uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Kanalga Telegram’da o‘tish

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Ko'proq ko'rsatish
4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
#स्मृतिदिन हुतात्मा बाबू गेनू बलिदान दिन ! ***************** तो १२ डिसेंबर १९३०, शुक्रवार हा दिवस होता. मुंबई कालबा देवी परिसरात एक वखार परदेशी मालाने भरली होती. हा सर्व परदेशी माल दोन व्यापा-यांनी विकत घेतले. तो ट्रकमध्ये भरून मुंबईमधील कोट मार्केटमध्ये विकण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला. परदेशी मालाने भरलेला ट्रक मार्केटच्या दिशेने निघाला. हा ट्रक अडविण्याची जबाबदारी काँग्रेसने बाबू गेनू आणि त्याच्या 'तानाजी पथका'वर सोपविली. हनुमान रोड येथे हा ट्रक अडविण्याची योजना बाबू गेनूने आखली. बाबू गेनूचा हा सत्याग्रह पाहण्यासाठी प्रचंड संख्येने लोकं जमली होती. ब्रिटिश अधिकारी फ्रेझरला ह्या सत्याग्रहाची कुणकुण आधीच लागली होती. त्यामुळे त्याने सत्याग्रह मोडून काढण्यासाठी आधीच मोठे पोलिस दल सुसज्ज ठेवले होते. सकाळी सात वाजता सत्याग्रही आणि नागरिक 'भारतमाता की जय'च्या घोषणा देऊ लागले. परदेशी मालाने भरलेला ट्रक आता पुढे येऊ लागला. ते पाहून बाबू गेनूने आपल्या सहका-यांना ट्रक अडविण्यासाठी ट्रकपुढे जाऊन उभे राहण्याची सूचना दिली. त्यानुसार एकेकजण पुढे सरसावू लागला. पण फ्रेझरच्या आदेशानुसार ब्रिटीश पोलिस लोकांना धरून बाजूला घेऊ लागले व लाठीमार करू लागले. ते पाहून स्वतः बाबू गेनू पुढे सरसावला आणि चक्क ट्रकपुढे आडवा झोपला. बाबू गेनूला पाहताच फ्रेझरचे डोके सटकले. तो ट्रकचालक बलबीर सिंहाला म्हणाला, 'ट्रक पुढे ने. हा हरामखोर मेला तरी चालेल.' त्यावर ट्रकचालक ट्रक पुढे नेईना. त्यामुळे चिडून फ्रेझरने स्वतः ट्रकचा ताबा घेतला आणि ट्रक चालू करून, ट्रकपुढे झोपलेल्या बाबू गेनूच्या डोक्यावरून सरळ घेऊन गेला. बाबू गेनूच्या छिन्न विच्छिन्न झालेल्या मस्तकातून उडालेल्या रक्ताचे थारोळे सबंध रस्त्यात साठले होते. आणि त्यात निष्प्राण बाबू गेनू विसावला होता. भारतमातेकरिता आपली प्राणाहुती त्याने दिली होती. दुसऱ्या दिवशी (१३ डिसेंबर) संपूर्ण मुंबई उत्स्फूर्त बंद ठेवण्यात आली. त्याच दिवशी मुंबईमध्ये बाबू गेनूची अन्त्ययात्रा काढण्यात आली. मोठे नेते आणि प्रचंड जनसमुदाय सहभागी असलेल्या ह्या अन्त्ययात्रेतून सर्वांच्या मुखातून एकच जयघोष उमटत होता "हुतात्मा बाबू गेनू अमर रहे" !!! © मराठी भाषांतर : प्रसन्न खरे. संदर्भ : 'An Unsung Martyr' by Vasundhara Sanger (Published in Times of India on 14/08/2008)

Join kara👆👆👆

आर्थिक सुधारणांच्या काळात राज्य वित्तीय असमतोलाच्या दुरूस्तीचा भार मुळतः........... वर आहे
Anonymous voting

⭕️सामान्य विज्ञान ऑडिओ batch ♦️Last demo Lecture 🕑आज संध्याकाळी 6 वाजता आपला सोहेल शेख जॉईन https://t.me/MPSC_Value_Addition?livestream

👆👆👆 🛑Fast revision साठी best आहेत नोट्स👍 📌वर scroll करून आर्थिक चालू घडामोडी पण पाहून घ्या👍

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील ♦️🎖 राजकीय घडामोडी Lecture Running Notes🎖♦️ 👆👆👆 🎖राजकीय घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) Demo Lecture ⭕️Free For All टॉपिक - राजकीय घडामोडी 2021 🔷संपूर्ण 2021 या वर्षातील आर्थिक घडामोडी... ✍️कमी वेळेत आयोगाच्या पॅटर्न नुसार तयारी... आपला सोहेल शेख आपल्या मित्रांना पण लिंक पाठवा 👇👇👇 जॉईन @MPSC_Value_Addition ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

👆👆👆 आपल्या मागणीनुसार 17 डिसेंबरला (शुक्रवार) सरांचे lecture ठेवले आहे. आपले प्रश्न पण सराना विचारू शकता.🙏 आपला सोहेल शेख

⭕️खूप महत्वाचे Lecture ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ♦️Combine पूर्व परीक्षा 2021 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sirs Success अकॅडमी पुणे.) दिनांक - 17 डिसेंबर 2021(शुक्रवार) वेळ - संध्याकाळी 7 वाजता महत्वाचे मुद्दे- ✍️विषयानुसार कशी रिव्हीजन करावी ✍️Revision करताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा. ✍️Last week मध्ये कसा अप्रोच असला पाहिजे. ✍️Exam hall मधील approch... ✍️Objective सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा... 🛑या lecture चा खूप फायदा होईल. जॉईन - @MPSC_Value_Addition

लवकरच खूप मोठे मोठे मासे आणि गेल्या 4 ते 5 वर्षात झालेल्या परिक्षांमधील घोटाळे समोर येतील. खूप मोठा रॅकेट आहे. म्हाडा च्या गट
लवकरच खूप मोठे मोठे मासे आणि गेल्या 4 ते 5 वर्षात झालेल्या परिक्षांमधील घोटाळे समोर येतील. खूप मोठा रॅकेट आहे. म्हाडा च्या गट अ साठी 70 लाख रुपये रेट होता. धन्यवाद पुणे सायबर पोलीस 🙏

Aurobindo: अरविंद कोण होते? त्यांचा कवी, क्रांतीकारक ते योगी असा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? - BBC News मराठी https://www.bbc.com/marathi/india-59493359 Join @MPSC_value_addition

⭕️IP Singh सरांचे राज्यसेवा पूर्वसाठी या आठवड्यामध्ये arrange करायचे का? आपले मत कळवा.

♦️मित्रांनो आपण ⭕️डॉ किरण देसले सरांचे Lecture आपल्या MPSC Value Addition चॅनेल वर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवूयात.राज्यसेवा आणि combine च्या मुख्यसाठी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. मी आजच याविषयी त्यांच्याशी बोललो आहे. ✍️आपले काय मत आहे.

👆👆👆 चालू घडामोडी lecture बद्दल फीडबॅक द्या🙏 तुम्हाला प्रामाणिकपणे जे वाटते ते सांगा👍

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) Demo Lecture ⭕️Free For All टॉपिक - राजकीय घडामोडी 2021 🔷संपूर्ण 2021 या वर्षातील आर्थिक घडामोडी... ✍️कमी वेळेत आयोगाच्या पॅटर्न नुसार तयारी... आपला सोहेल शेख आपल्या मित्रांना पण लिंक पाठवा 👇👇👇 जॉईन @MPSC_Value_Addition ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) Demo Lecture ⭕️Free For All टॉपिक - राजकीय घडामोडी 2021 🔷संपूर्ण 2021 या वर्षातील आर्थिक घडामोडी... (कमी वेळेत आयोगाच्या पॅटर्न नुसार तयारी) ✔️दिनांक - 11 डिसेंबर 2021 🕑वेळ - संध्याकाळी 7:30 वाजता आपला सोहेल शेख संध्याकाळी 7:30 वाजता तयार राहा आपल्या मित्रांना पण लिंक पाठवा 👇👇👇 जॉईन @MPSC_Value_Addition

🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021🏆 ⭕️अर्थव्यवस्थासाठी महत्वाचे Syllabus चे टॉपिक - 1) राष्ट्रीय उत्पन्न 2) दारिद्र्य व बेरोजगारी 3) चलन वाढ (महागाई) 4) रिझर्व बँक ऑफ इंडिया 5) सार्वजनिक वित्त 6) पंचवार्षिक योजना 7) शाश्वत विकास 8) आर्थिक पाहणी 9)लोकसंख्या 10) सामाजिक योजना फक्त उद्देश आणि सुरवातीचा महिना आणि वर्ष लक्षात ठेवा. आपला सोहेल शेख ⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