Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Kanalga Telegram’da o‘tish
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Ko'proq ko'rsatish616
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kun
-1530 kun
Postlar arxiv
Breaking News :---- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 ...!
Tomorrow is last date for NEET 2022 Registration {15th May 2022.}
@educationalupdates2021
कणखर तरी हळवा,
शिवबासमान भासतो
मायभूमी ध्यास,
श्वास भगव्यासी मानतो
धर्मशील शौर्यपती ,
आसनास छत्रपती
केसरी अतुल्य शोभतो...🚩
Breaking News :----- 🔥🔥
#PostponeNEETUG is trending continuously on social media for the last several days.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
Special Guests in Nanded ...✨🤩
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗦𝗦𝗖, 𝗛𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝗗𝗮𝘁𝗲 𝗔𝗻𝗻𝗼𝘂𝗻𝗰𝗲𝗱 ..!
बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होणार.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
India registers 3,805 new cases in the last 24 hours, 7.3% higher than yesterday. It brings the total caseload to 4,30,98,743.
Number of active COVID-19 cases in India rises by 615 in 24-hour span to reach 20,303: Union Health Ministry
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗕𝗼𝗮𝗿𝗱 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 ..!
महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, ‘पेपर तपासणी पूर्ण झालीये…’ यानंतर मार्क्स मॉडेरेट केले जातात. प्रत्येक उत्तरपत्रिकेला स्कॅन केलं जातं. बारकोड्स सुद्धा स्कॅन करून चेक केले जातात. प्रत्येक विभाग आपापला स्वतंत्र अहवाल तयार करतो.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 15 ते 20 जून 2022 दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र बोर्ड 12 वी 5 ते 10 जून 2022 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.
@educationalupdates2021
Breaking News:----- 🔥🔥
AIIMS BSC Nursing Exam 2022 Notification.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗧𝗲𝗿𝗿𝗼𝗿𝗶𝘀𝘁 𝗔𝗿𝗿𝗲𝘀𝘁𝗲𝗱 ..! नांदेडवरील एक मोठं संकट टळल्याचं समोर , हरियाणात पकडलेल्या चार दहशतवाद्यांचं Nanded कनेक्शन.
आजच चार दहशतवाद्यांना पकडलं असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हे दहशतवादी पंजाब, दिल्ली मार्गे महाराष्ट्रात "नांदेडमध्ये" हा शस्त्रसाठा आणणार होते. दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन उघड झालं आहे. त्यामुळे नांदेडमधील पोलीस यंत्रणा आणि सामान्य नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. या दहशतवाद्यांकडून विस्फोटकं, इतर हत्यारं, बंदुका आणि काही जिवंत गोळ्या असे साहित्य जप्त केले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख पुढे ढकलली. विद्यार्थी 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत MHT-CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.
अंदाजित परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
MHT-CET 2022 Official Announcement..!
@educationalupdates2021
🔥Sainik School Jhunjhunu Recruitment 2022 ✅
🔻 Posts - See in Channel
🔻 Age Limit - टीजीटी, आर्ट मास्टर, म्यूजिक टीचर और काउंसलर पद हेतु: 21-35 वर्ष। ऑफिस सुप्रिडेंट, यूडीसी, एलडीसी, ड्राइवर और वार्ड बॉय हेतु: 18-50 वर्ष। आयु की गणना 30 जुलाई 2022 के आधार पर।
🔻 आवेदन की अंतिम तिथि 21 मई 2022
For More Details, Visit Channel
💡 Join Telegram - https://t.me/wowjobalert
Breaking News :----- 🔥🔥
𝗠𝗛𝗧-𝗖𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 ..!
Exams Dates Declared
PCM :- 5th May to 11th August
PCB :- 12th August to 20 Augest
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
NEET 2022 Registration date has been extended upto 15th May 2022.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗠𝗛𝗧-𝗖𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 ..!
ऑनलाइन नोंदणीच्या तारखा संपल्या आहेत, काल शेवटची तारीख होती .
परीक्षा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
Stay Tuned ✨
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
3,324 new COVID infections reported in last 24 hours in India; active cases increase to 19,092
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
India Reports 3,377 New COVID-19 Cases In 24 Hours.
Active cases increase day by day, COVID-19 cases in country rise to 17,801: Union Health Ministry
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
COVID is back ...😓
@educationalupdates2021
