uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 231 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 129-o'rinni va Hindiston mintaqasida 17 419-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 231 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -432 ga, so‘nggi 24 soatda esa -24 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.18% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.83% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 739 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 928 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 231
Obunachilar
-2424 soatlar
-1187 kunlar
-43230 kunlar
Postlar arxiv
🔰पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अॅडव्हांटेज आसाम २.० शिखर परिषदेचे उद्घाटन 🔹२५-२६ फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे झालेल्या अॅडव
🔰पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अॅडव्हांटेज आसाम २.० शिखर परिषदेचे उद्घाटन 🔹२५-२६ फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे झालेल्या अॅडव्हांटेज आसाम २.० गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 🔸या कार्यक्रमात सात मंत्रीस्तरीय सत्रे, १४ विषयगत सत्रे आणि आसामची औद्योगिक वाढ, जागतिक व्यापार भागीदारी आणि एमएसएमई क्षेत्राचे प्रदर्शन करणारे एक व्यापक प्रदर्शन होते, ज्यामध्ये २४० हून अधिक प्रदर्शक होते.

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous voting

🔰विराट कोहलीने सर्वात जलद १४,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या 🔹दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात विराट कोह
🔰विराट कोहलीने सर्वात जलद १४,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या 🔹दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात विराट कोहलीने सर्वात जलद १४,००० धावा पूर्ण करून इतिहास रचला आहे. 🔸भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांच्यानंतर कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४,००० धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. 🔹कोहलीने आधीच सर्वाधिक एकदिवसीय शतके (५०) करण्याचा विक्रम केला आहे.

🔰७१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सर्व्हिसेस संघाने पटकावले विजेतेपद 🔹कटकमधील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये झ
🔰७१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सर्व्हिसेस संघाने पटकावले विजेतेपद 🔹कटकमधील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या ७१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धेत सर्व्हिसेसने रेल्वेवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. 🔸सर्व्हिसेसच्या यशाच्या वाटचालीत पंजाबवर ४३-३५ असा प्रभावी उपांत्य फेरीचा विजय समाविष्ट होता, तर रेल्वेने उत्तर प्रदेशवर ४२-३४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous voting

🟧गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?
Anonymous voting

पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
Anonymous voting

'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता कायदा ' काळा कायदा' म्हणून ओळखला जातो ❓ 🤔🤔 विकल्प दिलेले आहेत त्यांचे वर्ष लक्ष्यात ठेवा 🤔🤔
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
Anonymous voting