Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Kanalga Telegram’da o‘tish
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Ko'proq ko'rsatish616
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kun
-1530 kun
Postlar arxiv
राज्यात आज 12,557 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 14,433 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,43,267 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 1,85,527 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.50% झाले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
तामिळनाडूतील लोक NEET परीक्षेला विरोध करत आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK Stalin यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे की, कोविड परिस्थितीमुळे NEET सारख्या सर्व राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा रद्द कराव्यात.
@equcationalupdates2021
राज्यात आज 13,659 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 21,776 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,28,834 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 1,88,027 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.01% झाले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
NEET UG 2021: Application form to be out soon, check documents required to apply
🌟The official website :-
https://neet.nta.nic.in/webinfo/Page/Page?PageId=6&LangId=P
NEET 2021: Documents required 👇
1. Scanned copies of passport-size photographs of the candidate.
2. Scanned image of the left-hand thumb impression of the candidate.
3. Scanned copy of Class 10th Certificate to be uploaded on the website while filling the application form.
4. Scanned image of the signature of the candidate.
5. Scanned image of postcard size photograph of the candidate.
✨Must Share to all your friends 👍
@educationalupdates2021
Breaking News :- 🔥🔥
🌟 MHT-CET 2021 :-
राज्य सीईटीची परीक्षा ऑनलाईनच होणार आहे.
प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच सीईटीची परीक्षा द्यावी लागेल. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटीची परीक्षा घेण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार आहे.
सीईटीच्या परीक्षेसाठी तालुका स्तरापर्यंत केंद्र वाढवले जाणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सीईटी सेलची बैठक घेतली.
@educationalupdates2021
राज्यात आज 14,152 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20,852 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,07,58 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 1,96,894 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.86% झाले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
Only for CBSE , not Maharashtra State Board .
@hsc2021updates
महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची ठाम भूमिका राहिली आहे.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते.
इ. १२ वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी माझा विभाग कटिबद्ध आहे.
भविष्यात होणाऱ्या बोर्डाच्या व इतर महत्त्वाच्या परीक्षा लक्षात घेता केंद्राने शिक्षक आणि परीक्षार्थींचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे.
मागील वर्ष विद्यार्थ्यांसाठी खुपच आव्हानात्मक होते. सामोरे आलेल्या परिस्थितीला तोंड देत आपण अभ्यास सुरू ठेवल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन! विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! काळजी घ्या, सुरक्षित राहा!
- वर्षा गायकवाड
@hsc2021updates
NEET 2021 Application Form to Release Today, Link Activated at NTA. 👇👇👇
https://neet.nta.nic.in/webinfo/Page/Page?PageId=6&LangId=P
NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST, NEET (UG) - 2021 will be conducted by National Testing Agency (NTA) on Sunday, the 1st August 2021 in Pen & Paper mode in 11 languages, as a uniform entrance examination for admission to MBBS/BDS/BAMS/BSMS/ BUMS/BHMS and other undergraduate medical courses in approved/recognized Medical/Dental /AYUSH and other Colleges/ Deemed Universities /Institutes (AIIMS & JIPMER) in India, .
@hsc2021updates
Breaking News :-- 🔥🔥
NEET 2021 Application Form to Release Today, Link Activated at NTA.
@hsc2021updates
Breaking News :-- 🔥🔥
Gujrat 12th board exam cancelled.
@hsc2021updates
