uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 362 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 084-o'rinni va Hindiston mintaqasida 17 403-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 362 obunachiga ega bo‘ldi.

01 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -414 ga, so‘nggi 24 soatda esa -28 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.67% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.92% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 626 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 955 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 362
Obunachilar
-2824 soatlar
-1357 kunlar
-41430 kunlar
Postlar arxiv
द बॉम्बे असोसिएशन चे पहिले चिटणीस कोण होते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

लोकमान्य टिळक यांनी ..............यांच्या मदतीने केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले.
Anonymous voting

🔰चेन्नई येथे पहिल्या ASEAN-भारत क्रूझ संवादाचे उद्घाटन. 🔸उद्घाटन: ३० जून २०२५ रोजी चेन्नई येथे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोन
🔰चेन्नई येथे पहिल्या ASEAN-भारत क्रूझ संवादाचे उद्घाटन. 🔸उद्घाटन: ३० जून २०२५ रोजी चेन्नई येथे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले. 🔹स्थळ: चेन्नई बंदरात नांगरलेल्या MV Empress या क्रूझ जहाजावर कार्यक्रम पार पडला. 🔸कालावधी: ३० जून ते १ जुलै २०२५. 🔹सहभाग: ASEAN च्या सर्व १० सदस्य देशांचे आणि तिमोर-लेस्तेचे ३० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. 🔸मुख्य उद्देश: ▪️भारत आणि ASEAN दरम्यान क्रूझ कनेक्टिव्हिटी वाढवणे. ▪️शाश्वत पर्यटनाला चालना देणे. ▪️इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी सहकार्य मजबूत करणे. ▪️सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध दृढ करणे. 🔹महत्व: भारत आणि ASEAN देशांमधील सागरी संबंधांना नवी दिशा, क्रूझ पर्यटन क्षेत्राला चालना, आर्थिक उलाढाल आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन.

🔰ऑपरेशन MED MAX अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) ने सुरू केले 🔹सुरुवात: दिल्लीत 3.7 किलो ट्रॅमाडोल गोळ्या जप्त करून सुरुव
🔰ऑपरेशन MED MAX अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) ने सुरू केले 🔹सुरुवात: दिल्लीत 3.7 किलो ट्रॅमाडोल गोळ्या जप्त करून सुरुवात झाली. 🔸नेतृत्व: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालवले गेले. 🔹उद्देश: अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जागतिक टोळीचा पर्दाफाश करणे. 🔸जागतिक व्याप्ती: चार खंडांमध्ये (आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया) आणि 10+ देशांमध्ये टोळी सक्रिय. 🔹कार्यपद्धती: ▪️एनक्रिप्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म (उदा. टेलिग्राम) वापर. ▪️ड्रॉप-शिपिंग मॉडेल आणि क्रिप्टोकरन्सी (उदा. बिटकॉइन) वापरून तस्करी. ▪️ बनावट B2B वेबसाइट्सचा वापर. ▪️यूएई (UAE) मधून मुख्य सूत्रधाराचे नियंत्रण. ▪️उडुपी (कर्नाटक) येथे बेकायदेशीर कॉल सेंटर. 🔸महत्त्व: सायबर-नार्कोटिक्सच्या धोक्याचा सामना करण्यात आणि आंतरराष्ट्रीय समन्वय साधण्यात NCB चे मोठे यश.

खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला.
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निर्मिती करून ब्रिटिशांनी खालसा केले?
Anonymous voting

🔰जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपारिक साधनांना मुकावे लागले.
Anonymous voting

▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. (रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

Question. पहिल्या गोलमेज परिषदेत वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?[बुलढाणा पोलीस भरती 2018]
Anonymous voting

राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous voting

खलीलपैकी परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous voting

मराठीतील पहिली कादंबरी कोणती?
Anonymous voting

गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
Anonymous voting

▪️'नो स्पिन' हे पुस्तक कोणाचे आहे❓
Anonymous voting

अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५. पदाचे नाव: कोतवाल. ◾️ एकूण रिक्त पदे: 103 पदे. ◾️ नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा,
अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५. पदाचे नाव: कोतवाल. ◾️ एकूण रिक्त पदे: 103 पदे. ◾️ नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा-पारनेर, शिर्डी, कोपरगाव – जि. अहिल्यानगर. ◾️ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. ◾️ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 08 जुलै 2025. ◾️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025. https://ahmednagar.nic.in/en/notice_category/recruitment-en/

संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मरा
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा समावेश विद्यार्थी प्रिय आणि ग्राम महसूल अधिकारी घडवणारा यशोदायी ही संदर्भ आजच अभ्यासा. Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध