MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
👆👆👆👆👆
ठीक 10 वाजता सुरु होणार आहे
@mpscvalueaddition
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
👆👆👆👆
वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.
#Polity #Revision
# Repeated Topic
📌✔️घटना निर्मिती वेळी महत्वाच्या तारखा🙏 .
#Polity #Revision
📌✔️"राज्य पुनर्रचना आयोग"
,Most Repeated Topic , कधी सदस्य तर कधी वर्ष मध्ये आयोग फसवते 😊🙏
Join @Setumpsc
सगळी कामे करून घ्या
जेवण वगैरे आटोपून
🕑रात्री 10 वाजता फक्त कानात हेडफोन आणि देसले सरांच इकॉनॉमिक्स बुक घेऊन बसा.....
बाकी इकॉनॉमिक्स चा अभ्यास माझ्यावर सोपवा...
कमी वेळेत best output आणि तुमच्या रात्रीच्या जेवनंतरचावाया जाणाऱ्या वेळेत( काही सन्माननीय अपवाद असू शकतात ) इकॉनॉमिक्स वर command मिळवा. 🏆
8 पेक्षा जास्त पुस्तकातील value adition आणि concept चा वापर करून fact हे exam oriented लक्षात ठेवणे ही आपली lecture ची theme असेल.
आपला
सोहेल शेख 🙏
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
👆👆👆👆
वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.
Q- २४ बाय ७ शुध्द पाणी थेट नळाद्वारे उपलब्ध करून देणारे देशातील पहिले शहर कोणते?? (चालू घडामोडी, आजच्या म.टा. मधून)
Telegramme voice chat वर
🎯अर्थशास्त्र
📚 विषय✍️
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)
💥 मार्गदर्शक-
सोहेल शेख
हा topic
MPSC Combine पूर्व STI मुख्य
MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य - GS-4 यामध्ये आहे.
💥 मुद्दे....👇👇
१)तुमचा एका सेकंड पण वेळ वाया जाणार नाही
२) EXAM ORIENTED APPROCH असेल
३) मागील प्रशपत्रिकाचा रिव्हर्स इंजिनीरिंग चा वापर करून अभ्यास करतानाच पुढील प्रश्न प्रेडिक्ट कस करायचे
४)उत्तर माहित नसताना लॉजिक लावताना कसा विचार करायचा?
५) अर्थशास्त्राच्या आठ पेक्षा जास्त पुस्तकांमधून value addition
6)राज्यसेवा आणि STI मुख्य परीक्षाची डेप्थ समोर ठेवून रचना
Lecture मध्ये तुमच्या सर्व शंका विचारू शकता....
🟢 दिनांक व वेळ
🗓 Date:- आज 31 जुलै , २०२१ (शनिवारी)
⏰ Time:- 10:00 PM (रात्री)
😍 Join Free Voice chat
➡️ Join us :
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
Lecture जॉईन करण्यासाठी खालील लिंक सर्वांना शेअर करा ⤵️⤵️⤵️⤵️
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी नुसार मंत्र्याची संख्या मर्यादित करण्यात आली ? (ASO Mains 2017)
खालील पैकी कोणत्या कायद्याचा समावेश "प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात" समावेश होत नाही ?(PSI MAINS 2012)
#POLITY #REVISION
📌✔️परिशिष्ट - 8
या परिशिष्टात "घटनेने मान्यता दिलेल्या भाषा" समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
मूळ घटनेत या परिशिष्टात एकूण 14 भाषा होत्या.
सध्या 22 भाषा परिशिष्ट - 8 मध्ये आहेत.
म्हणजेच एकूण 8 भाषा नव्याने समाविष्ट झाल्या.
15 वी भाषा ही "सिंधी" होती. सिंधी भाषेचा समावेश "21 वी घटनादुरुस्ती 1967" ने करण्यात आला.
त्या नंतर "71 वी घटनादुरुस्ती 1992" नुसार 3 नवीन भाषा समाविष्ट झाल्या.
16) नेपाळी
17) मणिपुरी
18) कोंकणी
"92 वी घटनादुरुस्ती 2003" नुसार पुन्हा नव्याने 4 भाषा समाविष्ट झाल्या.
19)बोडो
20) डोंगरी
21) मैथिली
22) संथाली
अशा एकूण 22 भाषा सध्या परिशिष्ट - 8 मध्ये नमूद आहेत.
