cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

मराठी पुस्तके📚हिंदी पुस्तके📚📚

स्वागत आहे तुमचं आपल्या टेलिग्राम चॅनल वर विविध मराठी,इंग्रजी,हिंदी पुस्तक तुम्ही इथे वाचू शकता तुमच्या मित्रमंडळीना हे चैनल शेअर करा जेणेकरून त्यांनाही पुस्तकांचा खजिन्याचा फायदा होईल. Contact Me For Copyright © Issue तक्रारीसाठी संपर्क: @Pdfbooks00bot

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
8 517
Obunachilar
+2224 soatlar
+1447 kunlar
+52030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Natasamrat (Marathi Edition) - Shirvadkar, V V.pdf
Hammasini ko'rsatish...
Natasamrat (Marathi Edition) - Shirvadkar, V V.pdf1.28 MB
मनात - अच्युत गोडबोले.zip656.57 MB
गुलमोहर-व.पु.काळे.pdf1.37 MB
कलेक्टर_साहिबा_कैलाश_मांजू_बिश्नोई.pdf
Hammasini ko'rsatish...
कलेक्टर_साहिबा_कैलाश_मांजू_बिश्नोई.pdf46.13 MB
ती_फुलराणी_पु_ल_देशपांडे.pdf27.33 MB
बटाट्याची_चाळ_पु_ल_देशपांडे.pdf7.50 MB
रिच_डॅड_पुअर_डॅड_मराठी_रॉबर्ट_कियोसाकी.pdf1.71 MB
हटके भटके - निरंजन घाटे.epub4.48 MB
बटाट्याची_चाळ_पु_ल_देशपांडे.pdf1.19 MB
श्रीमान योगी : रणजित देसाई निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी.
Hammasini ko'rsatish...
Shrimaan Yogi _ Ranjit Desai.epub5.64 MB
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.