uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 580 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 070-o'rinni va Hindiston mintaqasida 17 665-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 580 obunachiga ega bo‘ldi.

19 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -387 ga, so‘nggi 24 soatda esa -3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.61% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.45% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 624 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 849 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 20 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 580
Obunachilar
-324 soatlar
-587 kunlar
-38730 kunlar
Postlar arxiv
महिला व बालविकास आकृतिबंध 👆👆

● महिला व बालविकास विभाग. ● तब्बल 23 वर्षानंतर. ● 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार.
● महिला व बालविकास विभाग. ● तब्बल 23 वर्षानंतर. ● 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार.

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण जाहीर! राज्यात इयत्ता 2री, 3री व 4थी साठी नवीन अभ्यासक्रम लागू होत असल्यामुळे शिक्ष
+2
नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण जाहीर! राज्यात इयत्ता 2री, 3री व 4थी साठी नवीन अभ्यासक्रम लागू होत असल्यामुळे शिक्षकांसाठी मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. ● नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण अनिवार्य ● मराठी व उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र प्रशिक्षण ● राज्यस्तर (ToT) → जिल्हास्तर → तालुकास्तर अशा टप्प्यांत प्रशिक्षण ● इयत्ता 2रीसाठी 3 दिवस, 3री व 4थीसाठी 4 दिवस प्रशिक्षण ● प्रशिक्षण वेळापत्रक एप्रिल-मे 2026 दरम्यान ● सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक

Q. मानव धर्म सभेची स्थापना_____ साली झाली व सभेची बैठक दर_____ भरत असे.
Anonymous voting

Q. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 ला ताबुताच्या सुट्टीदिवशी______ यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते.
Anonymous voting

इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले?
Anonymous voting

इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेसची स्वयंसेवकाची ..........सेना स्थापली.
Anonymous voting

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
Anonymous voting

द फिलॉसॉफी बॉम्ब हा लेख कोणी लिहिला
Anonymous voting

गट ब पूर्व 2026 जाहिरात 🤞
गट ब पूर्व 2026 जाहिरात 🤞

"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
Anonymous voting

बंगालचे अंतिम गव्हर्नर कोण होते?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 09 एप्रिल 2026 🔰 Day 4️⃣8️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/l4t9PPRWvR4

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

चाँद बीबीची राजधानी कोठे होती ?
Anonymous voting

ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते?
Anonymous voting

1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला.
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting