uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 213 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 130-o'rinni va Hindiston mintaqasida 17 423-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 213 obunachiga ega bo‘ldi.

11 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -432 ga, so‘nggi 24 soatda esa -12 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.18% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.79% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 738 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 918 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 12 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 213
Obunachilar
-1224 soatlar
-1037 kunlar
-43230 kunlar
Postlar arxiv
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
Anonymous voting

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

🔰आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासकाची नियुक्ती केली 🔹आरबीआयने एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत या
🔰आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासकाची नियुक्ती केली 🔹आरबीआयने एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांना न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि त्यांचे संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी निलंबित केले. 🔸रवींद्र सप्रा आणि अभिजीत देशमुख यांच्यासह सल्लागारांची एक समिती दैनंदिन कामकाजावर देखरेख करेल. 🔹रोखतेच्या समस्यांमुळे, बँकेने कामकाज थांबवले, पात्र ठेवीदारांना ₹५ लाखांपर्यंतचा विमा उतरवण्यात आला.

🔰इस्रो आणि आयआयटी मद्रास यांनी स्वदेशी अंतराळ चिप आयआरआयएस विकसित केली 🔹इस्रो आणि आयआयटी मद्रास यांनी संयुक्तपणे शक्ती प्रो
🔰इस्रो आणि आयआयटी मद्रास यांनी स्वदेशी अंतराळ चिप आयआरआयएस विकसित केली 🔹इस्रो आणि आयआयटी मद्रास यांनी संयुक्तपणे शक्ती प्रोसेसरवर आधारित स्वदेशी आरआयएससीव्ही कंट्रोलर फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स (आयआरआयएस) विकसित केले. 🔸आयआरआयएस आरआयएससी-व्ही आर्किटेक्चरवर बांधले गेले आहे, जे आयओटीपासून स्ट्रॅटेजिक कॉम्प्युटिंग सिस्टमपर्यंत विविध अनुप्रयोगांना समर्थन देते. 🔹ही चिप पूर्णपणे भारतात डिझाइन, बनावट आणि चाचणी करण्यात आली होती, जी देशाच्या सेमीकंडक्टर क्षमतांचे प्रदर्शन करते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous voting

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

सच्चिदानंद हे कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

भारत सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल ब. सायमन कमिशन क. नेहरू रिपोर्ट ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Anonymous voting

प्राकृत भाषांची विभागणी खालील पैकी कोणत्या चार गटांमध्ये केली जाते ? [संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting