uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 428 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 052-o'rinni va Hindiston mintaqasida 17 365-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 428 obunachiga ega bo‘ldi.

28 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -406 ga, so‘nggi 24 soatda esa -18 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.64% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.99% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 624 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 976 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 428
Obunachilar
-1824 soatlar
-1287 kunlar
-40630 kunlar
Postlar arxiv
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous voting

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?
Anonymous voting

सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
Anonymous voting

वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ❓ 🎖🎖🎖🎖🎖
Anonymous voting

कोणत्या चळवळीदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली ❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

MIDC निकाल 👆👆👆👆

+6
Tracer.pdf8.22 KB

🔰भारतातील पहिले मालवाहतूक गाव चंदौली जिल्ह्यातील मिल्कीपूर येथे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित केले जात आहे. [चंदौली, उत्तर प्रद
🔰भारतातील पहिले मालवाहतूक गाव चंदौली जिल्ह्यातील मिल्कीपूर येथे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित केले जात आहे. [चंदौली, उत्तर प्रदेश] 🔹प्रकल्पाचे नाव: वाराणसी मालवाहतूक गाव (Varanasi Freight Village) 🔸स्थान: चंदौली जिल्ह्यातील कटेसर, गंगा नदीच्या काठी. 🔹उद्दिष्ट: जल, रस्ते आणि रेल्वे या तिन्ही मार्गांनी मालाची वाहतूक सुलभ करणे. 🔸महत्त्व: लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि वाहतुकीची कार्यक्षमता वाढवणे. 🔹मुख्य घटक: मल्टीमॉडल टर्मिनल (जहाजघाट, रेल्वे, रस्ते जोडणी). 🔸राष्ट्रीय प्रकल्प: भारत सरकारच्या जलमार्ग विकास प्रकल्पाचा भाग. 🔹आर्थिक लाभ: पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र. 🔸रोजगार निर्मिती: लॉजिस्टिक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार संधींची वाढ.

भाऊराव पाटील हे महाराष्ट्र चे बुकर टी वॉशिंग्टन च होते असे कोणी वर्णन केले?
Anonymous voting

साने गुरुजी चा अमृतपुत्र असा गौरव कोणी केला
Anonymous voting

राष्ट्रीय चिन्हावरील "सत्यमेव जयते" हे कोणत्या भाषेत लिहिले आहे ?
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली
Anonymous voting

प्रत्येक गावात निदान एक तरी शाळा असावी व ती शाळा गावात बहुसंख्येने राहणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी असे कोणाचे मत होते ❓❓
Anonymous voting

1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.
Anonymous voting