uz
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Kanalga Telegram’da o‘tish

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali SET/NET- 2026 analitikasi

SET/NET- 2026 (@setnetstudy) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 30 570 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 329-o'rinni va Hindiston mintaqasida 13 798-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 30 570 obunachiga ega bo‘ldi.

20 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 28 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 34.16% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 7.00% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 10 445 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 140 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

30 570
Obunachilar
-524 soatlar
-157 kunlar
+2830 kunlar
Postlar arxiv
सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 10 रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नों
सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 10 रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 9 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

1857 मध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ.......मध्ये होते.
Anonymous voting

‘वन धन योजना’ हा यांचा उपक्रम आहे.
Anonymous voting

खालील...................चा समावेश हार्डवेअर मध्ये होतो ? i) एम.एस.वर्ड. ii) गेम iii) सी.पी.यू. iv) पेजमेकर
Anonymous voting

……………………… हा व्यावसायिक समुपदेशनाचा केंद्रबिंदू असतो.
Anonymous voting

विद्यार्थ्यांत स्वयं-अनुशासन कसे वाढवाल ?
Anonymous voting

विकासाच्या ……………………… विद्यार्थी त्यांची टोळी तयार करतात व सांकेतिक भाषेचा वापर करतात.
Anonymous voting

संशोधनाचे मुख्य ध्येय कोणते ?
Anonymous voting

भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
Anonymous voting

सामाजिक परिवर्तनाचा अर्थ……………………
Anonymous voting

रविद्रनाथ टागोरांनी लिहलेली गिते खालीलपैकी या दोन राष्ट्रांनी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली ?
Anonymous voting

आज सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 9 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव न
आज सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 9 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 8 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

व्हायरस …………………… नादुरुस्त करु शकतो.
Anonymous voting

'टेलिमार्केंटिंग' म्हणजे ………………………
Anonymous voting

संशोधनाचा दर्जा …………………… वरूण निर्धारीत होईल.
Anonymous voting

'मुग्धाकडे चिन्हे, शब्द, संख्या, सूत्रे व आकृत्यांवर आधारित उदाहरणे सोडविण्याची उच्च क्षमता आहे.' थॉर्नडाईक यांच्या मते हे ……………………चे उदाहरण आहे.
Anonymous voting

शाळा ही…………………. ची छोटी प्रतिकृती आहे.
Anonymous voting

उद्या सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 9 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून ना
उद्या सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 9 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 8 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

मॅक ओ.एस.एक्स. सव्हर्र ही..........................ऑपरेटिंग सिस्टीम आहे ?
Anonymous voting