Rayat Lectures & Notes
Kanalga Telegram’da o‘tish
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Ko'proq ko'rsatishMa'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
#polity+ current
Q.19) सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती/ अध्यक्ष पद रिक्त आहे खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अध्यक्षाचे पद रिक्त असते?
#polity
Q.18) राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये खालीलपैकी कोण कायदा करून वाढू शकते?
#Geography
Q.17) योग्य विधाने ओळखा.
अ) उत्तर गोलार्धात पर्वताच्या दक्षिण उतारावर विरुद्ध बाजूपेक्षा सूर्यप्रकाश तुलनात्मकदृष्ट्या जास्त असतो. ब) यामुळेच हिमालय पर्वतरांगांच्या दक्षिण उतारावर मानवी ग्रामीण वसाहती स्थापन झालेल्या आहेत.
Geography
Q.16) योग्य विधाने ओळख
अ) समुद्रसपाठीपासून जशी उंची वाढत जाते त्याबरोबर तापमान कमी होत जाते. ब) जगातील बहुतांशी वसाहती 1800 मीटरपेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात आहे.
#polity
Q.15) पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) राज्य विधीमंडळाच्या नामनिर्देिशत सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही. ब) विधानसभेचा सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्तीस सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सभासद व्हावे लागते.
नमस्कार
दरवर्षी PSI मुख्य परीक्षेत संगणक ह्या घटकाला अनुसरून 5-6 प्रश्न विचारले जातात... ह्या प्रश्नच स्वरूप काहीवेळ संकल्पनात्मक तर काही वेळा फॅक्टस वर आधारित असते. आणि एकंदरीत पाहता आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नांच विश्लेषण आणि स्पष्टीकरण करणे क्रमप्राप्त ठरते...
म्हणून आपल्या सर्वांसाठी घेऊन येतोय एक "संगणक व माहिती तंत्रज्ञान PYQ विश्लेषण आणि स्पष्टीकरण" लेक्चर सिरीज...
"ही सिरीज सर्वांसाठी मोफत असेल"..
◆ 2013 ते 2019 पर्यंतच्या PSI मुख्य परीक्षेत आलेल्या संगणक घटकावरील सर्व प्रश्नांना योग्य पद्धतीने विश्लेषित करायचं असेल तर ही सिरीज नक्की फॉलो करा...
दिनांक- 27, 28 आणि 29 ऑक्टोबर 2021
वेळ- रात्री 9 वाजता
ठिकाण- रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल (https://youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw)
subscribe & share नक्की करा👍
◆ डेमो आणि स्ट्रॅटेजी लेक्चर लिंक- https://youtu.be/6cOCi7JHewE
मार्गदर्शक-
केदार बारोळे
(Team Rayat Prabodhini)
#Environment
Q.14) खालीलपैकी कोण कोणत्या देशांनी आजपर्येंत हवामान आणीबाणी जाहीर केलेली आहे?
अ) न्यूझीलंड ब) ब्रिटन क) ब्राझील ड) आयर्लंड इ) कॅनडा
#geography
Q.13) स्थलांतर करण्यासाठी भाग पाडणारे पुढीलपैकी कोणते आर्थिक घटक आहेत?
अ) कृषीची खालावलेली आर्थिक स्थिती. ब) आर्थिक समृद्धता स्थलांतरास आकर्षित. क) खनिज उत्खनन ड) औद्योगिक क्षेत्र- आकर्षित क्षेत्र
Q.12) स्थलांतरासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ) प्रेषक (Push Factors) घटकात लोक आपले कायमचे निवास क्षेत्र सोडून बाहेर जातात.
ब) आकर्षित (Pull Factors) घटकात एखाया ठिकाणी विविध भागांतून लोक आकर्षिले जातात.
अयोग्य विधान ओळखा
अ) प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या वाहनांवर हरित कर लागू करण्याची घोषणा केली .
ब) 10 वर्षापेक्षा जुन्या वाहनांवर त्यांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या वेळी हरित कर आकारणार आहे.
#geography
Q.11) खालील विधानावरून अचुक पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत हा प्रमुख जल विभाजक आहे. ब) या प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या या पश्चिमेला व पुर्वेला वाहतात.
#polity
Q.9) खालीलपैकी कोणती पात्रता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी लागु होत नाही?
#polity
Q.8) पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत ?
Q.7) 2000 साली आलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा मसुदा कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला होता?
1. जानकीदेवी बजाज
म.गांधींचे सहकारी जमनालाल बजाज यांच्या जानकीदेवी या पत्नी होत्या. आपल्या पतीसोबतच त्यांनी राष्ट्रीय कार्याला वाहून घेतले होते. ३ एप्रिल १९२९ रोजी जानकीदेवींनी देवळी येथे असहकार व स्वदेशीवर दिलेल्या भाषणाचा परिणाम म्हणून सभेतील स्त्रियांनी जागेवरच विदेशी बांगड्यांचा त्याग केला. त्यांचे शिक्षण फारसे नसले तरी त्यांनी मुंबई, बिहार, विदर्भ फिरून स्त्रियांमध्ये जागृती केली, सभा गाजविल्या.
१९३२ मध्ये त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. १९२० पासून त्यांनी खादीचा वापर व अलंकारांचा त्याग केला. म.गांधी, जमनालाल बजाज व विनोबा भावे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
उमेश कुदळे
