uz
Feedback
मायमराठी वर्ल्ड ©

मायमराठी वर्ल्ड ©

Kanalga Telegram’da o‘tish

सरकारी तसेच प्रायव्हेट जॉब्स विषयीची माहिती ✨🎯 https://www.facebook.com/maaymarathiworldmedia instagram: @maaymarathiworld आपल्या शंका व सुचना कळवण्यासाठी येथे मेसेज करा : @maaymarathiworldbot 📣

Ko'proq ko'rsatish
1 310
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
SSC Stenographer Bharti 2023 Pdf | SSC मार्फत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ रिक्त पदांसाठी भरती Total post(एकूण पदे) : १२०७ Post Name (पदाचे नाव) : stenographer(स्टेनोग्राफर) ग्रेड C व D Education Qualification ( शैक्षणिक पात्रता) : १२ वी उत्तीर्ण Age Limit( वयोमर्यादा) : ग्रेड ‘C’ – १८ ते ३० वर्ष ग्रेड ‘D’ – १८ ते २७ वर्ष SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट Pay Scale(पगार) : अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. Application Mode(आवेदन अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन Job Location(नोकरीचे ठिकाण) : संपूर्ण भारत Exam Fees( परीक्षा शुल्क) : जनरल/ओबीसी/₹100/- मागासवर्गीय/ महिला – फी नाही Last Date Of Application is( शेवटची तारीख) : २३ ऑगस्ट २०२३ पेपर 1 दिनांक : 12th & 13th October 2023 जाहिरात - https://drive.google.com/file/d/1hfRRmpnhnVqFxuPan1E_zA3qgJl6mS4O/view आवेदन लिंक - https://ssc.nic.in/

📮📬 (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती संपूर्ण भारतामध्ये एकूण पदे - 30,041 👩🏻‍🦰🧑🏻‍🦰📬 दहावी उत्तीर्ण मुला मुलींना केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी 🚨 ना कसली परीक्षा, ना कसली मुलाखत फक्त 10 वी पासवर पोस्ट ऑफिमध्ये नोकरी 🛑 पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS) 1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3. GDS-डाक सेवक 📚 शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण 🔞 वयाची अट: 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] ♐ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा 💰 Post Office Fee: General/OBC/EWS(only Male): ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] 📅 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023 ✍️ अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023 📝 जाहिरात (Notification): https://www.sarkariexam.com/wp-content/uploads/2023/08/Model_Notification-GDS-2023-July.pdf

🚨🏫 (BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांच्या 53 जागा 🟰 Total: 53 जागा ✔️ पदाचे नाव & तपशील: पद क्र पदाचे नाव पद संख्या 1. सहायक कायदा अधिकारी 34- जागा 2. सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) 19-जागा 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता (i) कायदा पदवी (LLB) (ii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य (iii) अनुभव 🔞 वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 🏤 नोकरी ठिकाण: मुंबई 💸💰 EXAM Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] 🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2023 (11:59 PM) 📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1KuPm_F0_hu-F2RSQTN1oZljqvh-kPOFl/view

🏦🏦 (IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 132 जागांसाठी भरती 🟰 Total: 132 जागा ✔️ पदाचे नाव: एक्झिक्युटिव UR EWS OBC SC ST Total 56 13 35 19 09 132 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 🔞🔞 वयाची अट: 01 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 💰💸 EXAM Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-] 👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM) 📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1TL5BBjjGj8C_Tl-0S5TE2CXThzEQ9s1S/view

🚑 जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरती २०२३ 👨‍⚕👩‍⚕पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी 🧑‍🎓👨‍🎓शैक्षणिक पात्रता : MBBS अर्ज फी : फी नाही 🚫 नोकरी स्थान : सातारा अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन निवड प्रक्रिया : मुलाखत मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सातारा अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ ऑगस्ट २०२३ जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा - सदर भरती मुलाखत पद्धतीने होणार आहे. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत. अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. 📝जाहिरात - https://drive.google.com/file/d/1UxEwCZVDRDFs_x61_Q4y-JeIhgeca0Q3/view?usp=drivesdk

👮🏻‍♀️👮🏻‍♂️ (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती 👩🏻‍✈️🧑🏻‍✈️ परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023 कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक आणि दिल्ली पोलिस उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 1876 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. Total Post: 1876 जागा 🪖🪖 पदाचे नाव & तपशील: 1.दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)- 109 जागा 2.दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)- 53 जागा 3.CAPF मधील उपनिरीक्षक (GD)- 1714 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: पदवीधर. 🔞🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🌏🌏 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 💰💸 Exam Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] 👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) 👩🏻‍💻📚 परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023 📝📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1v9D__UgILP6EeNBdqss3jWiBCq7PzVMY/view

👮🏻‍♀️👮🏻‍♂️ (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 🟰 Total: 1324 जागा 🖊️ परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2023 ✔️ पदाचे नाव & तपशील: 1. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)- 1095 जागा 2. ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) - 31 जागा 3. ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)- 125 जागा 4. ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - 73 जागा 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. 🔞 वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] 🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 💸💰 EXAM Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] 👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:00 PM) 📝 CBT (पेपर I): ऑक्टोबर 2023 📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/17P-UNKO4ARz_R8xUnDMIyq6CfxDlZ5oX/view

🚨🏤 (MAHA DES) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती 🟰 Total: 260 जागा ✔️ पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सहायक संशोधन अधिकारी, गट-ब 39 2 सांख्यिकी सहायक,गट-क 94 3 अन्वेषक,गट-क 127 Total 260 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता : पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका. पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण. वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 🌍 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 🔞 वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 💸💰 Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही] 🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM) 📝📚 परीक्षा (Online): सप्टेंबर 2023 📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1mLcLuuCdzZlbmHTn1Krb6MMf67OxvW0i/view

🚨🏤 महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती 📝👁️‍🗨️ परीक्षेचे नाव : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023 Total Post : 1782 जागा ✔️ पदाचे नाव & तपशील : 1.महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) स्थापत्य अभियंता, गट-क - 291 जागा 2.महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) विद्युत अभियंता, गट-क - 48 जागा 3.महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) संगणक अभियंता,गट-क - 45 जागा 4.महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क - 65 जागा 5.महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क - 247 जागा 6.महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क - 579 जागा 7.महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी, गट-क - 372 जागा 8.महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक, गट-क - 35 जागा 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता : 1. पद क्र. : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 2. पद क्र. : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 3. पद क्र : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 4. पद क्र. : (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 5. पद क्र. : (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य 6. पद क्र : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 7. पद क्र. : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य 8. पद क्र. : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा 🔞 वयाची अट : 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] 💰 Exam Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-] 🌍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM) 📚 अभ्यासक्रम : https://drive.google.com/file/d/1VCjrJw7kSqpir7LPAfk0OKz7aR1xmWu2/view 📝📰 जाहिरात (Notification) : https://drive.google.com/file/d/1s5kQn8fwWPV_LwWHW91G-GcSyKDd7jWr/view

सरकारी तसेच प्रायव्हेट जॉब्स संबंधित पोस्ट करावे का ?
Anonymous voting

🏦🏦 IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 3049 जागांसाठी भरती 🟰 Total: 3049 जागा ✔️ पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) SC ST OBC EWS UR 462 234 829 300 1224 🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 💰💸 EAXM Fee: General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-] 👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023 📝 परीक्षा: पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023 मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023 📰📰 जाहिरात: https://drive.google.com/file/d/14xqDYCpKdQk2hZAWBvPqrQs12u3juv-l/view

🤓 #जानो कुछ नया...! भारतातील हे शहरे रंगावरून ओळखली जातात. 💁🏻‍♂️ देशातील पिंक सिटीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण, तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये अशी काही शहरे आहेत, जी रंगांवरून ओळखली जातात. 🤔 कोणते आहेत ही शहरे? ● पिंक सिटी : राजस्थानमधील जयपूर हे शहर जगभरात पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. 1876 ​​मध्ये प्रिन्स अल्बर्टला जयपूर शहराला भेट द्यायची होती. त्यामुळे जयपूरचे तत्कालीन शासक महाराजा सवाई राम सिंह द्वितीय संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला होता. ● ब्लू सिटी : भारतातील जोधपूर हे शहर ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. तसे, जोधपूरला सन सिटी देखील म्हणतात. ● व्हाईट सिटी : राजस्थानमधील उदयपूर हे शहर व्हाईट सिटी या नावाने प्रसिद्ध आहे. या शहरात संगमरवरी दगडाने बनलेले अनेक राजवाडे आहेत. यामुळेच या शहराला भारतात व्हाईट सिटी म्हणूनही ओळखले जाते. ● गोल्डन सिटी : राजस्थानच्या थार वाळवंटात वसलेले जैसलमेर शहर त्याच्या वाळवंट सफारी आणि भव्य किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या शहराला गोल्डन सिटी असे देखील म्हटले जाते.

⚡ ब्रेकिंग..! सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता? 💁🏻‍♂️ आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा अर्लट पाहून अनेकांनी घाबरून आपला स्मार्टफोन रिस्टार्ट देखील केला. पण घाबरण्याची गरज नाही. 🧐 ...हा 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका आला कोठून? ● हा 'इमर्जन्सी अलर्ट' केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आला होता. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 🤔 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता? ● देशातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तसेच कोणत्याही आपत्तीच्यावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी हा 'इमर्जन्सी अलर्ट' पाठवण्यात आला होता. 📍 एकंदरीत, भविष्यात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास देशातील सर्व नागरिकांना अशा पद्धतीने 'इमर्जन्सी अलर्ट' मिळणार आहे. 🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.   👇 𝕛𝕠𝕚𝕟  𝕟𝕠𝕨 👇 https://t.me/Suvichar_Marathi https://t.me/Suvichar_Marathi https://t.me/Suvichar_Marathi

🌍 मॉर्निंग बुलेटिन्स २७ फेब्रुवारी २०२३ ▪️अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता ▪️मुंबई सुशोभीकरण प्रकल्पासाठी बीएमसीकडून 110 कोटी रुपयांच्या 320 नवीन प्रकल्पांची घोषणा ▪️अहमदाबादहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटला पक्ष्याची टक्कर; विमानाचे सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग ▪️महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरू ▪️देशपातळीवरील कार्यशाळेबाबत समाज कल्याण आयुक्तांकडुन आढावा:28 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी होणारा कार्यक्रम ▪️दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक

🌍 मॉर्निंग बुलेटिन्स २५ फेब्रुवारी २०२३ ▪️मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 5 रुपये दरवाढ; 1 मार्चपासून नवे दर लागू ▪️औरंगाबाद शहराचे नाव झाले ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे 'धाराशिव'; केंद्र सरकारने दिली मंजुरी ▪️राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा NEET PG 2023 Exam पुढे ढकलण्यास नकार; ठरल्या वेळेत 5 मार्चलाच होणार परीक्षा ▪️मेरठमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन कोल्ड स्टोरेजचा लेंटर पडला; 5 मजुरांचा मृत्यू ▪️राज ठाकरेंना मोठा धक्का ! मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे ▪️एटीपी चॅलेंजर 100 पुरुषांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेला 26 फेब्रुवारीपासून सुरूवात ▪️मुंबई मेट्रो-लाईन 9 वरील त्रिस्तरीय मेदेतिया नगर स्टेशन 63% पूर्ण, अधिकाऱ्यांची माहिती -------------------------------------------