uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 232 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 320-o'rinni va Hindiston mintaqasida 2 558-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 232 obunachiga ega bo‘ldi.

18 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 3 252 ga, so‘nggi 24 soatda esa -15 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 30.44% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 16.99% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 32 037 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 881 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 75 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 19 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 232
Obunachilar
-1524 soatlar
+1867 kunlar
+3 25230 kunlar
Postlar arxiv
रयत प्रबोधिनीच्या सरळसेवेसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सहभागी व्हा..🌱 तसेच सरळसेवेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक मित्र-मैत्
रयत प्रबोधिनीच्या सरळसेवेसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सहभागी व्हा..🌱 तसेच सरळसेवेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक मित्र-मैत्रिणींपर्यंत हा उपक्रम नक्की पोहोचवा...🤞 सहभागी होण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉइन करा 👇 https://t.me/rayatsaralseva

नगरपरिषद गट क गट ड पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत TCS व IBPS कंपनी निवड केली आहे. नगरपरिषद भरती सरळसेवेतून (TCS/IBPS) होणार.👆
+1
नगरपरिषद गट क गट ड पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत TCS व IBPS कंपनी निवड केली आहे. नगरपरिषद भरती सरळसेवेतून (TCS/IBPS) होणार.👆 रयत प्रबोधिनीच्या सरळसेवा भरतीच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेलला जॉइन व्हा. https://t.me/rayatsaralseva

आपण या संपूर्ण आठवड्यामध्ये 2022 2023 आणि 2024 या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले आहे.. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना विशेषतः व
आपण या संपूर्ण आठवड्यामध्ये 2022 2023 आणि 2024 या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले आहे.. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना विशेषतः विश्लेषण फार महत्त्वाची भूमिका बजावतात.. आजच्या लेक्चरमध्ये आपण गट 'ब' मुख्य परीक्षेची तयारी करत असताना मराठीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निष्कर्ष शोधूयात.. भेटूयात आज पुन्हा एकदा 5:00 वाजता.. Link - https://youtube.com/live/AQrsFod0qc4?feature=share

photo content
+3

photo content
+2

photo content
+2

भारत भूगोलासंबंधी महत्वाचे नकाशे 👆 सेव्ह करून ठेवा ✍ # स्टेटबोर्ड जॉईन : @rayatsaralseva
+4
भारत भूगोलासंबंधी महत्वाचे नकाशे 👆 सेव्ह करून ठेवा ✍ # स्टेटबोर्ड जॉईन : @rayatsaralseva

ह्या सिरीजचे आजचे 4 थे lecture.. गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना... अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयो
ह्या सिरीजचे आजचे 4 थे lecture.. गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना... अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत(PYP) त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला अभ्यासाची दिशा सुनिश्चित होईल. आज आपण गट 'ब' 2022 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण करूयात.. अभ्यासक्रम वर्गीकरण प्रश्नांचे स्वरूप काठिण्य पातळी पेपरची Strategy Approach Building ह्या वरील मुद्द्यावर चर्चा करूयात.. आज सायंकाळी 5:00 वाजता.. Rayat Youtube channel वर.. 🎯 Link - https://youtube.com/live/9kfgeZ5p5FI?feature=share

36567bf2-7d16-45da-8d86-8f0f0d4b8e44.pdf1.29 MB

गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्य
गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत(PYP) त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला अभ्यासाची दिशा सुनिश्चित होईल. आज आपण गट 'ब' 2023 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण करूयात.. अभ्यासक्रम वर्गीकरण प्रश्नांचे स्वरूप काठिण्य पातळी पेपरची Strategy Approach Building ह्या वरील मुद्द्यावर चर्चा करूयात.. आज सायंकाळी 5:00 वाजता.. Rayat Youtube channel वर.. 🎯 Link - https://www.youtube.com/live/XaV_hFxm1cA

गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्य
गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत(PYP) त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला अभ्यासाची दिशा सुनिश्चित होईल. आज आपण गट 'ब' 2024 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण करूयात.. अभ्यासक्रम वर्गीकरण प्रश्नांचे स्वरूप काठिण्य पातळी पेपरची Strategy Approach Building ह्या वरील मुद्द्यावर चर्चा करूयात.. आज सायंकाळी 5:00 वाजता.. Rayat Youtube channel वर.. 🎯 Link - https://youtube.com/live/5i3fyEy7VM0?feature=share

भारतीय कृषी क्षेत्र.pdf1.78 KB

एकदा पाहून घ्या.. 🙏

नमस्कार सर्वांना, गट 'ब ' पूर्व परीक्षा झाली.. आत्ता मुख्य परीक्षेची तयारी करावी लागेल.. मुख्य परीक्षेसाठी वेळ फार महत्त्वाचा
नमस्कार सर्वांना, गट 'ब ' पूर्व परीक्षा झाली.. आत्ता मुख्य परीक्षेची तयारी करावी लागेल.. मुख्य परीक्षेसाठी वेळ फार महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर तयारी करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मराठीचा अभ्यास केला आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी मुख्य परीक्षा दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी समृद्ध मराठी बॅचचे नियोजन करत आहोत. .. त्या संदर्भात आपण आज 5:00 वाजता भेटूयात.. साधारणपणे खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) ही बॅच नेमकी कोणासाठी आहे? 2) बॅचचा कालावधी किती असणार आहे? 3) संपूर्ण बॅचचे नियोजन कसे असणार आहे? 4) अभ्यासाचे 4 टप्पे 5) महत्त्वाचे घटक आणि त्याचे विश्लेषण.. धन्यवाद.. 🎯 link- https://youtube.com/live/gANQg9WD7g4?feature=share

आजच्या पेपर विषयी.. 1) भूगोल आणि चालू घडामोडी या दोन विषयांनी आज नेमकी परीक्षा पाहिलेली आहे. सर्वाधिक डॅमेज या दोन विषयांमध्येच होईल अशी शक्यता आहे.. 2) पॉलिटी मध्ये दोन-तीन प्रश्न हे रेगुलर कव्हरेज च्या बाहेर गेलेले असल्यामुळे तिथेही आऊट ऑफ चा स्कोप फारच कमी आहे. 3) इतिहास आणि अर्थशास्त्र हे दोन विषय तुलनेने मार्क देऊन जातील. 4) विज्ञान हा लो स्कोरिंग पासून ते ऍव्हरेज स्कोरिंग पर्यंत शिफ्ट झालेला आहे त्यामुळे विज्ञानाला मार्कच आले नाहीत अशा पद्धतीची ओरड आजच्या पेपर नंतर झालेली नाही. 5) GS च्या प्रश्नांची असलेल्या length जास्त असल्यामुळे आणि  मॅथ रीजनिंगचे प्रश्न प्रश्न सरळ क्रमाने  सोडवत गेलेले असल्यामुळे (सिलेक्शन मेथड न वापरल्यामुळे) बरेच लोक  पुरेसा वेळ देऊ शकलेले नाहीत. मॅथ्स मध्ये टाईम मॅनेजमेंटचा गणित बऱ्याच लोकांचे फिस्कटलेला आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे गणित या विषयात मागील गट ब पूर्व पेक्षा सर्वाधिक डॅमेज होण्याची शक्यता आहे. 6) फक्त कम्बाईन ची तयारी करणारे हातावर कंट्रोल ( Attempt वर)  असलेले विद्यार्थी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करू शकतील.बाकी राज्यसेवे ची मुख्य वगैरे दिलेल्या लोकांना अप्पर एज असणारच आहे. 7) सर्व विषयांमध्ये एव्हरेज मार्क काढणे अत्यंत गरजेचं होतं एखादाही विषय जर डळमळला तर  मुख्य चा प्रवास अवघड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षीच्या गट ब च्या पेपर सेटिंग पेक्षा ह्या पेपरची सेटिंग वेगळी होती. (त्यावर भाग दोन मध्ये बोलतो ) सर्वसाधारणपणे आजचा पेपर पाहता आणि सध्या असणाऱ्या जागा पाहता कट ऑफ मागील गट ब पूर्वच्या तुलनेत खाली येईलच. बाकी रयतच्या टेस्ट सिरीज,Revision प्रोग्राम,One Day ,Super 60 आणि त्याचे 13000 प्रश्न याची काय मदत झाली.. ते लाभार्थ्यांना चांगलं माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचे या पेपर वरून गट क चा पेपर अवघड असेल अथवा सोपा असेल असा तर्क लावणे म्हणजे अंधारात उडी मारणे असे म्हणावे लागेल त्यामुळे आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा..चिंता,विचार करू नका.. बाकी उत्तर तालिका आल्यावर चर्चा करूया.. भेटू, 'गट ब मुख्य ' साठी 🌱 तुमचाच, उमेश कुदळे 🙏