cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

✍गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

👉सम्पर्क- @shreekendre 🔰Follow Instagram 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151 🔰YouTube लिंक👇👇👇 https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
87 037
Obunachilar
+1224 soatlar
+897 kunlar
+1230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

#GR ✅♦️आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव. 👉 "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक..
Hammasini ko'rsatish...
👍 18 1
✅ काही माणसे मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर 6 माणसे निघून गेली तर तेच काम करण्यासाठी 18 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे होती❓ ✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
  • 16
  • 12
  • 18
  • 20
0 votes
👍 6
✅ काही मजूर मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर 6 मजूर आणखी वाढले तर तेच काम 8 दिवस आधी पूर्ण होते, तर सुरुवातीला किती मजूर होते❓ ✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
  • 8
  • 9
  • 14
  • 12
0 votes
👍 7
✅स्पष्टीकरण ✔
Hammasini ko'rsatish...
🫡 6
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨 ➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल. ➡️ आत्तापासूनच लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी आजच जॉईन करा. महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.    🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖 ➡️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर. ➡️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट. ➡️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत. ➡️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. ➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता. सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥 📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) 😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
Hammasini ko'rsatish...
👍 3 1🔥 1🫡 1
यापुढील टॉपिक टेस्ट  पंचायतराज  व समाजसुधारक  या दोन घटकांवरती घेण्यात येतील.👍👍
Hammasini ko'rsatish...
👍 4 1
#Police_bharti #Update पोलीस भरती ग्राउंड आचारसंहितेनंतर लगेचच सुरुवात होणार... 04 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता तसेच उन्हाची तीव्रता पाहून ग्राउंड सकाळच्या सत्रात होणार.
Hammasini ko'rsatish...
👍 10🔥 7
मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदाची लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून प्रवेश पत्र 2 मे 2024 ला 11 पासुन उच्च न्यायालय संकेतस्थळावर उपलब्ध होतील
Hammasini ko'rsatish...
👍 6
✅ एका कंत्राटदाराने 50 मजूरासह 80 दिवसात एक रस्ता बनवून देण्याचे काम स्वीकारले. पण 48 दिवसात त्याला असे निदर्शनास आले की, 1/3 काम पूर्ण झाले आहे. तर त्याला तो रस्ता 8 दिवस आधी पूर्ण करायचा आहे. तर आणखी किती जास्त मजूर लागतील❓ ✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
  • 80
  • 90
  • 130
  • 150
0 votes
👍 14