cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Civil engineering government exam

Contact- [email protected]

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
5 066
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-47 kunlar
-1330 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🔥 जाहीर आवाहन 🔥 📌21/02/2024 ला अमरावती येथे झालेल्या #WCD_SCAM प्रकारामुळे #EA टीमने प्रथमदर्शनी पुणे येथे 1-2 दिवसामध्ये आंदोलन करायचे हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्याकडून शक्य तेवढे करू परंतु तुमच्या साथी शिवाय सगळं अशक्य आहे. आम्ही सुरुवात करत आहोत, तुमचा त्यात सहभाग असणे गरजेचे आहे. 📌आम्ही एक #Google_Form_Link शेअर करत आहोत.जे विद्यार्थी आंदोलन करायला १००% तयार असतील व कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थळी हजर राहतील त्यांनी तो फॉर्म भरावा. तसेच इतर चॅनल व क्लासेसने लिंक आपल्या आपल्या ग्रुप वर शेअर करावी.ही विनंती आहे . 📌तुमचा प्रतिसाद बघून अंतिम निर्णय घेण्यात येईल. 22/02/2024 आज संध्याकाळी 5 पर्यंत लिंक सुरू राहील याची नोंद घ्या. 📌एक लक्षात ठेवा आता जर काही केलं नाही , शांत बसले तर नोकरीची अपेक्षा सोडून द्या. तुमचा प्रतिसाद कळवा नंतर #EA ला दोष देऊ नका. 📌#EA कॉन्टॅक्ट मार्फत तुमच्या संपर्कात असेल आणि तुमची माहिती सुरक्षित राहील याची खात्री देतो.💯 खालील लिंक सगळ्या ग्रूप्स वर #Forward करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांचा #support मिळेल 👇 Google link: https://forms.gle/NJx47eQeLHoZx7Ej6 Fwded on request
Hammasini ko'rsatish...
WCD आंदोलन

👍 11
Photo unavailableShow in Telegram
वाघाची शेळी......
Hammasini ko'rsatish...
👍 26😁 22🔥 6🤩 3
#cases #PWDJE #WRDJE #BMCJE सद्यस्थितीत आपल्या याचिका #MAT #HC #SC मधे चालू आहे किंवा काही ठिकाणी आपण #intervention करणार आहोत. या सर्वासाठी निधी लागतो. आपले वकील 5 वर्षापासून केसेस लढत आहे. तरी आपणास विनंती की , सर्वानी आर्थिक मदत करा. Join @degreeforje
Hammasini ko'rsatish...
👍 11
Photo unavailableShow in Telegram
#PWDJE #WRDJE सर्वाना नम्र विनंती की आर्थिक मदत करा.... 🔴👉 UPI ID - 8097731712@paytm हा लढा.... आपल्याला शेवट पर्यंत द्यायचा आहे...🙏 या लढ्यात तुमचं योगदान खूप महत्त्वाचे आहे. Join @degreeforje
Hammasini ko'rsatish...
👍 7
Photo unavailableShow in Telegram
Here are my UPI details Name - Milind Shantilal Rathod UPI Handle - 8097731712@paytm Join @degreeforje
Hammasini ko'rsatish...
👍 11
डिग्री होल्डर ला जर तोंडाशी आलेला घास जाऊ द्यायाचा नसेल तर हा शेवटचा चान्स आहे मिलिंद आणि त्याच्या टीम ला सपोर्ट करा नाहीतर pwd je वर केस पडलेली आहे कधीपन डिग्री होल्डर्स ला बाहेर काढून शकतात त्यामुळे कोर्टात interven करणं गरजेचं आहे आपल्याला जमेल त्या प्रकारे मदत करा कारण आता जर चान्स गेला तर पुन्हा कधीच नाही....
Hammasini ko'rsatish...
👍 16🤔 3
जे डिग्री च्या मुलांना चंदा गोळा करणारी गॅंग म्हणत होते आज त्यांच्यावरच चंदा गोळा करण्याची वेळ आली आहे ... #karma is back.....
Hammasini ko'rsatish...
😁 94🔥 40👍 12😢 4🎉 3🤔 2 1
काही ♾♾♾♾ class वाल्यांचा निषेध केलाच पाहिजे त्यांनी support तर नाही केला पण डिग्री होल्डर ला demotivate करण्याचं काम नक्की केलं 🏴🏴🏴🏴🏴🏴
Hammasini ko'rsatish...
🔥 101😁 16👍 7😢 5 2👏 1🤔 1🎉 1
मिलिंद राठोड आणि टीम ने घेतलेले कष्ट विसरू नका 🙏🙏
Hammasini ko'rsatish...
🔥 106 16👍 6🥰 3👏 3🎉 3🤔 2
याच साठी केला होता अट्टहास..
Hammasini ko'rsatish...
🔥 57👍 3🤔 2🎉 2
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.