cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

📚कोणीतरी म्हटलंय... 📚 मराठी सुविचार, कथा, कविता...

मराठीतील फक्त उत्कृष्ठ विचार आणि इतर बरंच.... Contact Admin- @Who_am_I_2020

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganTil belgilanmaganToif belgilanmagan
Reklama postlari
958
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

कृपया इच्छा असेल तर मदत आणि शेअर करा....🙏🙏🙏
Hammasini ko'rsatish...
👌 6
👍 1
💪 3
कृपया इच्छा असेल तर मदत आणि शेअर करा....🙏🙏🙏
Hammasini ko'rsatish...
❗️आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.. . . . पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं.. म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"
Hammasini ko'rsatish...
👌 22
👍 7
💪 6
आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..! एक अशी वेळ, ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची. अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा. एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं. ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं. त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..! तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या यशाने सर्व जग उजळुन जाईल...
Hammasini ko'rsatish...
👌 17
👍 4
💪 3
समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चुक वाटेची नसते. आपल्या नजरेची असते. नजरेवर जास्त विश्वास टाकला की, चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते...
Hammasini ko'rsatish...
👌 3
👍 4
💪 3
🗓️ शनिवार, २३ जानेवारी Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ Mpsc Katta Nanded™ 🔥️ मराठी पुस्तके📚 🔥️ सामान्य ज्ञान 🔥️ 💐🏵️ गणित व रीजनिंग गाईड 🏵️💐 🔥️ Mission Police Bharti 2020™ 🔥️ 📚कोणीतरी म्हटलंय... 📚 मराठी सुविचार, कथा, कविता... 🔥️ 🎯📚 MPSC आयोग पॅटर्न 📚🎯 🔥️ 𝐌𝐀𝐑𝐀𝐓𝐇𝐈 𝐖𝐄𝐁 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒™ 🔥️ MPSC COMBINE QUIZ 🔥️ मी मराठी कविता चारोळी समुह..... 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
Hammasini ko'rsatish...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times

Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.