uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
15 Avg 2025, 21:15
15 Avg 2025, ~21:44

Lecture सुरू झाले आहे 👆
15 Avg 2025, 07:32
15 Avg 2025, ~07:58

https://youtube.com/live/26l0cmA06j8?feature=share आज संध्याकाळी पाच वाजता.. गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
15 Avg 2025, 07:16
23 Avg 2025, ~07:48

आज पासून रयतला 'पोलीस फॅक्टरी' म्हटलं जाईल... आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना "आर्थिक स्वातंत्र्य" देणारा दिवस ठरेल.. रयत सरळसेवेच्या माध्यमातून आता पोलीस भरतीचीही तयारी होईल रोज 'एक' रुपयामध्ये तुमच्या परिसरातील आजूबाजूच्या मित्रांना मुलांना या मोहिमेला जॉईन व्हायला नक्की सांगा 🙏 https://t.me/rayatsaralseva Affordable Education ❤️ आज 5:00 वाजता भेटूयात 🙏
15 Avg 2025, 03:01
23 Avg 2025, ~07:48

photo content
15 Avg 2025, 01:49
16 Avg 2025, ~06:59

आपणांस सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त.. राज्यव्यवस्था विषयाच्या सर्व
आपणांस सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त.. राज्यव्यवस्था विषयाच्या सर्व कोर्स वर १५ टक्के सुट.. कोर्स - १ - बेसिक टु अडव्हान्स बॅच लिंक - https://shorturl.at/6eXPQ कोर्स - २ - फास्ट ट्रॅक बॅच गट क मुख्य परीक्षा लिंक - https://shorturl.at/Um8lu आजच्या दिवस आपल्याला ही ॲाफर असेल. धन्यवाद 🙏
14 Avg 2025, 22:26
16 Avg 2025, ~06:59

14 Avg 2025, 21:13
14 Avg 2025, ~22:09

🎯येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बह
🎯येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बहुप्रतिक्षित,,,विद्यार्थीप्रिय,,, परीक्षाभिमुख 🔶चालू घडामोडी रणसंग्राम बॅच🔶 बॅचची वैशिष्ट्ये :- 👉 बेसिक टू ऍडव्हान्स स्वरूपाची बॅच 👉 जून 2024 ते सप्टेंबर 2025 या (15 महिने) कालावधीतील परीक्षाभिमुख घडामोडींचा समावेश 👉 आयोगाचे फोकस असलेल्या टॉपिकवर विशेष भर 👉 सध्या आयोगाच्या बदललेल्या चालू घडामोडी विषयामधील प्रश्न विचारण्याच्या अप्रोचनुसार बॅच 👉 दर्जेदार हस्तलिखित नोट्स 📝 👉 Coupon Code :- INDIA25 *Course Link :* https://shorturl.at/Zqoy7
14 Avg 2025, 09:19
16 Avg 2025, ~06:59

गट क मुख्य परीक्षा २०२४ साठी.. आज सायं ७.३० वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेल वर.. “राज्यव्यवस्था विषयाची तयारी” लिंक
गट क मुख्य परीक्षा २०२४ साठी.. आज सायं ७.३० वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेल वर.. “राज्यव्यवस्था विषयाची तयारी” लिंक - https://youtube.com/live/FrhNQxw-FX8?feature=share
14 Avg 2025, 07:19
16 Avg 2025, ~06:59

ज्याला विज्ञान विषयात मार्क तोच Pre पास हमखास🎋 15 ऑगस्ट निमित्त बॅचवर 30% डिस्काउंट 🔐 कुपन कोड: INDIA30 🔗 कोर्स लिंक सामान
ज्याला विज्ञान विषयात मार्क तोच Pre पास हमखास🎋 15 ऑगस्ट निमित्त बॅचवर 30% डिस्काउंट 🔐 कुपन कोड: INDIA30 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://shorturl.at/OIKv6 दिनांक: 13, 14 व 15 ऑगस्ट बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व & मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत NCERT & State Board सह 👉 टॉपिक वाईज PYQ Video 👉 टॉपिक वाईज सराव प्रश्न बॅच कोणी करावी🎋 👉 टार्गेट नोव्हेंबर पूर्व परीक्षा 👉 विज्ञान अवघड जात अशा विद्यार्थ्यांनी 👉 आधीच्या मार्कांमध्ये वाढ करण्यासाठी 👉 विज्ञानाचे दर्जेदार मटेरियल मिळण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क: 7666849775 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… धन्यवाद🙏
13 Avg 2025, 21:53
16 Avg 2025, ~06:59

13 Avg 2025, 21:06
13 Avg 2025, ~21:53

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/50ZZU
13 Avg 2025, 07:42
16 Avg 2025, ~06:59

12 Avg 2025, 21:09
12 Avg 2025, ~22:00

👉 सरळ सेवा क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या आणि कित्येक विद्यार्थ्यांना यशापर्यंत जाण्यासाठी ज्यांनी मदत केली अशा रुचिता सुर्वे मॅडम आजपासून इंग्रजी विषयचा आपला प्रवास सोपा करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत.. रुचिता सुर्वे मॅडमचे रयतच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत.. आज टीसीएस पॅटर्न नुसार इंग्रजीची तयारी कशी करावी हे आज समजून घेऊया.. आज सकाळी 11:00 वाजता लाईव्ह 🙏 लिंक: https://youtube.com/live/XSswwgdG7tE?feature=share
12 Avg 2025, 01:31
12 Avg 2025, ~22:50

🎯येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बह
🎯येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बहुप्रतिक्षित,,,विद्यार्थीप्रिय,,, परीक्षाभिमुख 🔶चालू घडामोडी रणसंग्राम बॅच🔶 बॅचची वैशिष्ट्ये :- 👉 बेसिक टू ऍडव्हान्स स्वरूपाची बॅच 👉 जून 2024 ते सप्टेंबर 2025 या (15 महिने) कालावधीतील परीक्षाभिमुख घडामोडींचा समावेश 👉 आयोगाचे फोकस असलेल्या टॉपिकवर विशेष भर 👉 सध्या आयोगाच्या बदललेल्या चालू घडामोडी विषयामधील प्रश्न विचारण्याच्या अप्रोचनुसार बॅच 👉 दर्जेदार हस्तलिखित नोट्स 📝 *Course Link :* https://shorturl.at/Zqoy7
12 Avg 2025, 00:49
14 Avg 2025, ~09:26

11 Avg 2025, 20:57
11 Avg 2025, ~21:53

भरती : ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात प्रसिद्ध एकूण - 1773 पदे भरली जाणार आहे. अर्ज कालावधी - 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रय
भरती : ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात प्रसिद्ध एकूण - 1773 पदे भरली जाणार आहे. अर्ज कालावधी - 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रयतने सुरू केलेल्या सरळसेवेच्या मोहिमेला जॉइन व्हा 👇 @rayatsaralseva
10 Avg 2025, 21:59
14 Avg 2025, ~21:25

09 Avg 2025, 20:54
09 Avg 2025, ~21:33

उद्या पासून 2025 साठीच्या गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे, एके काळी रयत प्रबोधिनीच्या क्लास रूम मध्ये सुरू झालेली ही टेस्ट सिरीज उद्या पासून महाराष्ट्रातील 10 परीक्षा केंद्रावर पार पडत आहे. सुरवातीला 110 मुलांपासून सुरू झालेला प्रवास आज हजारो मुलांपर्यंत येऊन पोहचला आहे. हाताने पेपर चेक करण्यापासून सुसज्ज अश्या तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर तपासण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शाळांमध्ये पेपर घेण्याचा यशस्वी प्रयत्न रयतने केला. टेस्ट सिरीजसाठी ओळखपत्र, हॉल तिकीट, इत्यादी नवनवीन संकल्पना आपण राबवत आहे. या सगळ्या प्रवासात सर्व विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे हे शक्य झालं. महाराष्ट्रातील खूप भागातील विद्यार्थ्यांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यात सुद्धा रयतने टेस्ट सिरीज सुरू करावी परंतु मनुष्यबळ आणि इतर अडचणी यामुळे ते शक्य झालं नाही त्या विद्यार्थ्यासाठी रयतेने ऑनलाईन टेस्ट सिरीज अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. उद्यापासून पुण्यात 5 परीक्षाकेंद्र तसेच कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, फलटण आणि आता नव्याने नांदेड येथे आणि 11 वे केंद्र म्हणजे आमचे ऑनलाईनचे विध्यार्थी या सर्व ठिकाणी परीक्षा पार पडणार आहे. रयत प्रबोधिनीवर विश्वास ठेवून सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या पेपर साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🌿 धन्यवाद.. आपलाच, उमेश कुदळे 🙏
09 Avg 2025, 08:01
16 Avg 2025, ~06:59

photo content
09 Avg 2025, 08:01
16 Avg 2025, ~06:59