cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

नाद वर्दीचा

♦️पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या.संपूर्ण माहिती टाकलेली आहे 👍 👉 ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून 👍 JOIN FAST 👇👇👇👇👇👇👇👇

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
94 889
Obunachilar
-13924 soatlar
+3 9407 kunlar
+9 05430 kunlar
Post vaqtlarining boʻlagichi

Ma'lumot yuklanmoqda...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Nashrni tahlil qilish
PostlarKo'rishlar
Ulashishlar
Ko'rish dinamikasi
01
😍6 जुलै, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024😍 💐ONE DAY RAPID FIRE REVISION💐 🔶 आधुनिक भारताचा इतिहास (राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून) 👉 ऑडिओ लेक्चर :- Coming soon 👉 नोट्स:- Download (86mb) 👉 समाज सुधारक नोट्स :- Download (1mb) 👉 आतापर्यंत विचारलेले आयोगाचे प्रश्न :- Download (12mb) 💐💐 RAPID FIRE POLITY LECTURE
10Loading...
02

9314Loading...
03
❇️ अमन सेहरावत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे ◆ 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा स्थान मिळवणारा अमन सेहरावत हा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. ◆ आशियाई चॅम्पियन सेहरावतने इस्तंबूल, तुर्कीये येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल प्रकारात पॅरिसचा कोटा मिळवला. ◆ सेहरावतने 2024 ऑलिम्पिकसाठी कुस्तीमधील भारताच्या सहाव्या कोट्यासाठी उपांत्य फेरीत कोरियाच्या चोंगसाँग हानचा 12-2 असा पराभव केला.
1 95511Loading...
04
Media files
1 8170Loading...
05
🟢 मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीचे दोन व्हाट्सअप्प ग्रुप तयार केले आहेत.पोलीस भरतीचे सराव पेपर (आता पर्यंत 21 पेपर झाले आहे. ते ग्रुप वर आहे.)  व मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत संपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन करू नका.❌❌
1210Loading...
06

6911Loading...
07
❇️ ECI’s latest National Icon for Voter Awareness-2024 ➡️ राजकुमार राव & सचिन तेंडूलकर - हे दोघे National Icon आहेत. (या अगोदर पकंज त्रिपाठी हे देखील 2022 पासून नॅशनल आयकॉन होते. त्यांनी राजीनामा दिला आहे.) ➡️ शीतल देवी - नॅशनल दिव्यांग आयकॉन ➡️ आयुष्यमान खुराना - National Youth Icon ➡️ Important ECI’s latest Reginal Icon for Voter Awareness ⭐️ मोहम्मद शमी - उत्तर प्रदेश राज्य आयकॉन ⭐️ सुरेश रैना - जम्मू काश्मीर केंद्र शासित प्रदेश आयकॉन ⭐️ शुभमन गिल - पंजाब राज्य आयकॉन ⭐️ पंकज त्रिपाठी -बिहार राज्य आयकॉन ✍️ संकलन : साखरे सर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
2 72443Loading...
08
Media files
2 3680Loading...
09
GROUND तारखा जाहिर झाल्या? 🚨 किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती         ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती          ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ 🚨 दररोज नोट्स टाकतो, एवढंच करा 🚨 Only Free Test साठी जॉईन करा Only Free Test साठी जॉईन करा याच तारखा 99 टक्के Fix झाल्या आहेत.
3310Loading...
10
❇️ स्वदेशी एआय चॅटबॉट हनुमान लाँच 👉12 भारतीय भाषांसह जगातील 98 भाषांना सपोर्ट करणार 👉हनुमान एआय काय आहे...?
2 83810Loading...
11
Media files
2 6870Loading...
12
GROUND तारखा जाहिर झाल्या? 🚨 किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती         ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती          ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ 🚨 दररोज नोट्स टाकतो, एवढंच करा 🚨 Only Free Test साठी जॉईन करा Only Free Test साठी जॉईन करा याच तारखा 99 टक्के Fix झाल्या आहेत.
4211Loading...
13
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 30 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
10Loading...
14
दिलीप संघानी यांची इफकोच्या अध्यक्षपदी निवड
3 40312Loading...
15
Media files
3 0620Loading...
16
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 30 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
3610Loading...
17
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨 ➡️ पोलीस भरती व SRPF ची  नवीन अपडेट आली रे लागा आता तयारीला . लगेच चेक करा. 👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ ⚠️ लवकर बघा 🙂 🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
610Loading...
18

