cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Advance Economics™

अर्थशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate Contact Admin :- @kalpesh_Parate

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
8 784
Obunachilar
+324 soatlar
+157 kunlar
+3930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌महत्त्वाची योजना.... प्रश्न अपेक्षित....✅✅ ➡️पीएम श्री योजना (PM SHRI) #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
#Do_You_Know 📌 तुटीचा अर्थभरणा या संकल्पनेवर प्रश्न विचारले आहेत.... एकदा Read करून घ्या....👍👍 📌तुटीच्या संकल्पना पण बघून घ्या.... यावर तेच ते Repeat प्रश्न आलेले आहेत...👍👍 ➡️https://t.me/advancempsc/29979 #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 4
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌 सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य यांच्यामधला फरक माहिती असू द्या...👍 #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 2
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌साध्या ही योजना Current मध्ये आहे..... एकदा व्यवस्थित Read करून घ्या... प्रश्न आला तर येवू शकतो....✅✅ ➡️पीएम विश्वकर्मा योजना #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 5
Repost from Advance Mpsc™
💡राज्य आणि त्यांच्या योजनेचे नाव लक्षात असू द्या.... प्रश्न येण्याची दाट शक्यता..💯 🔖महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्त्वाच्या योजना कर्नाटक राज्य :- ⭐️गृहलक्ष्मी योजना : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी ✅तमिळनाडू राज्य :- ⭐️कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये ✅आंध्र प्रदेश राज्य : ⭐️अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये ✅उत्तर प्रदेश राज्य :- ⭐️कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये ✅मध्य प्रदेश राज्य ⭐️लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये ✅पश्चिम बंगाल ⭐️लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये ⭐️कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये ⭐️रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान 📌कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते. 📌महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते ✍️ संकलन :- चालुघडामोडी 2024 ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 10💯 3
Repost from Advance Mpsc™
#IMP 📌6 थी आणि 7 वी पंचवार्षिक योजनांचा तुलनात्मक अभ्यास #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 5 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
➡️जेवढी information दिली आहे ती आताच पाठ करुन टाका... यावर प्रश्न येणार आहे...✅✅ 📊16 वा वित्त आयोग :- #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 4
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌राज्यसेवा पूर्व मुख्य चा सर्वात आवडता Topic....100% प्रश्न येणारा आणि marks देणारा Topic आहे.... एवढी info पाठच पाहिजे... या बाहेर प्रश्न गेलेला नाही..✅✅ 🔖राष्ट्रीय लोकसंख्या धोरण #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 2 2
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌या Topic वर हमखास परिक्षेत प्रश्न असतो....Pre Mains दोन्ही साठी IMP आहे...✅ 📍चक्रीवादळ धडकलेली तारीख आणि कंसात नामकरण करणाऱ्या देशांचे नाव :- #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Hammasini ko'rsatish...
👍 1
Repost from Advance Mpsc™
💥नमस्कार...💐🙏 📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. 📌बदलत्या काळानुरूप बदललेली समीकरणे लक्षात घेवून सुयोग्य दर्जा व पेपर सोडविण्यासाठीच्या तंत्राचा (Approach Building) योग्य आपसमेळ साधत आयोगाभीमुख टेस्ट सिरीज बनविण्याचा प्रयोग यशस्वी आधिकारी मित्रांच्या मार्गदर्शनाखालीअनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने करण्यात आला आहे. 📍वैशिष्ट्ये  :-यशस्वी अधिकारीअनुभवी व्यक्तींनी स्वतः मेहनत घेवून तयार केलेली टेस्ट सिरीज... ✅वैविध्यपूर्ण व दर्जेदार स्रोतांचा वापर. ✅प्रश्नांच्या सुयोग्य शैलीच्या माध्यमातून आयोगाचा Approach विकसित करण्यावर भर. ✅दर्जेदार प्रश्न व स्पष्टीकरण PDF सहित प्रत्येक टेस्टचे व्हिडिओ स्पष्टीकरण. (Watch Time - 2 Times) ✅प्रत्येक टेस्ट ही 100 प्रश्नांची असेल. तसेच प्रत्येक Test मध्ये 20 Ques Aptitude आणि Reasoning चे असतील. ➡️Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇 ➡️https://t.me/advancempsc/29747 ➡️https://t.me/advancempsc/29755 📍 आज 200₹ OFF साठी COMBINE24 हा Coupon code वापरा..✅ 🔗Course Link :- https://advancempsc.page.link/WU1Pm2ftaZLs6EYR7
Hammasini ko'rsatish...
👍 1