cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

सामान्य विज्ञान & पर्यावरण (Official)™

🧑‍🔬 सामान्य विज्ञान ची परिपूर्ण तयारी साठी 🧑‍🔬 📝 इथे फक्त 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 मिळेल. 💯 🧬 विज्ञान विषयांचे टॉपिक Wise प्रश्न ⚗️ ➥ एकूण 50,000 + MCQ मोफत 👌 𝗢𝗻𝗹𝘆 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 आहे भावा विचार काय करतोय 🤔 पाठव Request 🤗

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
39 118
Obunachilar
-1024 soatlar
-827 kunlar
-38530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

सत्य विधाने ओळखा. a)विद्युतधारा(Electric Current) ही 'सदिश राशी' (Vector Quantity) आहे. b)विद्युतधारा(Electric Current) ही 'अॅम्पियर'(Ampere) या एककात मोजली जाते.Anonymous voting
  • फक्त a.
  • फक्त b.
  • दोन्ही.
  • दोन्ही नाही.
0 votes
हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस ___________ म्हणतात.Anonymous voting
  • धमनी
  • धमणिका
  • शीर
  • मज्जारज्जू
0 votes
Q : खालीलपैकी कोणता प्रकार हा नैकरेषीय गतीचा प्रकार नाही?Anonymous voting
  • (अ) दोलन गती
  • (ब) स्थानांतरणीय गती
  • (क) यादृच्छिक गती
  • (ड) वर्तुळाकार गती
0 votes
Q : चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते?Anonymous voting
  • (अ) फॅराडेच्या नियमानुसार
  • (ब) कुलोमाच्या नियमानुसार
  • (क) फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम
  • (ड) फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम
0 votes
पेशीमधील .....ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.Anonymous voting
  • हरितलवक
  • तंतूकणिका
  • रायबोझोम्स
  • लयकारिका
0 votes
पाण्याच्या असंगत आचरणाविषयी खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय ओळखा. a)4°C पाण्याचे आकारमान सर्वात जास्त असते. b)0°C पासून पुढे 4°C पर्यंत पाणी तापविले असता, त्याचे आकुंचन घडून येते.Anonymous voting
  • फक्त a.
  • फक्त b.
  • दोन्ही.
  • दोन्ही नाही.
0 votes
......रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात .Anonymous voting
  • श्वेत रक्तकणिका
  • लसिका
  • लोहित रक्तकणिका
  • रक्तपट्टीका
0 votes
कशामुळे दुधाचा रंग पांढरा येतो ❓Anonymous voting
  • ग्लुकोज
  • लॅक्टोज
  • केसीन
  • रेनिंग
0 votes
भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?Anonymous voting
  • १) मिनरॉलॉजी
  • २) मिटिअरॉलॉजी
  • ३) मेटॅलर्जी
  • ४) अॅकॉस्टिक्स
0 votes
यु. डी. कोलोन वापरल्याने आपणास हायसे किंवा चांगले का वाटते ❓Anonymous voting
  • बाष्पीभवनाने गारवा मिळतो
  • ते कापलेला भाग बरा करते
  • ते माशांना त्वचेवर बसू देत नाही
  • यापैकी नाही
0 votes