19
पोलीस भरतीसाठी एकच अर्ज ग्राह्य धरणार... @Swpan_khakiche
10Loading...
20
👆👆👆हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत आहे...
10Loading...
21
💢 SRPF गटाचे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते बघा.👇👇👇👇
1811Loading...
22
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ नीरज चोप्रा ने दोहा डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान( Silver Medal) पटकावले ◾️कतार मध्ये आयोजन ◾️दोहा - कतार ची राजधानी आहे ◾️2023 मध्ये नीरज चोप्रा ने Gold जिंकले होते ◾️पाहिले 3 विजेते ⭐️जाकुब वडलेच (चेचिया)88.38 मी ⭐️नीरज चोप्रा (भारत)88.36 मी ⭐️अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा)86.62 मी ❇️ नुकतेच झालेल्या खेळाच्या संबंधित महत्वपूर्ण घडामोडी ⭐️रियल मैड्रिड ने 36 व्या वेळी " ला-लीगा " स्पर्धा जिंकली ⭐️रश्मि कुमारी यांनी राष्ट्रीय महिला कैरम स्पर्धा  जिंकली आहे ⭐️पुरुष आणि महिला राष्ट्रीय खो खो चे विजेतेपद महाराष्ट्राने जिंकले आहे ❇️ कुवैत देशाने नुकतीच त्यांची संसद विसर्जित केली आहे ⭐️फेब्रुवारी 2024 मध्ये कुवैत मध्ये निवडणूक झाली होती ⭐️कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे ⭐️कुवेतची संसद 28 वर्षात 12 वेळा विसर्जित करण्यात आली आहे ❇️ पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे ⭐️संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्य ⭐️पाठिंबा :  143 देशांचा ⭐️विरोध :  9 जणांनी केलं विरोधात मतदान ⭐️भारताने समर्थनात मतदान केले ⭐️अमेरिका आणि इजराईल ने विरोधात मतदान केलं ❇️ United Nations बद्दल माहिती ⭐️स्थापना :24 ऑक्टोबर 1945 ⭐️सदस्य : 193 देश ⭐️193 वा देश साऊथ सुदान ⭐️पॅलेस्टाईन सामील झाल्यावर 194 होईल ( आजून झाली नाही पण) ⭐️भाषा - रशियन, इंग्रजी, फ्रेंच, अरबी, चीनी आणि स्पेनिश ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
4 55838Loading...
23
Media files
4 1520Loading...
24
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
310Loading...
25
Media files
10Loading...
26

3312Loading...
27
❇️ पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होता येणार. 👉 हमीपत्र देण्याची गृह खात्याकडून उमेदवारांना सूचना. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
5 3177Loading...
28
Media files
4 7390Loading...
29
Media files
10Loading...
30
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा..!!⛳️
4 9291Loading...
31
Media files
4 1800Loading...
32
❇️ 14 मे 2024 चालू घडामोडी ❇️ प्रश्न – अलीकडेच AIIMS ला जगातील पहिले ISO: 42001 2023 प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर - इन्फोसिस प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 12 मे प्रश्न – कोणत्या संस्थेने अलीकडेच महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पहिला कायदा स्वीकारला आहे? उत्तर - युरोपियन युनियन प्रश्न – नुकतेच दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? उत्तर - चांदी प्रश्न – अलीकडेच ग्लायप्टोथोरॅक्स पुण्यब्रताई बातम्यांमध्ये दिसली, ती कोणत्या जातीची आहे? उत्तर - कॅटफिश प्रश्न – अलीकडेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अपंग सामाजिक कार्यकर्ते डॉ. के.एस. राजन्ना यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? उत्तर - पद्मश्री प्रश्न – 22 वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप अलीकडे कोणत्या देशात आयोजित केली जाईल? उत्तर - चीन प्रश्न – नुकतीच मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - ओंकार साळवी ✍️ संकलन :-  अमोल गावडे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
4 54328Loading...
33
Media files
3 9170Loading...
34
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 30 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
10Loading...
35
❇️ चालू घडामोडी :- 13 मे 2024 ❇️ ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे. ◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या नवीन द्रव रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. ◆ संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा संयुक्त रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ◆ मलेशियातील पुत्रजया येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची चौथी बैठक पार पडली. ◆ नेपाळची प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रिता शेर्पा' हिने सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे. ◆ ZETA ने बँकांसाठी UPI-लिंक्ड 'डिजिटल क्रेडिट सेवा' सुरू केली आहे. ◆ पाकिस्तानने आपला मित्र देश चीनसोबत आपली पहिली चंद्र मोहीम ‘iCUBE-Q’ लाँच केली आहे. ◆ हरियाणातील फरिदाबाद येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे. ◆ ओंकार साळवी यांची मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट ची नोंद आहे. ◆ 2003 नंतर 20 वर्षांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकले आहे. ◆ भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन हैद्राबाद या ठिकाणी सामील होणार आहे. ◆ 250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. ◆ पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष हा कुस्ती खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ◆ भारताची ट्रॅक धावपटू के. एम. दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ◆ लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या 5000 मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. ◆ दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे. ◆ चीन मध्ये 12 ते 16 जून या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. ◆ AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन रशिया देशाने विकसित केले आहे. ◆ RBI ने आर. लक्ष्मीकांत राव यांची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
4 64527Loading...
36
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि  दुसरे म्हणजे टीका . 😍😍शुभरात्री😍😍
4 7789Loading...
37
Media files
4 8030Loading...
38
❇️ इदशिशा नोंगरांग यांनी मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस डीजीपीची नियुक्ती केली. ◆ 20 मे 2024 रोजी पदभार स्वीकारून मेघालयातील पोलीस महासंचालक (DGP) बनणारी पहिली महिला आणि आदिवासी महिला म्हणून इदशिशा नॉन्ग्रांग यांनी अडथळे तोडले. ◆ UPSC-शिफारस केलेल्या यादीतून नियुक्त केलेले, Nongrang, नागरी संरक्षणातील उत्कृष्ट पार्श्वभूमी असलेले आणि SP, East Khasi Hills म्हणून, दोन वर्षांसाठी ही भूमिका स्वीकारते. ◆ विद्यमान एलआर बिश्नोई यांच्या निवृत्तीनंतर त्या पदभार स्वीकारणार आहेत. ✍️ संकलन : निलेश वाघमारे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
5 49638Loading...
39

