uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

GCC-TBC Theory EXAM Practice & Info

GCC-TBC Theory EXAM Practice & Info

Kanalga Telegram’da o‘tish

Computer Typing 30-40 Speed Theory Exam Practice and Online Theory EXAM Pepar & Info about Latter, Statement & Speed passage...

Ko'proq ko'rsatish
2 421
Obunachilar
+224 soatlar
+47 kun
+530 kun
Postlar arxiv
GCC-TBC Computer Typing आणि Shorthand चे एक्झाम फॉर्म ची Date परत एकदा वाढवण्यात आलेली आहे आता शेवटची तारीख 12 ऑक्टोंबर आहे. जर कोणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी भरून घ्यावेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) ऑक्टोबर-२०२६ च्या वेळापत्रकाची माहिती खाली दिली आहे. * *परीक्षेचा कालावधी:* जुलै-२०२६ सत्राची ही पुनर्परीक्षा १२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे (१६ व १७ ऑक्टोबर हे राखीव दिवस असतील). * *इंग्रजी टायपिंग (३० व ४० शब्द प्रति मिनिट):* ही मुख्य परीक्षा मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी वेगवेगळ्या बॅचेसमध्ये घेतली जाईल. या विषयाची Mock Test सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल. * *मराठी आणि हिंदी टायपिंग (३० व ४० शब्द प्रति मिनिट):* ही मुख्य परीक्षा गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडेल. या विषयांची Mock Test बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केली आहे.

Good Morning All

July 2026 - Shorthand चा result लागलेला आहे.

जे विद्यार्थी फेल झाले आहे जुलै 2026 ला त्यांनी फॉर्म भरून घ्यावा. रिपीटर ची एक्झाम ही ऑक्टोंबर एंडिंग पर्यंत होईल.

जुलै 2026 मध्ये टायपिंगची जी एक्झाम झाली त्यांचे रिपीटर फॉर्म चालू झालेले आहेत 16 तारखेपासून 25 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपल्या संस्थेमध्ये जाऊन.

English 50 Result Link :-

इंग्रजी, मराठी आणि हिंदी 40 सब्जेक्ट ची लिंक :-

इंग्रजी, मराठी आणि हिंदी 30 सब्जेक्ट ची लिंक :-

June 2026 परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर झाला आहे.

GCC-TBC June 2026 कॉम्प्युटर टायपिंग एक्झाम चा रिझल्ट हा उद्या 10 तारखेला किंवा पुढच्या दोन दिवसात नक्की लागणार आहे.

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 ज्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत, त्या सर्व वीर स्वातंत्र्यसैनिकांना कोटी कोटी नमन! 🙏 आपल्या देशाची एकता, अखंडता आणि प्रगती अशीच सदैव कायम राहो. जय हिंद! 🇮🇳 जय भारत! 🇮🇳 📺 @TechComLive आपले टेक्नॉलॉजी साथी ❤️🤍💚

📢 GCC-TBC Computer Typing Exam 2026 – Admission Open! ⌨️ 🎯 GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेसाठी प्रवेश सुरू झाले आहेत! 📅 परीक्षा डिसेंबर अखेर (December End) किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (First Week of January) होण्याची शक्यता आहे. 📝 खालील विषयांसाठी प्रवेश सुरू आहेत: ✅ English – 30 & 40 & 50 & 60 WPM ✅ Marathi – 30 & 40 WPM ✅ Hindi – 30 & 40 WPM 👉 ज्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा. 📚 Admissions are now open! Don't miss this opportunity. Enroll today and start your preparation for the upcoming GCC-TBC Typing Exam. Join Now – Practice Today – Succeed Tomorrow!

Hello All Good Evening