cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Police Bharti: Online Test

-Online Test देण्यासाठी https://onlinetest.sbfied.com

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganTil belgilanmaganToif belgilanmagan
Reklama postlari
2 782
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

मित्रानो, ही 75 प्रश्नांची pdf आहे जून 30 जुलै 30 ऑगस्ट 15 यामध्ये आणखी 25 प्रश्न ( ऑलिम्पिक 15 आणि इतर 10 ) add करून मी नवीन pdf तुम्हाला देणार आहे. सद्ध्या याची प्रिंट नाही काढली तरी चालेल. प्रिंट साठी 100 प्रश्नाची pdf तयार करत आहे ( सध्या अभ्यासासाठी सेव्ह करून ठेवा ) जय हिंद
Hammasini ko'rsatish...
चालू_घडामोडी_प्रश्नसंच_सागर_सर.pdf1.23 MB
पोलीस भरती चालू घडामोडी प्रश्नसंच ( जुलै पार्ट 1 ) मित्रांनो, हे प्रश्न व्यवस्थित करा. येणाऱ्या पोलीस भरती साठी हे प्रश्न महत्वाचे आहे. 1.नवीन मंत्रिमंडळ 2.जगातील तिसरा मोठा हिरा 3.रेबिजमुक्त राज्य 4.पश्चिम बंगाल हिंसाचार 5.सर्वात मोठी महानगरपालिका या सर्व महत्वाच्या प्रश्नांचा समावेश असणारी ही टेस्ट सोडवा. खालील लिंक वर क्लिक करून.... https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/ ( खास सूचना - प्रश्न लिहून घेण्यात वेळ वाया घालवू नका : 2 3 दिवसात सर्व चालू घडामोडी प्रश्नसंच ची pdf याच चॅनलवर दिली जाईल ) आणि मित्रांनो, या टेस्ट नंतर दिसणारे स्पष्टीकरण सुद्धा नजरेखालून काढा. याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही ( मंगळवारी सर्व टेस्ट एकत्रित pdf देणार आहे. कमी पाने असतील पण महत्वाचे असतील. प्रिंट करून घ्या )
Hammasini ko'rsatish...
शुभ प्रभात मित्रांनो... आज तुमच्या सरावासाठी चालू घडामोडी टेस्ट.. तुमचा अभ्यास चांगला असेल तर या टेस्ट मध्ये 13+ पेक्षा जास्त गुण घ्याल.. आजच्या टेस्ट साठी लिंक https://onlinetest.sbfied.com/gk-current-affairs-test-34/
Hammasini ko'rsatish...
क्लिक करा टेस्ट द्या
Marathi Practice Test 11 - Onlinetest by SBfied.com.pdf3.84 KB
👍 103
👎 17
💬 5
🔥 स्पष्टीकरण सहित 🔥 " रोज फक्त 10 मिनिट द्या....* *लेखी परीक्षेत 90 पेक्षा जास्त मार्क्स घ्या.." 💡💡💡 जय हिंद भावी पोलिसांनो, यशाचा खरा रस्ता माहित असताना दुसऱ्या रस्त्याने यश मिळविण्याचा का प्रयत्न करत आहात? 🧐🧐 फक्त 10 मिनिटात दर्जेदार 15 प्रश्न सोडवा आणि येणाऱ्या भरतीत 90 पेक्षा जास्त मार्क्स खात्रीशीर मिळवा 👍🏻👍🏻 SBFIED FREE TEST - 6000 दर्जेदार प्रश्न - पूर्णपणे फ्री !! [ आजची नवीन टेस्ट ] ( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह ) ------------------------------------------------------ ⭕ आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 326 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे. ⭕ ------------------------------------------------------ आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे - https://onlinetest.sbfied.com/practice-exam/ ( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा ) ( test 323 - 325 चे स्पष्टीकरण लवकरच उपलब्ध होईल .. आजच्या टेस्ट चे दिलेले आहे)
Hammasini ko'rsatish...
🔥क्लिक करा टेस्ट द्या 🔥
💥💥 जय हिंद भावी पोलिसांनो, [ आजची नवीन टेस्ट ] ( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह ) ⭕️ आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 311 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे. ⭕️ ------------------------------------------------------ 🏆विशेष : एक पेपर सोडवण्यासाठी टिप्स : मित्रांनो, परीक्षेत खूप मोठे प्रश्न बघून तुमचे 👀 डोळे फिरतील... आणि असे वाटेल की हे खूप अवघड आहे.. हा प्रश्न सोडून द्यावा.. 👊👊 पण लक्षात घ्या .. खूप मोठे प्रश्न सोपे आणि कमी वेळात सुटणारे असतात आजच्या टेस्ट मध्ये बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना तुम्हाला याचा अनुभव येईल. आणि हो ही टिप्स आवडली असेल ❤️ वर क्लिक करून मला कळवा. ------------------------------------------------------ आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे - https://onlinetest.sbfied.com/practice-exam/ ( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा ) 10 पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या मित्रांनी 🏆 9 पेक्षा कमी मार्क घेणाऱ्या मित्रांनी 📔 वरती क्लिक करून आपली प्रतिक्रिया कळवा
Hammasini ko'rsatish...
0.11 KB
💥💥 जय हिंद भावी पोलिसांनो, [ आजची नवीन टेस्ट ] ( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह ) ⭕️ आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 309 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे. ⭕️ आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे - https://onlinetest.sbfied.com/practice-exam/ ( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा 12 ते 15 मार्क्स मिळवलेले मित्र 🏆 8 ते 12 मार्क्स मिळवलेले मित्र 🎁 7 पेक्षा कमी मार्क्स मिळवलेले मित्र 📔 वरती क्लिक करा..
Hammasini ko'rsatish...
0.12 KB
0.10 KB