uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 493 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 055-o'rinni va Hindiston mintaqasida 17 392-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 493 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -400 ga, so‘nggi 24 soatda esa -11 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.33% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.90% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 551 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 956 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 493
Obunachilar
-1124 soatlar
-857 kunlar
-40030 kunlar
Postlar arxiv
"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

🎯 प्रार्थना समाजने....., अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
Anonymous voting

🎯 समाज ओळखा ; अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.
Anonymous voting

जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक, मोजणीदार व दफ्तर कारकून यांचे पदनाम बदलून सिंचन सहायक या पदासाठी पदोन्नतीचे स्तर, ग्रेड वेत
जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक, मोजणीदार व दफ्तर कारकून यांचे पदनाम बदलून सिंचन सहायक या पदासाठी पदोन्नतीचे स्तर, ग्रेड वेतन, पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, सेवाज्येष्ठता इ. अनुषंगिक बाबी निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत
31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ.👍

महिला व बालविकास संरक्षण अधिकारी 2025 जाहिरात प्रसिद्ध🔥🔥🔥 पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी अर्ज सादर करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025

🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting

🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous voting

🔰महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता: मिलिंद साठे (Milind Sathe) 🔸​पद: महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता. 🔹​पदभार: बिरेंद्र सराफ यां
🔰महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता: मिलिंद साठे (Milind Sathe) 🔸​पद: महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता. 🔹​पदभार: बिरेंद्र सराफ यांच्याकडून स्वीकारला. 🔸​बार असोसिएशन: बॉम्बे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष (२०१४-२०२१). 🔹​प्रवेश: १९८२ मध्ये बारमध्ये सामील झाले. 🔸​वरिष्ठ वकील: २००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केले. 🔹​विशेषता: संविधानिक कायद्याचे (Constitutional Law) तज्ज्ञ. 🔰महाभिवक्ता पद (Advocate General) 🔹संवैधानिक कलम - अनुच्छेद १६५ 🔸राज्याचे स्थान - राज्याचे सर्वोच्च विधी अधिकारी (Chief Legal Officer). 🔹नियुक्ती - राज्यपाल (Governor) करतात. 🔸पात्रता - उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी लागणारी पात्रता आवश्यक. 🔹कार्यकाळ - राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. 🔹मुख्य कार्य - राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे आणि न्यायालयात सरकारची बाजू मांडणे. 🔸विधानमंडळ - अनुच्छेद १७७ नुसार, विधानमंडळाच्या कामकाजात (विधानसभा/विधान परिषद) सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार असतो, परंतु मतदानाचा नाही.

+2
Industry inspector Provision list

♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला.. 👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला.. 👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

🔰महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (MSEDCL) एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. 🔹विक्रम: एका
🔰महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (MSEDCL) एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. 🔹विक्रम: एका महिन्यात ४५,९११ ऑफ-ग्रिड सौर कृषी पंप यशस्वीरित्या स्थापित करण्याचा विश्वविक्रम. 🔸​कालावधी: हा विक्रम ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्यात आला. 🔹​विक्रमाची नोंद: याची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) मध्ये झाली आहे. 🔸​योजना: केंद्र सरकारच्या PM-KUSUM आणि राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ (MTSKPY) अंतर्गत हे काम करण्यात आले. 🔹​जागतिक स्थान: सौर पंप बसवण्याच्या वेगात महाराष्ट्र भारतात प्रथम आणि जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 🔰मुख्य उद्देश: सिंचनासाठी शेतकऱ्यांचे डिझेल आणि पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करणे आणि दिवसा वीज उपलब्ध करणे. 🔹​अनुदान (सबसिडी): या योजनेत केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे ९०% पर्यंत अनुदान मिळते. 🔸​लाभार्थी हिस्सा: ​सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी: १०% ​अनुसूचित जाती/जमाती शेतकऱ्यांसाठी: ५% 🔹​क्षमता: ३ एचपी, ५ एचपी आणि ७ एचपी क्षमतेचे पंप बसवण्यात आले. 🔸​अंतिम उद्दिष्ट: एकूण १०.४५ लाख सौर पंप बसवण्याचे लक्ष्य आहे.

कोल्हापूर ला कोणाच्या आद्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली?
Anonymous voting

महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या सल्तनत कालीन शासकाला अलेक्झांडर दुसरा असे म्हटले जाते.
Anonymous voting

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या. शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous voting

उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous voting

नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting