uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

SET/NET- 2026

SET/NET- 2026

Kanalga Telegram’da o‘tish

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali SET/NET- 2026 analitikasi

SET/NET- 2026 (@setnetstudy) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 29 895 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 468-o'rinni va Hindiston mintaqasida 13 400-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 29 895 obunachiga ega bo‘ldi.

19 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -279 ga, so‘nggi 24 soatda esa -6 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 27.29% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 10.94% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 8 161 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 272 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 20 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

29 895
Obunachilar
-624 soatlar
-477 kun
-27930 kun
Postlar arxiv
खालीलपैकी कोणता पर्याय ऑनलाईन शिक्षणपद्धती बाबत अचूक माहिती देत नाही ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
+1
💠MH सेट परीक्षा 2025 💠 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण https://youtu.be/xvaMZX-PCBg https://youtu.be/xvaMZX-PCBg 💠जॉईन टेलिग्राम 💠 https://t.me/SetNetStudy

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 12 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 12 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ    अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/41Go69y 👉https://amzn.to/41Go69y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

'डिस्लेक्शिया'(Dyslexia) आणि 'डिस्कॅल्क्युलिया'(Dyscalculia) या संज्ञा काय दर्शवितात ?
Anonymous voting

1) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
Anonymous voting

वरील नियोजनाप्रमाणे आपण 12 सराव पेपर घेतले आहेत. आज 11 वाजता सराव पेपर क्रमांक 12 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी अजूनही नाव नोंदणी केली नाही, त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 12 सराव पेपर, आंसर की व विश्लेषणाचे संपूर्ण व्हिडिओ मिळतील. धन्यवाद

photo content

3 री शिक्षक अभियोग्यता परीक्षा (2025) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT -2025) परीक्षेच्या संदर्भाने जुने (old pyq) प्रश्न आणि सराव प्रश्न (practice questions) यावर आधारित 250 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. जे तुम्हाला येणाऱ्या tait परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात. 💠Imp Tait 2025 Videos💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH ☘Tait WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹TAIT 2025  टेलिग्राम 🔹 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 Tait संपूर्ण अभ्यासक्रम : https://youtu.be/wDEjmOCOxng मराठी व्याकरण तयारी : https://youtu.be/06FiK3kHGCc इंग्रजी व्याकरण तयारी: https://youtu.be/lBAZF-JPv50

उद्या सराव पेपर 12 पाठवण्यात येणार आहे. तरी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. धन्यवाद

photo content

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 11 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 11 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. राहिलेले 1 पेपर पुढच्या रविवार मिळेल. धन्यवाद.

💠Mh Set Exam 2025💠 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक https://youtu.be/Zx6nNg5q-aY https://youtu.be/Zx6nNg5q-aY 👉 अनिवार्य पेपर क्र. 1 चे महत्त्व https://youtu.be/kHnI68SZtBM https://youtu.be/kHnI68SZtBM 👉 80 दिवसांचा Study Plan https://youtu.be/zreCEU0VLiA https://youtu.be/zreCEU0VLiA 👉 मागील 5 वर्षाचा Cutoff https://youtu.be/FNGV7PRswbc https://youtu.be/FNGV7PRswbc 👉 टेलीग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 11 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 11 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. राहिलेले 1 पेपर पुढच्या रविवार मिळेल. धन्यवाद.

photo content