uz
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Kanalga Telegram’da o‘tish

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Ko'proq ko'rsatish
616
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kun
-1530 kun
Postlar arxiv
Breaking News 🔥🔥🔥:-- 👉Lockdown Update :--- राज्यात लॉकडाऊन 15 मे नंतरही 31 मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होणार सूत्रांची माहिती @hsc2021updates

Breaking News 🔥🔥🔥:-- "३१ मई तक लॉकडाउन बढ़ने की संभावना" Lockdown can be extended upto 31 May . Still no official news but output of today's cabinet meeting. @hsc2021updates

Scholarship Exam postponed🔥 @hsc2021updates
Scholarship Exam postponed🔥 @hsc2021updates

𝗛𝗔𝗣𝗣𝗬 𝗠𝗢𝗧𝗛𝗘𝗥'𝗦 𝗗𝗔𝗬 ❤️🌍 @hsc2021updates

Breaking News 🔥🔥🔥🔥:-- हिंदुस्तानी भाऊ मुंबई के शिवाजी पार्क में प्रदर्शन कर रहे थे. जिसके बाद आज उन्हें पुलिस ने थोड़ी देर
Breaking News 🔥🔥🔥🔥:-- हिंदुस्तानी भाऊ मुंबई के शिवाजी पार्क में प्रदर्शन कर रहे थे. जिसके बाद आज उन्हें पुलिस ने थोड़ी देर पहले ही गिरफ्तार कर लिया है. हिंदुस्तानी भाऊ यहां 12वी कक्षा के बच्चों कि परीक्षा को रद्द करने के लिए प्रदर्शन कर रहे थे. इसके साथ ही उनकी मांग थी की सरकार को बच्चों की स्कूल की फीस भी माफ कर देनी चाहिए. @hsc2021updates

Breaking News 🔥🔥🔥🔥:---

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.

Just for checking , are you a ................?
Anonymous voting

Getting so bor 😴 ???
Anonymous voting

•मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजनक असला, तरी लढाई अजून संपलेली नाही. •न्यायालयाने हा राज्याचा अधिकार नसून तो राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचे म्हटले असून यातून पुढे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. •अॅट्रॉसिटी, ३७० कलम हटवणे, शहाबानो प्रकरणात महत्वाचे निर्णय घेत केंद्राने कायद्यात सुधारणा केली, त्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा •याबाबतीत सर्व पक्ष, संपूर्ण राज्याची एकजूट आहे, तसे पत्रही आपण पंतप्रधांनाना देत आहोत. यासाठी आपण प्रसंगी पंतप्रधानांची भेट ही घेऊ •मराठा समाजाने राज्य शासनाला अतिशय चांगले सहकार्य केले आहे, संयम आणि शिस्त पाळली आहे. अनेक नेत्यांनीही यासाठी शासनाला सहकार्य केले आहे •याच सहकार्याची आणि संयमाची पुढेही गरज असून कुठल्याही समाज विघातक शक्तींच्या भडकावण्याला बळी पडू नये •सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढताना राज्य शासन कुठेही कमी पडले नाही. •आतापर्यंत तुम्ही जो संयम आणि शांतता दाखवली, ती यापुढे दोन लढायांसाठी लागणार आहे. एक म्हणजे, कोरोना आणि दुसरी कदाचित समाजविघातक शक्तींसाठी. जे आग लावण्याचा प्रयत्न करतात. अशांच्या भडकवण्याला बळी पडू नका. •सरकारवर विश्वास ठेवा. सरकार पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचा न्यायहक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढेच वचन देतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! -CMO Maharashtra @hsc2021updates