Raje Career Academy, Satara.
पोलीस / आर्मी भरतीची आणि स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य संस्था.
Ko'proq ko'rsatish1 934
Obunachilar
+124 soatlar
+47 kunlar
+1930 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
राजे अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा अग्निवीर भरतीत डंका…
मार्च २०२४ मध्ये पार पडलेल्या अग्निवीर लेखी परीक्षेत *५२ पैकी ४२* विद्यार्थ्यांनी यश मिळवत पुढील मैदानी परीक्षेसाठी ते पात्र ठरले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐💐
तसेच अग्निवीर मैदानी परीक्षेसाठी विशेष बॅच सुरू झाली असून अधिक माहितीसाठी 7035144144 / 9270124054 या क्रमांकावर संपर्क करावा.
#आम्हीतयारीकरूनघेतो!🇮🇳
९. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?Anonymous voting
- प्रल्हाद केशव अत्रे
- व.पु. काळे
- विष्णु वामन शिरवाडकर
- मंगेश केशव पाडगावकर
८. भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे कितवे नौदलप्रमुख आहेत?Anonymous voting
- 11 वे
- २१ वे
- २६ वे
- ३१ वे
7. The Winner Mindset हे पुस्तक लिहिलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कोण?Anonymous voting
- शेन वॉटसन
- शेन वॉर्न
- रिकी पॉन्टिंग
- अॅडम गिलख्रिस्ट
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! जय महाराष्ट्र🚩
६. IPL मध्ये १५० विजयी सामन्यांत सहभागी असणारा पहिला क्रिकेटर कोण?Anonymous voting
- रोहित शर्मा
- एम.एस.धोनी
- विराट कोहली
- डेव्हिड वाॅर्नर
५. ट्वेन्टी - 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावे आहे?Anonymous voting
- सनरायझर्स हैद्राबाद
- पंजाब किंग्ज
- दक्षिण आफ्रिका
- वेस्ट इंडिज
४. 'मराठी भाषा गौरव दिन' केव्हा साजरा साजरा केला जातो??Anonymous voting
- २५ फेब्रुवारी
- २७ फेब्रुवारी
- २६ मार्च
- २८ मार्च