cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. ⭕ संपर्क @Ganesh5463 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
88 053
Obunachilar
-4824 soatlar
+2 9497 kunlar
+3 32130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🦋येणाऱ्या परीक्षेत १००℅ विचारला जाणारा प्रश्न 👇 🔰जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ? (मार्च २०२४) 🚀❤️ जॉईन : चालू घडामोडी २०२४ (सर्व परीक्षासाठी उपयुक्त
Hammasini ko'rsatish...
राजस्थान
उत्तरप्रदेश
गुजरात
हरियणा
🏆 योग्य उत्तर पाहा व जॉईन करा 🏆
🔥 चालू घडामोडी २०२३-२४ Year Book Notes 🔥
होय GROUND तारखा जाहिर झाल्या आहेत टाका request 5 मिनिटे मधे add करतो सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती     ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      चालक पोलीस भरती        ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका..🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Hammasini ko'rsatish...
👍 1
Combine पूर्व परीक्षा 2024🌿 1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :- ⭐️Polity- 15 ⭐️Economic 15 ⭐️Geography 10 ⭐️History 10 ____ Total 50 वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे. 2) मध्यम मार्क्स देणारे विषय:- ⭐️चालू घडामोडी- 15 ⭐️Science - 15 ⭐️Math-Reasoning - 20 ____ Total 50 वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा. नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..🌿 @रेवण.. Join https://t.me/Ganitmanch
Hammasini ko'rsatish...
👍 10 2🔥 1
🟨 उसेन बोल्टनंतर खालील पैकी कोणत्या भारतीय खेळाडू ची T- 20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर म्हणून ICC ने निवड केली आहे?
Hammasini ko'rsatish...
सचिन तेंडुलकर
युवराज सिंग
M. S. धोनी
राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र...... येथे स्थापन करण्यात आले आहे?Anonymous voting
  • अहमदाबाद
  • बंगळूरु
  • पाटणा
  • दिल्ली
0 votes
👍 4👎 3🥱 1
जिल्हा न्यायालय बुलढाणा सफाईगार पदाची अल्पसूची https://t.me/Ganitmanch
Hammasini ko'rsatish...
👍 1
🔰मुळव्याध असलेल्या रुग्णाला ....... आहार घेण्याचा सल्ला द्यावा. ✅Join : GS GK ५०००+ प्रश्न
Hammasini ko'rsatish...
👍 1
फायबर युक्त
प्रथिन युक्त
लोह युक्त
कॅल्शिअमयुक्त
🔥योग्य उत्तर पाहा व जॉईन करा🔥
🚀प्रत्येक विषयाच्या Notes (Free for All) 🚀
👉आता हे नाही आल तर तुम्ही खूप मागे आहात अभ्यास वाढवावा लागेल..💯💯
Hammasini ko'rsatish...
👍 1
ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कुणी विकसित केली ?
दादोबा पांडुरंग तरखडकर
डॉ. भाऊ दाजी लाड
बाळशास्त्री जांभेकर
जगन्नाथ शंकर शेठ
✅योग्य उत्तर इथे पहा✅
🔷 चालू घडामोडी :- ◆ फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे प्रवीण सुद उपस्थित होते. ◆ बांगलादेशा मध्ये 03 ते 20 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान ICC महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. ◆ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ◆ 'ला लिगा फुटबॉल' स्पर्धेचे विजेतेपद 'रेयाल माद्रिद' संघाने पटकावले आहे. ◆ माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक 'पोलंड' या देशाची टेनिस पटू आहे. ◆ वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी 'भविष्य' पोर्टल लाँच केले आहे. ◆ भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी केले आहे. ◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद जपान ने पटकावले आहे. ◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तान चा पराभव केला आहे. ◆ AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कतार येथे करण्यात आले होते. ◆ UNICEF ने करिना कपूर या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ उत्तराखंड टुरिझमने "नक्षत्र सभा" ही भारतातील पहिली खगोल- पर्यटन मोहीम सुरू केली.
Hammasini ko'rsatish...
👍 13