40
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
9060Loading...
😍6 जुलै, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024😍 💐ONE DAY RAPID FIRE REVISION💐 🔶 आधुनिक भारताचा इतिहास (राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून) 👉 ऑडिओ लेक्चर :- Coming soon 👉 नोट्स:- Download (86mb) 👉 समाज सुधारक नोट्स :- Download (1mb) 👉 आतापर्यंत विचारलेले आयोगाचे प्रश्न :- Download (12mb) 💐💐 RAPID FIRE POLITY LECTURE
Hammasini ko'rsatish...

🖕 1
Photo unavailable
❇️ अमन सेहरावत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा स्थान मिळवणारा अमन सेहरावत हा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. आशियाई चॅम्पियन सेहरावतने इस्तंबूल, तुर्कीये येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल प्रकारात पॅरिसचा कोटा मिळवला. सेहरावतने 2024 ऑलिम्पिकसाठी कुस्तीमधील भारताच्या सहाव्या कोट्यासाठी उपांत्य फेरीत कोरियाच्या चोंगसाँग हानचा 12-2 असा पराभव केला.
Hammasini ko'rsatish...
👍 6
👍 1
Photo unavailable
🟢 मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीचे दोन व्हाट्सअप्प ग्रुप तयार केले आहेत.पोलीस भरतीचे सराव पेपर (आता पर्यंत 21 पेपर झाले आहे. ते ग्रुप वर आहे.)  व मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत संपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन करू नका.❌❌
Hammasini ko'rsatish...
👉 फक्त मुलींचा ग्रुप 👈
👉 फक्त मुलांचा ग्रुप 👈

👍 2
👉 फक्त मुलींचा ग्रुप 👈
👉 फक्त मुलांचा ग्रुप 👈
Photo unavailable
❇️ ECI’s latest National Icon for Voter Awareness-2024 ➡️ राजकुमार राव & सचिन तेंडूलकर - हे दोघे National Icon आहेत. (या अगोदर पकंज त्रिपाठी हे देखील 2022 पासून नॅशनल आयकॉन होते. त्यांनी राजीनामा दिला आहे.) ➡️ शीतल देवी - नॅशनल दिव्यांग आयकॉन ➡️ आयुष्यमान खुराना - National Youth Icon ➡️ Important ECI’s latest Reginal Icon for Voter Awareness ⭐️ मोहम्मद शमी - उत्तर प्रदेश राज्य आयकॉन ⭐️ सुरेश रैना - जम्मू काश्मीर केंद्र शासित प्रदेश आयकॉन ⭐️ शुभमन गिल - पंजाब राज्य आयकॉन ⭐️ पंकज त्रिपाठी -बिहार राज्य आयकॉन ✍️ संकलन : साखरे सर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
Hammasini ko'rsatish...
👍 13

🔥 1