Join @setumpsc
*परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे -
- परिशिष्ट - 8 मध्ये भाषा समाविष्ट करण्यासाठी एकूण 3 घटनादुरुस्त्या झाल्या.
- मात्र परिशिष्ट - 8 मधील एकूण घटनादुरुस्त्यांचा विचार करता त्या 4 आहेत.
- "96 वी घटना दुरुस्ती 2011" नुसार "उरिया भाषेचे नाव बदलून उडिया" करण्यात आले.
म्हणजेच परिशिष्ट - 8 मध्ये भाषा समाविष्ट करण्यासाठी 3 घटनादुरुस्ती तर ऐकूण 4 घटनादुरुस्ती आहेत.
तसेच या परिशिष्टात मारवाडी, इंग्रजी, भोजपुरी, फारसी, यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश होत नाही.
आजपर्यंत परीक्षेला भाषेच्या घटनादुरुस्ती विचारल्या आहेत पण आता घटनादुरुस्तीचे वर्ष वर्ष विचारले जाईल.
भाषेच्या बाबतीत अजून काही घटनात्मक तरतुदी लवकरच ...😊🙏
Join @setumpsc
#Polity #Revision
📌✔️"परिशिष्ट - 3"
परिशिष्ट - 3 मध्ये काही घटनात्मक पदांची "शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने" दिले आहेत.
परिशिष्ट - 3 मधील पदे पुढीलप्रमाणे -
1) केंद्रीय मंत्री
2) राज्यांचे मंत्री
3) संसद सदस्य
4) राज्यविधिमंडळ सदस्य
5) संसदेच्या निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार
6) राज्यविधिमंडळाच्या निवडणुकीला उभे असलेले उमेदवार
7) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
8) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
9) कॅग(CAG)
*परीक्षेसाठी महत्वाचे -
आपण वरील पोस्ट मध्ये म्हणजेच "परिशिष्ट - 2" मध्ये "राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व राज्यपाल" यांचे पगार, वेतन, भत्ते पाहिले. मात्र परिशिष्ट - 3 मध्ये या 3 ही पदांचा समावेश होत नाही.
" राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल" यांच्या पदाची शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने हे "परिशिष्ट - 3" मध्ये नमूद नसून त्यांची तरतूद घटनेत विशिष्ट कलमात केलेली आहे.
1) राष्ट्रपतीची शपथ - कलम 60
2) उपराष्ट्रपती शपथ - कलम 69
3)राज्यपाल शपथ - कलम 159
🙏😊 Join @setumpsc
# Polity #Election Process
1988 च्या पूर्वी देशात 21वय वर्षे पूर्ण असणाऱ्या युवकांनाच मतदानाचा अधिकार होता पण त्या नंतर 📌✔️
The Sixty-first Amendment of the Constitution of India, officially known as The Constitution (Sixty-first Amendment) Act, 1988, lowered the voting age of elections to the Lok Sabha and to the Legislative Assemblies of States from 21 years to 18 years.🙏😊
Join @Setumpsc
#POLITY REVISION ,📌✔️राज्यसेवा मुख्य परीक्षेत निवडणूक प्रक्रीया घटकात एकदा प्रश्न विचारलेला आहे 🙏 Join @setumpsc
COMBINE पूर्व परीक्षा Mock Test Series
आज 299/- मध्ये test series join करायचा शेवटचा दिवस आहे.
https://www.educulture.co.in/combine-mock-test-series
काही प्रश्नांची उत्तरे
सर्व प्रश्न मराठीतून असले तरी अवघड शब्द English मध्ये सुद्धा दिले आहेत.
तुम्हाला पेपर time bound (actual exam प्रमाणे) 2 वेळा सोडवता येतील. त्यामुळे तुम्ही आत्ता एकदा आणि परीक्षेच्या आधी एकदा असे सोडवू शकता.
सोडवल्यानंतर पेपर तुमच्याकडेच राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला ते नंतर revise करता येईल.
Video discussion website वरच test दिल्यानंतर पाहता येईल.
आणि या सगळ्यांपेक्षा जास्त importance आहे तो म्हणजे प्रश्नांची quality, syllabus coverage आणि Best explanation.😊
All the best.👍
Ask your doubts
@abhishekthigale
Join test series here
https://www.educulture.co.in/combine-mock-test-series
#Polty Revision
#Election Process
पहिले मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुकुमार सेन होते.
