uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 450 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 042-o'rinni va Hindiston mintaqasida 17 338-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 450 obunachiga ega bo‘ldi.

27 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -405 ga, so‘nggi 24 soatda esa -13 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.55% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.98% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 602 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 974 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 28 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 450
Obunachilar
-1324 soatlar
-1157 kunlar
-40530 kunlar
Postlar arxiv
भारतातील "मकबारा" या शैलीचा जनक कुणाला म्हणतात
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या साधनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा केलेला आहे?
Anonymous voting

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

🔰भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम (T-Chip) हैदराबाद येथे उघडण्यात आले आहे. 🔹उद्देश: स्वदेशी चिप डिझाइन आणि उत्
🔰भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम (T-Chip) हैदराबाद येथे उघडण्यात आले आहे. 🔹उद्देश: स्वदेशी चिप डिझाइन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणे. 🔸आयोजक: T-Chip (Technology Chip Innovation Program). 🔹स्वरूप: दर ३० दिवसांनी प्रदर्शन बदलणारे गतिमान व्यासपीठ. 🔸प्रदर्शनीय वस्तू: भारतातील पहिली स्वदेशी AI चिप, AI रोबोट्स, EV तंत्रज्ञान प्रोटोटाइप. 🔹महत्व: संशोधक, गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांसाठी एक केंद्रस्थान, जे 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन'ला (ISM) समर्थन देते.

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting

🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
Anonymous voting

2,228 पदांची निर्मिती 🔥🔥
2,228 पदांची निर्मिती 🔥🔥

जाहिरात क्रमांक ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ - ३ उमेदवारांची शिफारस यादी (रोखून ठेवलेले )संदर्भात प्रसिद्धीपत्रक
जाहिरात क्रमांक ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ - ३ उमेदवारांची शिफारस यादी (रोखून ठेवलेले )संदर्भात प्रसिद्धीपत्रक

जाहिरात क्रमांक ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ - ३ उमेदवारांची शिफारस यादी (रोखून ठेवलेले )

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
Anonymous voting

पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
Anonymous voting

रामायण आणि महाभारत हि महाकाव्य लिहण्यासाठी कोणती लिपी वापरली गेली आहे?
Anonymous voting

नागपूर महानगरपालिका (NMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/login.h
नागपूर महानगरपालिका (NMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/login.html

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting