uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 418 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 062-o'rinni va Hindiston mintaqasida 17 334-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 418 obunachiga ega bo‘ldi.

29 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -402 ga, so‘nggi 24 soatda esa -17 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.64% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.92% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 623 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 958 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 418
Obunachilar
-1724 soatlar
-1357 kunlar
-40230 kunlar
Postlar arxiv
पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous voting

🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

🔰विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात........ या ग्रंथाची रचना केली.
Anonymous voting

तिसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती ?
Anonymous voting

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous voting

1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous voting

Enroll fast.
Enroll fast.

🔰मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिली टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा नोएडा येथे सुरू झाली. 🔹स्थळ: नोएडा (भारत). 🔸नाव: भारतातील
🔰मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिली टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा नोएडा येथे सुरू झाली. 🔹स्थळ: नोएडा (भारत). 🔸नाव: भारतातील पहिली टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा. 🔹उद्घाटन: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते. 🔸उद्देश: ▪️आयात कमी करणे: परदेशी टेम्पर्ड ग्लासवरील अवलंबित्व कमी करणे. ▪️'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन: देशातच उच्च दर्जाच्या उत्पादनाला चालना देणे. 🔹रोजगार निर्मिती: नवीन रोजगार संधी निर्माण करणे. 🔸'आत्मनिर्भर भारत': इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल. 🔹परिणाम: यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि ग्राहकांना कमी खर्चात चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळू शकेल.

🔰चंद्र ध्रुवीय अन्वेषण (LUPEX) कार्यक्रम JAXA आणि ISRO या दोन अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. 🔰LUPEX कार्यक्रम
🔰चंद्र ध्रुवीय अन्वेषण (LUPEX) कार्यक्रम JAXA आणि ISRO या दोन अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. 🔰LUPEX कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे :- 🔹संयुक्त मोहीम: ही मोहीम भारत आणि जपानमधील दोन प्रमुख अंतराळ संस्था, ISRO आणि JAXA यांनी संयुक्तपणे सुरू केली आहे. 🔸लक्ष्य: चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा भाग रोव्हर आणि लँडरच्या मदतीने तपासणे. 🔹उद्देश: ▪️दक्षिण ध्रुवावरील कायमस्वरूपी अंधार असलेल्या प्रदेशांमध्ये (permanently shadowed regions) पाण्याच्या बर्फाचे अस्तित्व आणि त्याचे प्रमाण शोधणे. ▪️भविष्यात मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक संसाधनांची (उदा. पाणी) उपलब्धता तपासणे. ▪️चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांचे नमुने गोळा करून त्यांचा वैज्ञानिक अभ्यास करणे. 🔸सहभाग: ▪️ISRO: प्रक्षेपण यान (launch vehicle) आणि लँडिंग मॉड्यूलचा विकास करणार आहे. ▪️JAXA: रोव्हर आणि लँडरसाठी आवश्यक उपकरणे (उदा. ड्रिलिंग यंत्रणा) पुरवणार आहे.

युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू (प्रवासी) चीनहून कुणाच्या काळात भारतात आला ?
Anonymous voting

ताराबाई मोडक यांनी पुढील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींसाठी कार्य सुरू केले होते ?
Anonymous voting

हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
Anonymous voting

क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting