MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
Repost from Mission Mpsc Descriptive
📝 नैतिकता म्हणजे काय? (नीतीशास्त्र म्हणजे काय?)
सर्वात सोप्या स्वरूपात, नैतिकता ही नैतिक तत्त्वांची एक प्रणाली आहे. योग्य गोष्ट काय असेल? [ म्हणजे योग्य आचरण ] हा एक शोधात्मक अभ्यास आहे. लोक कसे निर्णय घेतात आणि त्यांचे जीवन कसे जगतात यावर त्याचा परिणाम होतो. Ethics हा शब्द ग्रीक शब्द 'ethikos' पासून आला आहे ज्याचा अर्थ परंपरा, सवय, वर्ण किंवा स्वभाव असा होऊ शकतो. नैतिकता ही नैतिक तत्त्वांची एक प्रणाली आहे जी आपल्याला योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट, योग्य आणि चुकीचे फरक करण्यास मदत करते. नैतिकतेला मानवी आचरणासाठी मार्गदर्शक प्रकाश म्हणता येईल. नैतिक तत्त्वांच्या वापरामुळे मानवी वर्तन आणि कृतींमध्ये होणारे बदल आपल्याला खरोखरच एक मानवी समाज निर्माण करण्यास मदत करतात जिथे सर्वजण शांतता आणि सौहार्दाने राहू शकतात.
👉 join https://t.me/missionmpscdescriptive
Industrial Inspector
Math reasoning
आज झालेला उद्योग निरीक्षक चा पेपर.
Share 😊
https://youtu.be/lGAe8oo3_4c
⚠️⚠️महत्वाची सूचना ⚠️⚠️
⚠️महाज्योती विद्यार्थी⚠️
ज्या विद्यार्थ्यांनी UPSC मराठी माध्यमाची निवड केली आहे (पुणे येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी) जर तुम्ही एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निवडत असाल, तर ते लवकर निवडा कारण या संस्थेसाठी आता मर्यादित जागा शिल्लक आहेत आणि संस्था निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर आहे. जागा भरल्यानंतर कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
✍️ त्यामुळे कृपया ते लवकर भरा तुम्हाला काही शंका असल्यास 9511635931 वर कॉल करा.
✴️संस्था निवडीची लिंक:👇👇
https://mahajyoti.org.in/registration/upsc/2022/coaching_mobile.php
GS1- Geography- part-2☝️☝️☝️
GS-1 भूगोल DAY-11
3) मानवी भूगोल
4)वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था
ज्यांची combine मुख्य परीक्षा आहे ते 11 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता...
संपूर्ण माहिती
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @Soheleshaikh किंवा कॉल करा - 7666685798
Join -
@MPSC_Value_Addition
आपला
सोहेल शेख
Set Theory Concept
Pls share😊
https://youtu.be/6axzTeMcae4
https://youtu.be/6axzTeMcae4
🔷Day- 11 Target🔷
GS : 01 (भूगोल व कृषी )
Date : 15/09/2022
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
☝️☝️☝️
आपला
सोहेल शेख
जॉईन -
@MPSC_Value_Addition
🔷Day- 11 Target🔷
GS : 01 (भूगोल व कृषी )
Date : 15/09/2022
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
☝️☝️☝️
आपला
सोहेल शेख
जॉईन -
@MPSC_Value_Addition
🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
⭕️मानव संसाधन व मानवी हक्क
By
✍️IP सर ✍️सोहेल शेख
(IP Sirs Success Acadamy, Pune )
☝️☝️ या पुस्तकाची आवृत्ती एप्रिल 2022
मध्ये आल्याने नवीन आवृत्ती येणार नाही. अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत...
(एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 🙏
आता आणि नोव्हेंबर महिन्यात आणखी EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा)
आपला
सोहेल शेख
Join-
@MPSC_Value_Addition
⭕️Weekly Target ⭕️
🛑राज्यसेवा मुख्य मिशन 100+ टार्गेट बॅच 2022
बुक -
1)भूगोल व कृषी (सवदी)
2)भारताचा भूगोल दिपस्तंभ /सवदी यामधून फक्त प्राकृतिक व नद्या
3)महाराष्ट्र भूगोल दिपस्तंभ/सवदी 4)पर्यावरण सुमंत सोळंके /घोरपडे /शंकर IAS (पूर्व साठी आपण वाचले आहे ते )
5)कृषी -कात्ययन +अमृता गुंड ज्ञानदीप
📔Topic
Date-13/09/2022
🔷1)भुरूपशास्त्र
2)वातावरण /हवामान शास्त्र
(बुक -भूगोल व कृषी सवदी)
♦️Date -14/09/2022
3)मानवी भूगोल
4)आर्थिक भूगोल
(बुक -भूगोल व कृषी सवदी)
🔷Date -15/09/2022
5)भारताचा भूगोल दिपस्तंभ /सवदी यामधून फक्त प्राकृतिक व नद्या
6)महाराष्ट्र भूगोल दिपस्तंभ/सवदीयामधून फक्त प्राकृतिक व नद्या व पर्यटन
7)लोकसंख्या भूगोल -
हा HRD सोबत करायचा
(Hr-Hrd by सोहेल शेख )
♦️Date -16/09/2022
8)पर्यावरण
Ecology
Biodiversity
(घोरपडे / सुमंत सोळंके / पूर्व परीक्षेला आपण जे वाचले ते)
🔷Date-17/09/2022
7)पर्यावरण -Climate change
(घोरपडे / सुमंत सोळंके / पूर्व परीक्षेला आपण जे वाचले ते)
व वरील कोणता घटक राहील असेल किंवा रिव्हिजन
☝️☝️☝️वरील content रोज रात्री मी 10 नंतर discuss करेन between the line आणि exam oriented गोष्टी add करेन...
