Rayat Lectures & Notes
Kanalga Telegram’da o‘tish
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Ko'proq ko'rsatishMa'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
मराठीत 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार (Sahitya akademi award ) जाहीर झाला आहे. तर 'इन गुड फेथ' या सबा नकवी लिखित इंग्रजी पुस्तकाच्या 'सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा' या मराठी अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
@rayatnotes
#Combine2023
प्र.10) भारतीय लष्कराची 'क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र (AI)' कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे?
#Combine 2023
प्र.10) भारतीय लष्कराची 'क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र (AI)' कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे?
#Combine 2023
प्र.9) बातम्यांमध्ये दिसलेली 'टेलिचेरी ब्रीड' ही कोणत्या राज्यातील नोंदणीकृत देशी कोंबडीची जात आहे?
#Combine 2023
प्र.8) "द सिटिझन" हे संविधान साक्षरता अभियान कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे?
#Combine2023
प्र.7) नुकतेच वन विहार राष्ट्रीय उद्यान आणि प्राणीसंग्रहालय, भोपाळ येथे निधन झालेले गुलाबो हे ………..
#Combine 2023
प्र.6) 2022 मध्ये वैयक्तिक श्रेणीमध्ये 'सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार' (‘Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar’)कोणी जिंकला?
#Combine 2023
प्र.5) रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
#Combine2023
प्र.4) कोणत्या संस्थेने 'महिला आणि मुली मागे राहिल्या: साथीच्या प्रतिक्रियांमध्ये स्पष्ट अंतर' ( ‘Women and girls left behind: Glaring gaps in pandemic responses’ )हा अहवाल प्रसिद्ध केला?
#combine2023
कोणत्या भारतीयाला ICANN-समर्थित युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स स्टीयरिंग ग्रुपचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे?
#Combine2023
प्र.2) 1 जानेवारी, 2022 पासून स्विगी आणि झोमॅटो सारख्या खाद्यान्न एकत्रित करणार्यांकडून किती टक्के GST वसूल केला जाणार आहे?
#Combine 2023
प्र.1) नोव्हाक जोकोविच, ज्याला 'वर्षातील सर्वोत्कृष्ट बाल्कन ऍथलीट' 2021 म्हणून घोषित करण्यात आले, तो कोणत्या देशाचा आहे?
नमस्कार
ज्या गोष्टीची तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतात... अशी रयत प्रबोधिनी ची बहुचर्चित, बहुप्रतिक्षित "सुपर 60" बॅच आता सुरू झालेली आहे.
🔸प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरू. 🔸
♦️ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध.
🔥7 विषय पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिका आता केवळ रू. 5555 (ऑनलाईन) आणि रू. 7999 (ऑफलाईन) 🔥
(ऑफलाईन करिता मर्यादित जागा)
आजच आपला प्रवेश निश्चित करा.. 🥳🥳
अधिक माहितीसाठी संपर्क: 9762131361
1) https://youtu.be/suqOZKyjvAw
2) https://youtu.be/9BuRVaH_Gis
Offline Admission करण्यासाठी खालील Registration Form भरा.
https://forms.gle/VcpzP8CbRkckXReH8
नमस्कार कालच्या Last farewell नंतर खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत.हे सगळं जबाबदारी वाढवणार आहे हे निश्चित.
आजपासून तुमच्या सगळ्यांसाठी जास्तीत जास्त युट्युब च्या माध्यमातून उपलब्ध असण्याचा प्रयत्न असणार आहे.
त्या सगळ्याची सुरुवात आज करूयात कालही तुमच्यासोबत होतो,आजही आहे, उद्याही असेल..
भेटू ६:०० वाजता
https://youtu.be/suqOZKyjvAw
