Marathi IQ
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓
Ko'proq ko'rsatish15 881
Obunachilar
-524 soatlar
-417 kunlar
-15930 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
प्रश्न ३९९१- Essay on Indian economy हा निबंध खालील पैकी कोणी लिहिला?Anonymous voting
- महादेव रानडे
- गोपाळ गणेश आगरकर
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- डॉ. रा. गो. भांडारकर
👍 2👏 1
प्रश्न ३९९०- खालील वक्तव्या वरुन योग्य व्यक्ती ओळखा?
१- त्यांनी राईस आॅफ मराठा हा ग्रंथ लिहिला २- ते काही काळ मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश होते ३- वक्तृत्वोत्तेजक सभा हि त्यांनी स्थापन केली.Anonymous voting
- लोकमान्य टिळक
- फिरोजशहा मेहता
- नाना जगन्नाथ
- महादेव रानडे
👍 4
Forensics lab EWS to SEBC link चालू झाली आहे.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
👏 1🤔 1
RT-FR-159-APFC-EPFO-engl-150724.pdf
RT-FR-159-APFC-EPFO-engl-150724.pdf5.16 KB
❤ 1🔥 1
Post_Office_GDS_Bharti_2024_for_44228_Posts.pdf
Post_Office_GDS_Bharti_2024_for_44228_Posts.pdf1.05 MB
👍 2👏 1
Photo unavailableShow in Telegram
"दीर्घायु" (DIRGHAYU) Mobile App
• सुरु - 27 फेब्रुवारी 2023
• विकासक - केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालय (CPAO)
• उद्देश - केंद्रीय नागरी (Civil) पेन्शनधारक/कौटुंबिक पेन्शनधारकांच्या वापरासाठी.
©® bhaske sir
Join @marathiiq
👍 6🔥 1
Photo unavailableShow in Telegram
ARGENTINA ARE THE CHAMPIONS OF COPA AMERICA 2024. 🏆
- Another "International Trophy" for the GOAT Messi.
Join @marathiiq
🔥 11👍 2
Photo unavailableShow in Telegram
सलग दुसऱ्या वेळेस विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेता कार्लोस अल्कराज , दोन्ही वेळा नोवाक जोकोविचला हरवले.
नोवाक जोकोविच 24 ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवलं आहेत.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा इंग्लंड मध्ये होते.
🔥 16👍 7❤ 1
Ycmou Highlight Vbnomics (1).pdf
Ycmou Highlight Vbnomics (1).pdf15.01 MB
👍 6🔥 2
Photo unavailableShow in Telegram
खरचं अभ्यासू व्यक्तिमत्त्व ❤️🙏
प्रत्येकाने वाचाच म्हंजे गैरसमज दूर होतील स्वतःचेही आणि ज्यांच्याबद्दल चुकीचा विचार करत असाल त्यांच्याबद्दलचेही✅❤️❤️❤️
❤ 23👍 5🔥 2🤔 2
Boshqa reja tanlang
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.