MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
Q- 269 GS3
Teaming millions ही संकल्पना कशासाठी वापरली जाते
🎯राज्यसेवा मुख्य आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -2020 दिनांक पुढील आठवड्यात जाहीर होतील.
उद्यापासून lecture स्टार्ट होतील ऍडमिशन घेऊन टाका...
नंतर व्हॉइस रेकॉर्डेड lecture ही मिळतील...
कधीही कुठेही हेडफोन टाकून रेव्हिजन करता येईल.
👆👆👆
लवकर ऍडमिशन घ्या
एकच batch होईल.
MPSC अर्थशास्त्र
by Sohel Shaikh
विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach)
उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯
स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश...
रेकॉर्डेड lecture ही मिळतील.
Platform- Telegramme voice chat
डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील.
वेळ - रात्री 10 ते 12
(पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल)
फीस -500/- रु
जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी.
ऍडमिशन प्रोसेस -
Phone pay- 7020998404
Google pay- 7020998404
जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा.
1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर
@SohelEshaikh या id वर
वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल.
@mpscvalueaddition
Move on करायला शिका.
-अभिषेक ठिगळे
काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा audio ऐका.
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यात जे आहे तेच अंतिम सत्य असणार आहे.
Playback speed x2 करून ऐका.
Pls share to all.🙏
Join @abhishekcsat
भारत सरकार कायदा 1935 या topic वरचे आजचे प्रश्न तो topic नीट वाचून मगच सोडावा.
Join @abhishekcsat
A) भारत सरकार कायदा 1935 नुसार प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली.
B) भारत सरकार कायदा 1935 नुसार केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली.
1935 च्या कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या ?
A) केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू
B) प्रांतिक स्वायत्तता C) प्रांतात दुहेरी शासन व्यवस्था D) प्रौढ मताधिकार
1935 च्या भारत सरकार कायद्या संदर्भात खालील विधाने बरोबर ओळखा.
A)ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली B)फेडरल कोर्टाची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली. C) रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली
भारत सरकार कायदा 1935 मधे खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?
