uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 323 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 096-o'rinni va Hindiston mintaqasida 17 400-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 323 obunachiga ega bo‘ldi.

03 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -419 ga, so‘nggi 24 soatda esa -12 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.81% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 4.07% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 659 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 990 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 04 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 323
Obunachilar
-1224 soatlar
-1267 kunlar
-41930 kunlar
Postlar arxiv
परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

🔰जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. 🔹आकडेवारी: भारताची अर्थव्यवस्था अंदाजे ४ ट्रिलिय
🔰जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. 🔹आकडेवारी: भारताची अर्थव्यवस्था अंदाजे ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. 🔸भविष्यातील अंदाज: पुढील २.५ ते ३ वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. 🔹आर्थिक महत्त्व: जागतिक स्तरावर भारताची आर्थिक शक्ती म्हणून ओळख वाढली आहे. 🔸गुंतवणूक: परकीय गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण बनला आहे. 🔹विकास: पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ अपेक्षित आहे. 🔸जीवनमान: नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. 🔹डिजिटल अर्थव्यवस्था: भारताच्या डिजिटल प्रगतीला आणखी गती मिळेल.

🔰 अभिनेते मुकुल्य यांचे 54 व्या वर्षी निधन झाले. 🔹नाव: मुकुल देव 🔸व्यवसाय: अभिनेते (चित्रपट आणि दूरचित्रवाणी) 🔹निधन: २३ म
🔰 अभिनेते मुकुल्य यांचे 54 व्या वर्षी निधन झाले. 🔹नाव: मुकुल देव 🔸व्यवसाय: अभिनेते (चित्रपट आणि दूरचित्रवाणी) 🔹निधन: २३ मे २०२५ 🔸वय: ५४ 🔹निधनाचे कारण: दीर्घ आजाराने त्रस्त होते (रुग्णालयात दाखल होते). 🔸अंतिम संस्कार: दिल्ली येथे पार पडले. 🔹प्रसिद्ध भूमिका: हिंदी चित्रपटांमध्ये 'सन ऑफ सरदार', 'जय हो', 'आर राजकुमार' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जातात. 🔸कार्यक्षेत्र: हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले. 🔹विशेष माहिती: अभिनयात येण्यापूर्वी ते प्रशिक्षित पायलट देखील होते.

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
Anonymous voting

ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
Anonymous voting

नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous voting

Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
Anonymous voting

🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते ?
Anonymous voting

आदिवासी विभागाचे निकाल टप्प्याटप्प्याने लागत आहेत लिंक https://tribal.maharashtra.gov.in
आदिवासी विभागाचे निकाल टप्प्याटप्प्याने लागत आहेत लिंक https://tribal.maharashtra.gov.in

🔰चीनने अंतराळ-आधारित सुपरकंप्यूटर तयार करण्याच्या उद्देशाने AI-शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. 🔸उद्देश: या उपग्रहांमुळ
🔰चीनने अंतराळ-आधारित सुपरकंप्यूटर तयार करण्याच्या उद्देशाने AI-शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. 🔸उद्देश: या उपग्रहांमुळे अंतराळातच जलद डेटा प्रोसेसिंग करणे शक्य होईल. 🔹तंत्रज्ञान: यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 🔸फायदे: यामुळे पृथ्वीचे निरीक्षण, दळणवळण आणि नेव्हिगेशन क्षमतांमध्ये सुधारणा होईल. 🔹जागतिक स्पर्धा: अंतराळात AI आणि सुपरकंप्यूटिंग क्षमता विकसित करण्याच्या जागतिक शर्यतीत चीन आघाडीवर आहे.

🔰2025 हे 'गगनयान वर्ष' म्हणून घोषित 🔸भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख व्ही. नारायणन यांनी 2025 हे "गगनयान वर्ष"
🔰2025 हे 'गगनयान वर्ष' म्हणून घोषित 🔸भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख व्ही. नारायणन यांनी 2025 हे "गगनयान वर्ष" म्हणून जाहीर केले आहे. 🔹मोहिमेचा मुख्य उद्देश: ▪️गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश तीन भारतीय अंतराळवीरांना (Astronauts) पृथ्वीच्या निम्न कक्षेत (Low Earth Orbit - LEO) सुमारे ४०० किलोमीटर उंचीवर तीन दिवसांसाठी पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हा आहे. ▪️या यशाने भारत रशिया, अमेरिका आणि चीननंतर मानवी अंतराळात पाठवणारा जगातील चौथा देश बनेल. 🔸 अंतराळवीर : 1)ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर 2)ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन 3)ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप 4)विंग कमांडर शुभांशु शुक्ला मोहिमेसाठी अंतिम तीन अंतराळवीरांची निवड चाचणी उड्डाणांनंतर केली जाईल. 🔹 व्योममित्रा : ▪️व्योममित्रा (संस्कृतमध्ये 'व्योम' म्हणजे अवकाश आणि 'मित्रा' म्हणजे मित्र) हे इस्रोने विकसित केलेला एक अर्ध-मानवी रोबोट (half-humanoid robot) आहे. ▪️हा रोबोट मानवी अंतराळ उड्डाणापूर्वीच्या चाचणी मोहिमांमध्ये अंतराळात पाठवला जाईल.

मुंबई हे भेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते
Anonymous voting

'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous voting