uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

SET/NET- 2026

SET/NET- 2026

Kanalga Telegram’da o‘tish

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali SET/NET- 2026 analitikasi

SET/NET- 2026 (@setnetstudy) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 29 720 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 505-o'rinni va Hindiston mintaqasida 13 193-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 29 720 obunachiga ega bo‘ldi.

09 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -249 ga, so‘nggi 24 soatda esa -15 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 36.34% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 9.82% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 10 804 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 919 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

29 720
Obunachilar
-1524 soatlar
-897 kun
-24930 kun
Postlar arxiv
* सेट/नेट (SET/NET) पेपर पहिला पुस्तके * * यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://am
* सेट/नेट (SET/NET) पेपर पहिला पुस्तके * * यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/2vcfv1C * एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ : (पेपर पहिला) - के.वी.एस.मदान सर # हिंदी मेडियम : https://amzn.to/3cFM09c # इंग्लीश मेडियम : https://amzn.to/3aSfrTL * एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ (पेपर पहिला) - अरीहंत पबि्लकेशन # हिंदी मेडियम : https://amzn.to/2wXAvtd # इंग्लीश मेडियम : https://amzn.to/33hsRpD * Trueman's UGC NET Paper 1 # हिंदी मेडियम https://amzn.to/2TMRS97 # इंग्लीश मेडियम https://amzn.to/38O69H5 * पी.एच.डी व नेट/सेट संशोधन पद्धती - डॉ.शशिकांत अन्नदाते सर https://amzn.to/2TBWnn5 * नेट/सेट मार्गदर्शक (पेपर पहिला) - ब्रिजमोहन दायमा सर https://amzn.to/3cCktW6 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अभ्यासक्रम , नियोजन व अंदाजित गुण सट परीक्षा व संदर्भ ग्रंथ अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/T48i2ifMoT0

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 राष्ट्रीय सेवा योजना 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९६९-७० मध्ये सुरू केलेली एक योजना. सुरुवातीस ही योजना सक्तीच्या राष्ट्रीय छात्रसेना योजनेचा पर्याय म्हणून सुरू झाली. राष्ट्रीय छात्रसेना दलात न जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेत भाग घ्यावा, अशी अपेक्षा होती. पुढे या योजनेतील फार मोठी आर्थिक जबाबदारी ध्यानात घेऊन प्रत्येक राज्यातील काही निवडक महाविद्यालयांपुरतीच ही योजना लागू करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची  सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे. १९७६-७७ पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या दृष्टीने ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा व आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे उत्पादनविषयक कार्यक्रम, आणीबाणी, प्रौढ शिक्षण, मनोरंजन, बालकांसाठी उपक्रम इ. कामेही सुरू करण्यात आली. १९८५ च्या युवक वर्षामध्ये या कार्यक्रमांना विशेष उजाळा देण्यात आला. केंद्र शासन व राज्य सरकारे यांच्या सहकार्याने ही योजना राबविली आहे. ह्या योजनेकरिता महाविद्यालयाची निवड करण्याचे काही निकष आहेत : ज्या संस्थेत समाजकार्य करण्याची प्रथा आहे व ज्या संस्था ग्रामीण विभागातील विकासकार्य करण्याच्या दृष्टीने ग्रामीण विभागाजवळ आहेत, अशी महाविद्यालये या योजनेसाठी निवडली जातात. प्रत्येक महाविद्यालयातून २०० पर्यंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून १२० तास काम करावे लागते. प्रत्येक महाविद्यालयास कार्यक्रमाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. या योजनेतर्फे दिल्ली, बिहार, ओरिसा, प. बंगाल, उत्तर प्रदेश इ. राज्यांत प्रशंसनीय कार्य झाले. १९७८ पासून राष्ट्रीय सेवा योजना दल सुरू करण्यात आले. भारतातील नेहरू युवक केंदाचे सहकार्यही या योजनेस लाभले. आता राष्ट्रीय सेवा संघटकाची नेमणूक करण्यात आली असून युवकांमध्ये समाजसेवाकार्याची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने ही योजना यशस्वी होत आहे. १५ ऑगस्ट १९८६ पासून भारत सरकारने कार्यात्मक साक्षरतेसाठी जो जनआंदोलन कार्यक्रम सुरू केला आहे, त्यातील महत्त्वाची कामगिरी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांवर सोपविली आहे. या योजनेसाठी राज्यपातळीवर सल्लागार मंडळेही नेमण्यात आली आहेत. सध्या भारतातील सु. दहा लाख महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेत भाग घेत आहेत. telegram: t.me/mahatetexam

join telegram: t.me/mahatetexam
join telegram: t.me/mahatetexam

👉 1 डिसेंबर 2013 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/HRUkti93Srg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸सेट (SET) परीक्षा सराव पेपर🔸 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 1 डिसेंबर 2013 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/HRUkti93Srg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

NET/ JRF परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत लॉकडाऊनमुळे 30 जून 2020 पर्यंत वाढली आहे. 👉telegram- t.me/SetNetStudy
NET/ JRF परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत लॉकडाऊनमुळे 30 जून 2020 पर्यंत वाढली आहे. 👉telegram- t.me/SetNetStudy

👉 17 फेब्रुवारी 2013 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/CSwyW6mxqS8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 6 सप्टेंबर 2015 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/TsthVD06F1s ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 29 मे 2016 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/uZNxpnHbBZs ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉16 एप्रिल 2017 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/WRAkVLMHO7M ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

28 जानेवारी 2018 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/QM12Elpn_EU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

23 जून 2019 च्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण 👉अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/P83nmXaaNLg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸 👉telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