cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖™🎙

Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+6bR8CYikXpIzODll आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Initiative by @Chandrakant9996 (STI/ASO 2023)

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
32 294
Obunachilar
+6824 soatlar
-237 kunlar
+28530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailable
📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓ फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com
Hammasini ko'rsatish...
◾️ 13 व्या ◾️
◾️ 14 व्या ◾️
◾️ 15 व्या ◾️
◾️ 16 व्या ◾️
योग्य उत्तर पहा ✅
Photo unavailable
Radio MPSC App ✅
Hammasini ko'rsatish...
👍 2
👩‍🏫👨‍🏫 आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा लवकरच 👇👇 👉 आरोग्य सेवक तांत्रिक पोल क्विझ. https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJl 👉 ग्रामसेवक तांत्रिक पोल क्विझ. https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJlजॉईन करा Link लवकरच Delete केली जाईल 🙏😊
Hammasini ko'rsatish...
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨 ➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा. 👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
Hammasini ko'rsatish...
👍 1
औरंगाबाद हे शहर....... नदीकाठी वसलेले आहे.Anonymous voting
  • दक्षिण पुर्णा
  • खांब
  • पुस
  • कयाधू
0 votes
👍 22
2021 RS pre confidence booster Video uploaded ✅ PYQ batch on Radio MPSC App ‼️ त्यात कंसातले उत्तर, जोड्या, all ऑफ the aboveb अश्या १०००₹ च्या ट्रिक्स बॅच चे ट्रिक्स सुध्दा सांगितले आहेत 😁 #Combine वाल्यांनी सुध्दा ही बॅच घ्यायची आहे ✅ कायदे चे ५० पैकी ५० घेऊन PSI व्हायचा जमाना गेला हे लक्षात आहे ना ?? Maths २०+ science २० ❤️‍🔥 @Chandrakant9996 ASO 2023
Hammasini ko'rsatish...
👍 19💯 3🔥 2
➡️अस्पृश्य निवारण परिषदा : ✅23 मार्च, 1918 - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद. 📍ठिकाण - मुंबई 📍अध्यक्ष- महाराज सायाजीराव गायकवाड. 📍आयोजक - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 📍स्वागताध्यक्ष - न्या. चंदावरकर 📍 महत्वाचे - "जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही" असे लोकमान्य टिळकांनी याच परिषदेत प्रसिद्ध उद्गार काढले होते. ✅25 डिसेंबर 1920 रोजी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 📍 ठिकाण - नागपूर 📍अध्यक्ष – महात्मा गांधी ✅२२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' 📍ठिकाण - माणगाव, कागल 📍अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 📍आयोजक - राजश्री शाहू महाराज 📍स्वागताध्यक्ष- दादासाहेब इनामदार 📍महत्वाचे - याच परिषदेत शाहू महारजांनी डॉ. आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित केले होते. # History Join : @MPSC_KATTA_24
Hammasini ko'rsatish...
👍 45🔥 2💯 1
MPSC UPDATE SEBC संवर्गात ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी .. MPSC LOG IN करून MY ACCOUNT मध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024या राखण्यात QUESTION म्हणून पर्याय उपलब्ध आहे त्यात जाऊन जात प्रमाणपत्र , जिल्हा,तारीख या बाबी भरून SUBMIT करावे...
नोट: आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्यांनी भरले नाही त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या
Hammasini ko'rsatish...
👍 19
🔰   ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या तयारीला लागा... Free For All 👇👇 1] ग्रामसेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+7gY1dmn7LkdiMmE1 2] आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+7gY1dmn7LkdiMmE1      स्पर्धेत बाकी विद्यार्थ्यांच्या नेहमी एक पाऊल पुढे राहा.....🔥🔥Link अर्धा तासाने Delete केली जाईल 🙏😊
Hammasini ko'rsatish...
Poliomyelitis, often known as polio or infantile paralysis, is an infectious disease caused by the poliovirus. Poliovirus is composed of a single-stranded RNA genome and a protein capsid.
Hammasini ko'rsatish...
👍 27🔥 4