ट्रेशन लिंक -
https://forms.gle/qSt5NFWygmBKBdet6
MPSC
RBI-Economics Part-1
आपला
सोहेल शेख
अधिक Lectureसाठी
Download Application
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