यामुळे तुमची compulsory revision होईल...
♦️♦️♦️
खालील टार्गेट्स सोबत रोज एक तास इंग्रजी करायचे आहे...
(इंग्रजी साठी महेश पाटील सरांचे एक lecture रोज बघा 74 lecture व्यवस्थित cover होतील नंतर प्रॅक्टिस होईल.)
✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @Soheleshaikh किंवा कॉल करा - 7666685798
Join -
@MPSC_Value_Addition
आपला
सोहेल शेख
महाराष्ट्राचा एकांडा शिलेदार – डॉ. सदानंद मोरे
https://sadanandmore.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2/
नक्की वाचा अण्णासाहेब लठ्ठे यांच्यावरती प्रश्न येऊन गेल्यानंतर वा.रा. कोठारींवर प्रश्न अपेक्षित आहे..✌️✌️
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
⭕️मिशन 100+ टार्गेट बॅच
📔समाजसुधारक आणि व्यक्तीविशेष
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
🔥🔥सखोल विश्लेषण
📝दिनांक -11 सप्टेंबर 2022
🕖वेळ - संध्याकाळी 5 वाजता
✍️मार्गदर्शक -
मा. उमेश कुदळे सर
(PSI, संचालक
रयत प्रबोधिनी, पुणे)
Open For All
उद्या नक्की वेळ काढा आपल्या मित्र मैत्रिणींनाही सांगा
जॉईन
@MPSC_Value_Addition
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
⭕️मिशन 100+ टार्गेट बॅच
📔समाजसुधारक आणि व्यक्तीविशेष
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
🔥🔥सखोल विश्लेषण
📝दिनांक -11 सप्टेंबर 2022
🕖वेळ - संध्याकाळी 5 वाजता
✍️मार्गदर्शक -
मा. उमेश कुदळे सर
(PSI, संचालक
रयत प्रबोधिनी, पुणे)
Open For All
उद्या नक्की वेळ काढा आपल्या मित्र मैत्रिणींनाही सांगा
जॉईन
@MPSC_Value_Addition
👇👇👇👇खालील लिंक जॉईन करा...
#राज्यसेवा2022जागावाढ
#STI2022जागावाढ
मागील 2-3 वर्षापासून जाहिरातीत समावेश नसलेल्या नायब तहसीलदार, मुख्याधिकारी गट ब या पदांचा तसेच इतर 32 संवर्गतील सर्व रिक्त पदांचा राज्यसेवा 2022 जाहिरातीत त्वरित समावेश करावा हि नम्र विनंती🙏
@mieknathshinde
@DevFadnavis
@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@SMungantiwar
@uddhavthackeray
@TV9Marathi
#अल्लुरी सिताराम राजू (जन्माला 125 वर्ष आणि रंपा उठावाला 100 वर्ष)
आदिवासी भागात, ग्रामस्थांचे इंग्रजांकडून शोषण केले जात होते, कारण त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आणि शक्तीहीन होते. श्री अल्लुरी सीताराम त्यांच्यासाठी आवाज आणि शक्ती बनले. त्यांनी विविध जमातींना एकत्र केले, त्यांना गनिमी युद्ध शिकवले आणि वसाहतवादी शक्तींशी लढण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांचा जन्म 4 जुलै 1897 रोजी अल्लुरी वेंकट रामा राजू आणि सूर्यनारायणम्मा यांच्या पोटी झाला. आंध्र प्रदेशातील आदिवासींसाठी ते आदर्श होते.
जेव्हा ब्रिटीश सरकारने वन कायदा, 1882 पास केला (ज्याने गावकऱ्यांना त्यांच्या पारंपारिक शेती पद्धतीचा सराव करण्यावर बंदी घातली, त्यांना विशिष्ट प्रकारची पिके घेण्यास भाग पाडले). अल्लुरी सीतारामाने 1922-1924 मध्ये प्रसिद्ध "राम्पा बंड" किंवा 'मन्यम बंडाची' सुरुवात केली. दोन वर्षांच्या कालावधीत, त्यांनी ब्रिटीश सैन्याशी अनेक वेळा लढा दिला, नेहमी त्यांच्याविरुद्ध विजय मिळवला. यामुळे त्याला "मन्याम वीरुडू" किंवा "जंगलचा नायक" ही पदवी मिळाली. त्याला पकडून पराभूत करण्यावर इंग्रजांचे लक्ष होते. ब्रिटिशांनी तैनात आसाम रायफल बटालियनने त्याला पकडले.
1986 मध्ये, भारतीय टपाल विभागाने त्यांच्या वतीने एक तिकीट जारी केले, ज्यामध्ये त्यांचा स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख आहे.
- उमेश कुदळे
Join -
🛑समजसुधारक आणि व्यक्तीविशेष
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
🔥🔥सखोल विश्लेषण
दिनांक -11 सप्टेंबर 2022
वेळ - संध्याकाळी 5 वाजता
मार्गदर्शक -
उमेश कुदळे सर
(PSI, संचालक
रयत प्रबोधिनी, पुणे)
आपला
सोहेल शेख
जॉईन
☝️☝️
Combine गट ब मुख्य परीक्षा 2022
🛑पेपर -1
Discussion & Analysis
मार्गदर्शक -
1) महेश पाटील सर
2) मुकेश मोकले सर
3)सोहेल शेख
☝️☝️
Combine गट ब मुख्य परीक्षा 2022
पेपर -1
Discussion & Analysis
मार्गदर्शक -
1) महेश पाटील सर
2) मुकेश मोकले सर
3)सोहेल शेख
