uz
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Kanalga Telegram’da o‘tish

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali SET/NET- 2026 analitikasi

SET/NET- 2026 (@setnetstudy) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 30 366 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 252-o'rinni va Hindiston mintaqasida 13 221-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 30 366 obunachiga ega bo‘ldi.

29 Avgust, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -339 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.17% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 4.96% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 518 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 506 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Avgust, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

30 366
Obunachilar
-1024 soatlar
-707 kunlar
-33930 kunlar
Postlar arxiv
सराव पेपर क्रमांक 15 पाठवण्यात आला आहे.

सराव पेपर क्रमांक 15 रविवारी पाठवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 14 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच 450 रुपये फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 14 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.

उद्या सराव पेपर क्रमांक 14 पाठवण्यात येणार आहे.

यूजीसी नेट परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख वाढली https://t.me/SetNetStudy
यूजीसी नेट परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख वाढली https://t.me/SetNetStudy

रविवारी सराव पेपर क्रमांक 14 पाठवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 13 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 13 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ    अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/41Go69y 👉https://amzn.to/41Go69y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 13 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 13 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 13 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 13 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.

आज सराव पेपर क्रमांक 13 पाठवण्यात आला आहे.