uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 112 035 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 166-o'rinni va Hindiston mintaqasida 2 162-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 112 035 obunachiga ega bo‘ldi.

22 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 777 ga, so‘nggi 24 soatda esa 294 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.85% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.59% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 28 965 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 225 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 55 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 23 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

112 035
Obunachilar
+29424 soatlar
+4597 kun
+1 77730 kun
Postlar arxiv
photo content
+5

photo content
+7

#English Vocab Day - 2 (one word substitution) वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ https://t.me/rayatnotes
#English Vocab Day - 2 (one word substitution) वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ https://t.me/rayatnotes

देवेंद्र फडणवीस एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्
देवेंद्र फडणवीस एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्‍या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

नमस्कार, 12 जुलैला गट 'क' मुख्य परीक्षा पार पडली, प्रथम उत्तरतालिका आली.. पुढील मुख्य परीक्षेची तयारी करताना या पेपरचा संदर्भ घेणे महत्त्वाचे आहे. आपण या Session मध्ये खालील मुद्द्यावर चर्चा करूयात. 1) गट 'ब' आणि गट 'क' मुख्य परीक्षा यामधील फरक. 2) गट 'क' पेपरचे संपूर्ण विश्लेषण 3) प्रश्नांची काठिण्य पातळी 4) पेपरचे स्वरूप 5) पुढील पेपरची Strategy.. भेटूयात - आज सकाळी 11:30 वाजता.. Link - https://youtube.com/live/W7hoAmKVBrQ?feature=share

जिल्हा विशेष सिरीज... पुढचा जिल्हा : सोलापूर ✌️ महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार 🌾 उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏 लाईव्ह लेक्चरची लिंक 👇 https://youtube.com/live/6MjiAsqIxkI

#English Vocab Day - 1 (one word substitution) वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
#English Vocab Day - 1 (one word substitution) वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍

पुढचा जिल्हा : सांगली 🌿 महाराष्ट्राची नाट्यपंढरी 🎭 उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏 लाईव्ह लेक्चरची लिंक 👇 https://youtube.com/live/Mhi2bsIZ1r4?feature=share

या बैठकीस स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित शिक्षक : • सचिन ढवळे सर
या बैठकीस स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित शिक्षक : • सचिन ढवळे सर • सचिन भस्के सर • गणेश कड सर • एन. श्याम सर • धनंजय मते सर • संदीप आरगडे सर • यशवंत सोलाट सर • पवन माळी सर • दिलीप खाटेकर सर • उमेश कुदळे सर • विशाल सुतार सर • शरद खेडकर सर

मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.

मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार, 13 जुलै 2026 रोजी सायं. 5:30 वाजता वेळ दिली आहे. या बैठकीस रयतच्या वतीने मा.संदीप आरगडे सर,मा.विशाल सुतार सर,मा.गणेश कड सर,व उमेश सर उपस्तिथ राहणार आहेत.. त्यामुळे आज लेक्चरच्या वेळापत्रकामध्ये बदल असेल याची सगळयांनी नोंद घ्यावी.. 🙏

photo content

2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आज आणि उद्या या बॅचवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा
2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आज आणि उद्या या बॅचवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा घ्या कुपन कोड - MAULI25 या बॅचमध्ये पुस्तक मिळेल. https://awtbs.on-app.in/app/oc/860886/awtbs

Lecture सुरू झाले आहे 👆

https://youtube.com/live/7DcIfITKqdI?feature=share उद्या गट क मुख्यचा पेपर होतेय... आज बोलूयात.. चर्चा करूयात .. नित्यक्रम चुकवायचा नाही 🌼 'आज 4:00 वाजता लाईव्ह '

जिल्हा विशेष सिरीज YouTube Live सुरु झाले आहे लगेच जॉईन व्हा ✌️

महाराष्ट्र जिल्हा विशेष सिरीज ✌️ पुढचा जिल्हा : सातारा 🚩 मराठ्यांची राजधानी पाहूया 🔥 उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏 लिंक 👇 htt
महाराष्ट्र जिल्हा विशेष सिरीज ✌️ पुढचा जिल्हा : सातारा 🚩 मराठ्यांची राजधानी पाहूया 🔥 उद्या सकाळी 11.00 वाजता 🙏 लिंक 👇 https://youtube.com/live/t1m54abljkk?feature=share

photo content
+3

Lecture सुरू झाले आहे 👆