Rayat Lectures & Notes
Kanalga Telegram’da o‘tish
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Ko'proq ko'rsatishMa'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
प्र.99) पुढील विधाने वाचा
अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात. क) संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
प्र.98) पुढील विधान वाचा.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
नमस्कार
कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्या विषयावर येणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप आपल्याला माहीत हवे...
त्याचं दृष्टिकोनातून या तंत्रज्ञान संबंधित विषयाचे PYQ आपण या सिरीज च्या माध्यमातून पूर्ण करून घेणार आहोत...
आज आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान घटकाच्या अंतर्गत संयुक्त मुख्य परीक्षा 2020 आणि 2021 मधील पेपर क्रमांक 1 मध्ये आलेले प्रश्न समजून घेत आहोत...
आवर्जून जॉईन करा..
लिंक - https://youtube.com/live/q3ICpRt_aFw?feature=share
वेळ - संध्याकाळी 7 वाजता.
प्र.97) विभक्तिप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
गट ब 2022 च्या वेगवेगळ्या पदांचे पूर्व परीक्षेचे लागलेले cut off ✅
Join- @rayatnotes
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान विषयाच्या संदर्भाने आजपासून रयत प्रबोधिनी मध्ये आपल्या बॅच ची सुरुवात होत आहे... याचे पहिले लेक्चर सर्वांसाठी मोफत असेल... हे पहिले लेक्चर खालील लिंक वर आपल्याला YouTube च्या माध्यमातून पाहायला मिळेल...
लिंक - https://youtube.com/live/Jy5KVe4TwgU?feature=share
वेळ: 11 वा 10 मिनिटे
Repost from Rayat Test Series 2023
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान विषयाच्या संदर्भाने आजपासून रयत प्रबोधिनी मध्ये आपल्या बॅच ची सुरुवात होत आहे... याचे पहिले लेक्चर सर्वांसाठी मोफत असेल... हे पहिले लेक्चर खालील लिंक वर आपल्याला YouTube च्या माध्यमातून पाहायला मिळेल...
लिंक - https://youtube.com/live/Jy5KVe4TwgU?feature=share
वेळ: 11 वा 10 मिनिटे
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏
आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. 😍📣
अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपली "संगणक व माहिती तंत्रज्ञान (ICT) आणि दूर संवेदन (Remote Sensing) ची बॅच आता ऑफलाईन करता येणार आहे... 🥳🥳🥳
"संयुक्त 2022 आणि 2023 मुख्य तसेच राज्यसेवा 2023 मुख्य व इतर परीक्षांसाठी उपयुक्त असणारी या वर्षातील ही एकमेव ऑफलाईन बॅच असणार आहे.. (मर्यादित 100 प्रवेश फक्त)
🔰वैशिष्ट्ये🔰
👉 बॅच 10 दिवस चालेल. (ऑफलाईन + लाईव्ह ऑनलाईन - हायब्रीड पद्धत)
👉 लाईव्ह ऑनलाईन कोर्स ची वैधता 45 दिवस असेल.
👉 यात टाईप केलेल्या परिपूर्ण नोट्स दिल्या जातील.
👉 दोन्ही विषयात मिळून राज्यसेवा मुख्य मधील एकूण 15 प्रश्न आणि संयुक्त गट ब व क मुख्य मधील संभाव्य 16 प्रश्न याची परिपूर्ण तयारी होईल.
📌ऑफलाईन एडमिशन करता खालील संपर्क क्रमांकावर फोन करा:
8484920407
📍किंवा रयत प्रबोधिनीच्या ऑफिस ला भेट द्या.
🔰ऑनलाईन एडमिशन करता कृपया खालील लिंक वरून कोर्स जॉईन करा..
https://t.ly/e-Uh
अधिक माहितीसाठी - @kedarbarole @rayatcomputer जॉईन करा
ज्या मुलांना 2024 साठी basic पासून इतिहास विषयाची तयारी करायची आहे त्यांनी नक्की विचार करा 😊
जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्यांनी नक्की जाईन करा..
Course link- https://awtbs.on-app.in/app/oc/365483/awtbs?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Live Batch ✌️
#Affordable education
ज्या मुलांना 2024 साठी basic पासून इतिहास विषयाची तयारी करायची आहे त्यांनी नक्की विचार करा 😊
जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्यांनी नक्की जाईन करा..
Course link-
https://t.ly/GynU5
Live Batch ✌️
#Affordable education
इतिहास विषयाला समजून घेण्याकरिता घटना, व्यक्ती आणि परिस्थिती या तिघांचा एकत्रीतपणे विचार करावा लागतो..
हे करत असताना अभ्यासक्रम डिकोड होत नाही , या विषयाची तयारी करताना अभ्यासक्रम, संदर्भ साहित्य हे सर्व तितकेच महत्वाचे आहे
याच संदर्भातील चर्चा आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत...
आवर्जून जॉईन व्हा..
रयत सोबत हा इतिहास विषय अजून सोपा करुयात...
आज दुपारी 3 वाजता.
लिंक - https://youtube.com/live/HU5HJKWS0nM?feature=share
प्र.96) बऱ्याच समासांचा, विशेषतः ..... समासांचा वापर क्रियाविशेषण म्हणून होतो.
☑️ तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली..
अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
लिंक : लवकरच उपलब्ध होईल..
Join- @saralsevaexam
इतिहास हा व्यक्तींचा ,घटनांचा व कारणांचा असतो जो आपले वर्तमानाचे आकलन समृद्ध करत असतो.
तयारी करताना मार्क्स मिळणे,आनंद मिळणे आणि दृष्टीकोन विकसित होणे या तिन्ही गोष्टी या विषयात साध्य होतात..
या विषयाचा आवाका मोठा आहे , असा काहीसा पूर्वग्रह आपल्या सगळ्यांचा असतो. योग्य मार्गदर्शन,विषयाचा आवाका,आणि गतवर्षीच्या प्रश्नांना आधारून सध्याच्या ट्रेण्ड नुसार जर अभ्यास केला तर हा विषय आपल्याला मार्क्स देऊ शकतो.
इतिहास विषय सोपा करूयात..
जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्यांनी नक्की जाईन करा..
Course link-
https://t.ly/GynU5
Live Batch ✌️
#Affordable education
