Form Solution
Kanalga Telegram’da o‘tish
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
Ko'proq ko'rsatish1 698
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-87 kunlar
-1630 kunlar
Postlar arxiv
1 698
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1 698
📑B Pharmacy तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी. B Pharmacyची प्रवेश प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही फक्त आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती पाठवत आहे
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. जातीचा दाखला
६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)
७. नॉन क्रेमिलियर
८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
९. Nationality
१०. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)
११. NEET चा Result दिली असेल तर
१२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
१३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. जातीचा दाखला
६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)
७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
८. Nationality
९. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)
१०. NEET चा Result दिली असेल तर
११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. EWS दाखला (State चा हवा)
६. Nationality
७. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)
८. NEET चा Result दिली असेल तर
९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
१०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. Nationality
६. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)
७. NEET चा Result दिली असेल तर
८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 698
**तलाठी जाहिरात लवकर publish होईल..**🔥🔥🔥🔥
👉 **एकूण 4625 पदे**
👉 **परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर अंदाजित**
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@formsolution
1 698
10 वीचा निकाल आता लागला आहे तुम्ही वेबसाईट वर चेक करू शकता 🙏🙏🙏
तुमचे मार्क कंमेंट करा किती मिळाले 👇👇👇
1 698
🔖 ब्रेकींग ! - उद्या जाहीर होणार 10 वीचा निकाल
━━━━━━━━━━━━━
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
━━━━━━━━━━━━━
📝 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
🧐 उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
💁🏻♂️ खालील लिंकवर पाहता येईल निकाल
● www.mahresult.nic.in
● http://sscresult.mkcl.org
● http://ssc.mahresults.org.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 698
*📑Engineering तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी.* Engineering ची प्रवेश प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही फक्त आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती पाठवत आहे
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
*OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. जातीचा दाखला
६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)
७. नॉन क्रेमिलियर
८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
९. Nationality
१०. MHT-CET चा Result (PCM)
११. JEE चा Result दिली असेल तर
१२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
१३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
*SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. जातीचा दाखला
६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)
७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
८. Nationality
९. MHT-CET चा Result (PCM)
१०. JEE चा Result दिली असेल तर
११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
*EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. EWS दाखला (State चा हवा)
६. Nationality
७. MHT-CET चा Result (PCM)
८. JEE चा Result दिली असेल तर
९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
१०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
लास्ट year cut-off असा पहा 👇👇👇
https://youtu.be/JJp_QT8V6_g
*OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड
३. दहावी मार्कशीट
४. बारावी मार्कशीट
५. Nationality
६. MHT-CET चा Result (PCM)
७. JEE चा Result दिली असेल तर
८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला
९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 698
🧾 ब्रेकींग: 12वी बोर्डाचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता, 'येथे' पाहा..
━━━━━━━━━━━━━
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी दुपारी 2 वाजता लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.
📋
🧐 कुठे पाहता येईल निकाल?
▪️बारावीचे विद्यार्थी
1) www.mahahsscboard.in
2) mahresult.nic.in
3) hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.
▪️यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल.
▪️त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल.
▪️विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.
🙏🏻 कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा...
