Rayat Lectures & Notes
Kanalga Telegram’da o‘tish
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Ko'proq ko'rsatishMa'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
https://unacademy.com/course/14-aarthik-itihaas-1/G4OO6SR4
Economic History of India
मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा सगळ्यासाठी उपयुक्त..
आता सुरू आहे ..
Umesh kudale:
आधुनिक भारत इतिहास - विश्लेषण आणि अपेक्षित बदल https://unacademy.com/course/aadhunik-bhaart-itihaas-vishlessnn-aanni-apekssit-bdl/IE73W78U
आत्ता सुरू आहे👆
#Economic
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहेत?
अ) ग्रामीण कारागीर/मजूर ब) अल्पभूधारक शेतकरी क)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ड) 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग
https://unacademy.com/course/aadhunik-bhaart-itihaas-vishlessnn-aanni-apekssit-bdl/IE73W78U
नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर पार पडले..या पैकी इतिहासाच्या पेपर वर चर्चा करुयात, त्याचे विश्लेषण करुयात येणाऱ्या काळात इतिहास विषय संदर्भात काही बदल करावे लागतील का ??
असे सगळ्याच गोष्टीची चर्चा करू ..अजिबात चकवू नका..
सगळ्यांसाठी खुले.
Unlock code - Umeshkudale
वेळ - आज ४ वाजता..🙏
https://unacademy.com/course/13-prbodhn-kaal-dhaarmik-sudhaarnnaa-clvl-bhaag-16/PES2X7K3
'कर्मे इशू भजावा'
'डिप्रेस्ड class मिशन आणि चळवळी'
मुख्य पूर्व सर्वांसाठी अत्यावश्यक..
आज दुपारी ४ वाजता..
सर्वांसाठी खुले..🙏🙏
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
संविधानिक नैतिकता जपणाऱ्या अधिकाऱ्यांची फळीच देशाला तारू शकते आणि ती उभं करताना आपला खारीचा का होईना वाटा असायलाच हवा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन रयत प्रबोधिनीची स्थापना करणारे मा. उमेशजी कुदळे झी 24 तास या वाहिनीवरील लिडर्स या मालिकेमार्फत आपल्या सर्वांसोबत संवाद साधणार आहेत.
आता 'रयत प्रबोधिनी' हा केवळ शब्द नसून तो सर्वसामान्यांच्या पोरांना प्रशासनात जायचा मार्ग म्हणून तयार होतोय. यामागे गेल्या चार वर्षांपासून घेतलेली प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा उभा आहे.
पोलीस उपनिरीक्षक ते असंख्य पोलीस उपनिरीक्षक घडवणारा अवलिया या कार्यामागे खंबीरपणे उभा आहे.याच अवलिया ला ऐकण्याची संधी आपल्याला मिळतेय
आवर्जून ऐका....!
शनिवारी रात्रौ. ९ वा
रविवारी सकाळी १०.३० वा.
Repost from Umesh Kudale
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये जेव्हा "इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची" स्थापना केली. नेमके याचवेळी केवळ सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या संघटनेला विरोध म्हणून .......... यांनी "मोहंमेडन पोलिटिकल असोसिएशनची" स्थापना केली.
Repost from Umesh Kudale
....... हे हिंदूत्ववादाचे खंदे पुरस्कर्ते होते, हिंदुत्ववादाच्या भूमिकेतूनच त्यांनी 1923 साली "हिंदुत्व व हिंदू कोण?" हे पुस्तक लिहले.
1926 साली देशात शेतीविषयक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने लाॅर्ड लिनलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली राॅयल कमिशन स्थापना करण्यात आले होते, त्यात एकमेव मराठी सदस्य खालील पैकी कोण होते?
1929 मध्ये "मुंबई इलाखा लॅड लीग" ही शेतकर् याची प्रश्न सोडविण्यासाठी कोणी स्थापन केली?
मुंबईच्या सात बेटांचा (सप्तब्दीपांचा) पहिला उल्लेख ग्रीक भूगोलतज्ञ ....... याने इ.स. १५० मध्ये केला होता.
#पायाभूत सुविधा
The Indian Infrastructure Finance Company Limited (IIFCL) :-
◆ ही 2006 मध्ये स्थापन केलेली संपूर्णतः भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. ◆ ही प्रमुख संस्था आहे जी संपूर्ण क्षेत्रातील व्यवहार्य पायाभूत प्रकल्पांना दीर्घ मुदतीसाठी वित्तपुरवठा करते.
◆ सप्टेंबर 2013 पासून आरबीआयकडे नोंदणीकृत बिगैर बँकिंग आर्थिक कंपनी – पायाभूत सुविधा आर्थिक कंपनी (एनबीएफसी-आयएफसी) आहे.
◆ कंपनीचे अधिकृत व देय भांडवल आजपर्यंत अनुक्रमे 6000 कोटी रुपये आणि 4702.32 कोटी रुपये आहे.
Join - @rayatnotes
Repost from Umesh Kudale
व्यक्ती ओळखा.
त्यांनी मॅझिनी, गॅरिबाल्डी, शिवाजी आणि श्रीकृष्ण यांची चरित्रे लिहिली , काही काळ अमेरिकेत राहिले आणि सेंट्रल असेंब्लीसाठी निवडूनही आले.
#Economics
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मोहीम,यासाठी काम करते
अ) शहरी पायाभूत सुविधांचा विकास ब) शहरी गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास
