uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 883 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 280-o'rinni va Hindiston mintaqasida 2 479-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 883 obunachiga ega bo‘ldi.

04 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 609 ga, so‘nggi 24 soatda esa 17 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 33.90% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 16.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 35 897 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 767 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 91 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 05 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 883
Obunachilar
+1724 soatlar
+2867 kunlar
+1 60930 kunlar
Postlar arxiv
photo content

photo content

photo content

Umesh kudale: #मुख्य #महसुल (exclusive ) 'द ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' (विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षण) या मोहिमेतील गणितीय राधानाथ सिकदर एकमेव भारतीय होते. (सर लॕम्टन प्रमुख होते) सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर राधानाथ सिकदर यांनी हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रथम सिद्ध केले आणि समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची २९००२ फूट इतकी आहे हे सप्रमाण सांगितले.(या सर्वेक्षणाचे प्रमुख सर जाँर्ज एव्हरेस्ट ) या शिखरास नंतर एव्हरेस्ट शिखर असे नामाभिधान केले .या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा सन 1851 मध्ये सर्वेक्षण विभागाकडून प्रकाशित झालेल्या Survey Manual (Eds. Capt. H. L. Thullier and Capt. F. Smyth) मध्ये अधिक तांत्रिक आणि गणितीय प्रकरणे लिहिली म्हणून गौरवले.

वरील टॉपिक मध्ये वर्ष 1993 व सूक्ष्म प्रकारचा वित्त पुरवठा हे लक्षात असुद्या.👆👆

राष्ट्रीय महिला कोष : - असंघटित क्षेत्रातील निर्धन महिलांसाठी सूक्ष्म वित्त पुरवठा करण्यासाठी हा कोष मार्च 1993 मध्ये उभारण्यात आला.

photo content

कृषी विद्यापीठे व प्रमुख संशोधन क्षेत्र👇👇

Umesh kudale: राज्यसेवा मुख्य परिक्षा पेपर -२ ची बॕच आज रयतमधे सुरु होतेय.. मार्गदर्शक -सुरेंद्र बडजाते सर Topic-"भारतीय निवडणुक प्रक्रीया" वेळ-दुपारी २ ते ४.

Umesh kudale: या series मधला पहिला video combine पुर्व ची इतिहास विषयाची strategy चा आहे ..बघुन घ्या ..लावा जोर..

Umesh kudale: नमस्कार , संयुक्त पुर्व परिक्षा आणि राज्यसेवा मुख्य परिक्षा दोन्हीसाठी "Question -Explainations "approch ने ही series केलीय . प्रश्न आणि संपुर्ण विश्लेषण केलय..नक्की फायदा होईल.. गंभीरपणे घ्या.. (जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवाल अशी आशा आहे.)

photo content

Umesh kudale: "पेपर -२" "Strategy Workshop" राज्यसेवा पुर्वपरिक्षेचे आपले score चांगले आले असतीलच .. आता अजिबातच वेळ न घालवता मुख्यच्या तयारीला लागा. polity हा scoring चा विषय आहे ..शांततेच्या काळात संपवुन घ्या.. "learn from the best" बडजाते सरांविषयी माजी विद्यार्थी आणि अधिकारी मंडळीशी चर्चा करा मगच या.. Paper -२ च्या strategy साठी नक्की या .. २५ फेब्रुवारी २०१९ दुपारी- २ते ४ नक्की या.. रयत प्रबोधिनी,ABC,पुणे. 9762131361/9607058001

उद्या पासुन पुढचे ३० दिवस .. नमस्कार , रयत च्या माध्यमातुन आम्ही संयुक्त पुर्व परिक्षेसाठीच काम करतो.अत्यंत मेहनती असणारे विद्यार्थी , तज्ञ अध्यापक ,अभ्यास करुन घेण्याची सगळ्या टीम ची धडपड यातुन पुण्यामधे अल्पकाळात टीम रयत ने आपला ठसा उमटवला आहे. गतवर्षी प्रमाणेच संयुक्त पुर्व परिक्षेसाठीची रयत ची दिवसीय बॕच उद्या पासुन सुरु होतीय.. शेवटच्या दिवसात मरेपर्यंत अभ्यास करण्याची तयारी आणि कोणतीही कारणे नसतील तर नक्की या.. आणि रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव माजी विद्यार्थ्यांना नक्की विचारा.. मागील ७५ विद्यार्थ्यांच्या बॕच मधील जवळपास ४२ विद्यार्थी पुर्व परिक्षा उत्तीर्ण झाले होते. या वर्षीचा "Mission 75"

photo content

photo content

Umesh kudale: आज शिवजंयती .. रयत प्रबोधिनीच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा दृष्टिकोन विकसित करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नक्की या ..आज संध्याकाळी ६ वाजता .. महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे.

राज्यसेवा इतिहास २०१९ उत्तरतालिका (Best to my knowledge) घाबरुन जाऊ नका इतिहासाचे प्रश्न offbit येतायत असं वाटतय पण परिक्षापध्दती ,स्पर्धा पाहता हे काही विशेष नाही .अभ्यासक्रमानुसार "one step down" method नुसार इतिहास विषयाचे sourcing करा.. आणि काही सहकार्य लागल्यास नक्की मला सांगा .. आणि हो telegram चॕनेल,youtube channel ,unacademy ,lectures सगळ्याचा फायदा होत आहे.. अश्या विद्यार्थी मित्रांच्या प्रतिक्रिया निश्चितच बळ देणाऱ्या आहेत. यापुढे ही इतिहास विषयाचा विद्यार्थी म्हणुन आपल्या सेवेत राहील.. खुप आभार ..खुप धन्यवाद.. 🙏🙏

photo content
+7