uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 587 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 082-o'rinni va Hindiston mintaqasida 17 741-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 587 obunachiga ega bo‘ldi.

18 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -408 ga, so‘nggi 24 soatda esa -2 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.67% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.55% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 639 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 872 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 19 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 587
Obunachilar
-224 soatlar
-657 kunlar
-40830 kunlar
Postlar arxiv
Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 Polity 0️⃣6️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दु. 04 : 00 वा. ☑️ By Prathmesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/nYNrqKw8C9A

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

सिक्कीम हे संपूर्णपणे कागदविरहित (Paperless) न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य बनले आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच
सिक्कीम हे संपूर्णपणे कागदविरहित (Paperless) न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य बनले आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोरम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. 2] केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ? (राज्यसेवा पूर्व, 2021)
Anonymous voting

1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटीशांनी कोणाची नियुक्ती केली ? (राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)
Anonymous voting

1690 नंतर पुलीकत ऐवजी नगापट्टम...... यांचे कोरोमांडल वरील प्रमुख केंद्र बनले. राज्य सेवा (मुख्य) जाने 2023
Anonymous voting

जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
Anonymous voting

1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
Anonymous voting

पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाई बद्दल आहेत? (a) या लढाईच्या सुरवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला. (b) या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही. (c) हि लढाई फ्रेंच हरले. (d) या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला.
Anonymous voting

खालील विधाने विचारात घ्या. a) इ.स. 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स सुरतला आला. b) त्याने जहांगीरकडून सुरत येथे वखार उभारण्यासाठी परवानगी मिळविली.
Anonymous voting

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Anonymous voting

१८७२ मध्ये एका पठाणांचे अंदमान बेटावर _____यांचा खून केला
Anonymous voting

1952 साली 'संयुक्त महाराष्ट्र' नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Anonymous voting

नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Telegram kanali @prep_plus statistikasi va tahlili