uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

SET/NET- 2026

SET/NET- 2026

Kanalga Telegram’da o‘tish

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali SET/NET- 2026 analitikasi

SET/NET- 2026 (@setnetstudy) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 29 885 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 473-o'rinni va Hindiston mintaqasida 13 408-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 29 885 obunachiga ega bo‘ldi.

20 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -287 ga, so‘nggi 24 soatda esa -16 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 28.57% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 10.95% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 8 537 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 272 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

29 885
Obunachilar
-1624 soatlar
-597 kun
-28730 kun
Postlar arxiv
Repost from SET/NET- 2026
set paper 2016.pdf16.46 MB

Repost from SET/NET- 2026
+4
Set paper 2017.pdf19.34 MB

Repost from SET/NET- 2026
Set Paper 2024.pdf1.82 MB

Repost from SET/NET- 2026
SET-Paper 1st syllabus.pdf4.20 KB

Repost from SET/NET- 2026
photo content

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 सराव पेपरसाठी ज्यांनी अजून फीस भरून नाव नोंदणी केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. पेपर क्रमांक 1 ते 6 PDF स्वरूपात, Answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ लगेच पाठवल्या जातील व राहिलेले पेपर नियोजनुसार मिळतील. धन्यवाद

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 6, answer key व विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात आला आहे. फीस भरून जर पेपर रिसिव्ह झाला नसेल, तर कृपया संपर्क साधावा.

photo content

दिलेल्या नियोजनानुसार आज दिनांक 16 मार्च 2025 रोजी सराव पेपर क्रमांक 6 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी अजून फीज भरून नाव नोंदणी केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. पेपर क्रमांक 1 ते 5 लगेच पाठवल्या जातील व राहिलेले पेपर नियोजनुसार मिळतील. धन्यवाद

Repost from SET/NET- 2026
💠MH सेट परीक्षा 2025 💠 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण https://youtu.be/xvaMZX-PCBg https://youtu.be/xvaMZX-PCBg 💠जॉईन टेलिग्राम 💠 https://t.me/SetNetStudy

दिलेल्या नियोजनानुसार उद्या दिनांक 16 मार्च 2025 रोजी सराव पेपर क्रमांक 6 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी अजून फीज भरून नाव नोंदणी केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. पेपर क्रमांक 1 ते 5 लगेच पाठवल्या जातील व राहिलेले पेपर नियोजनुसार मिळतील. धन्यवाद

photo content

🔘सेट परीक्षा 2025🔘 〰〰〰〰〰〰〰〰   ‼️महत्त्वाची सूचना‼️ ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 दरम्यान लेट फिस सहित फॉर्म भरू शकतात. धन्यवाद 🙏

🔘 सेट परीक्षा 2025🔘 〰〰〰〰〰〰〰〰   ‼️महत्त्वाची सूचना‼️ ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. आज 13 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. आज शेवटचा दिवस आहे. लवकर फॉर्म भरावा. धन्यवाद

photo content

🔘 सेट परीक्षा 2025🔘 〰〰〰〰〰〰〰〰   ‼️महत्त्वाची सूचना‼️ ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी 13 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. उद्या शेवटचा दिवस आहे. लवकर फॉर्म भरावा. धन्यवाद

🔘 सेट परीक्षा 2025🔘 〰〰〰〰〰〰〰〰   ‼️महत्त्वाची सूचना‼️ ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी 13 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. लवकर फॉर्म भरावा. धन्यवाद

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 5 अकरा वाजता पाठवण्यात आला आहे. फीज भरून जर पेपर रिसिव्ह झाला नसेल, तर कृपया संपर्क साधावा.