uz
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Kanalga Telegram’da o‘tish

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Ko'proq ko'rsatish
616
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kun
-1530 kun
Postlar arxiv
Mind Fresher :--- 😂😂 🚫सावधान मित्रांनो🚫 कोणत्याही अपरिचित मुलींनी गिफ्ट बॉक्स व कोणताही बॉक्स दिलतर कृपया घेऊ नका कारण त्याच्यामध्ये राखी 🏵 असू शकते जर घेतला तर गडबड होईल 🦁 ( तरूण रक्षण मंच ) 😁😎😋😄😂🤣😀🤓 कृपया हा sms सर्व मित्रांपर्यंत पोचवा....!🙏 @educationalupdates2021

नीट परीक्षा पुढे ढकलली पाहिजे का ??
Anonymous voting

Breaking News :--- 🔥🔥 New COVID cases increasing vigorously in New Zealand , USA and many other countries ! New Zealand announced lockdown. @educationalupdates2021

🌟 Golden Opportunity to clear Math ! Must read 👆👆 !! Share with your all 12th Friends. @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 🌟 PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी इंजीनियरिंग प्रवेशाची सुवर्णसंधी !! ज्या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुप घेतलेला आहे आणि नीट ची तयारी करत आहेत परंतु सेकंड ऑप्शन म्हणून इंजिनिअरिंगचा विचार करायचा आहे पण बारावीला मॅथेमॅटिक्स घेतलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज महत्त्वाचा आहे. असे विद्यार्थी बारावीच्या पुरवणी परीक्षेत मॅथेमॅटिक्स हा विषय घेऊ शकतात. या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नियमित शुल्कासह 18 ऑगस्ट आहे तर विलंब शुल्कासह 21 ऑगस्ट आहे. अशा विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म भरताना मॅथेमॅटिक्स विषय घेतलेला नसेल तर ते आज 16 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करून मॅथेमॅटिक्स हा विषय सीईटीसाठी घेऊ शकतात. बारावी बोर्डाची मॅथेमॅटिक्स ची परीक्षा नीट परीक्षा नंतर होणार असल्यामुळे या निर्णयामुळे तुमच्या नीट च्या तयारीत व्यत्यय येणार नाही. तसेच जर दुर्दैवाने तुम्ही बारावी परीक्षेत मॅथेमॅटिक्स पास झाले नाही तरी तुमच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत कुठलीच अडचण येणार नाही. कृपया हा मेसेज NEET 2021 देणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. @educationalupdates2021

राज्यात आज, 4,145 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,811 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 61,95,744 रुग्ण बरे
राज्यात आज, 4,145 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,811 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 61,95,744 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,452 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.86% झाले आहे. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 NEET UG students say their exam date is clashing with a number of other exams ! Exam clashing with NEET 👇 CBSE (Physics) -9th Sept NEET UG-12th Sept ICAR AIEEA UG-13 Sept COMED K- 14th Sept M.P board pvt exam-01 Sept to 25 Sept. MHT-CET, OJEE also clashing with NEET UG @educationalupdates2021

Pray for Afganistan 🤲 !

Breaking News :--- 🔥🔥 Lots of NEET aspirants demand to postpone NEET UG till October !! @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 Lots of NEET aspirants demand to postpone NEET UG till October !! @educationalupdates2021

राज्यात आज, 4,797 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3,710 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 61,89,933 रुग्ण बरे
राज्यात आज, 4,797 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3,710 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 61,89,933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 64,219 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.83% झाले आहे. @educationalupdates2021

ना हिंदू , ना मुस्लिम , ना अरदास , ना दूआ बनो... जो तिरंगे 🇮🇳को लेहरा सके वो हवा🧡🤍💚 बनो...! 🇮🇳 HAPPY INDEPENDENCE DAY 🇮🇳 @educationalupdates2021

Two Students Retake Exams as they were not satisfied with their 99.99% & 99.97% Scores. @educationalupdates2021
Two Students Retake Exams as they were not satisfied with their 99.99% & 99.97% Scores. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 Class 11th admission process starts today ! @educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥 Class 11th admission process starts today ! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 Corona third wave in India | कोरोनाची तिसरी लाट धडकली ! बंगळुरूत 300 मुलांना कोरोनाचा विळखा; शाळा सुरु केल्याचा भयंकर परिणाम. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 Delta Plus spreading fast in Maharashtra . Maharashtra has reported three deaths so far due to the Delta Plus Variant of the corona virus from Ratnagiri, Mumbai and Raigad districts. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर ठाकरे सरकारचा निर्णय
Breaking News :---- 🔥🔥  17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर ठाकरे सरकारचा निर्णय ! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 NEET and MHT-CET correction windows are now open. So please check your form again and if u find some mistake then correct it ! Last Date of correction window = 14th August (2:00 PM) @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 6 students of a government school in Punjab’s Hoshiarpur tested COVID positive. District authorities decide to shut the school till August 15. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 Meanwhile Delta Plus variant cases rise to 65 in Maharashtra. @educationalupdates2021